Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 15 DATE 15 April 2021 to 14 April 2021 १) शासकीय अधिसुचना १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- * कचारवाडी या गावास महसुली गावात रुपांतर करण्याबाबत. २) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उस्मानाबाद यांजकडून :- अर्जित व परावर्तित रजेचे कार्यालयीन आदेश. ३) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन यु.पी.पी..०२ हिंगोली यांजकडून :- * उचित भरपाई मिळणे बाबत. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगर परिषद कळमनुरी यांजकडून :- कळमनुरी नगरपरिषद वाढीव हद्दी व सुधारित विकास योजना. (म.इं.)

Published 15 April 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-15.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. १५] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१ , शके १९४३ [पृष्ठे - १०, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे --- ते ---

भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

३४५ ते ३५२ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.

पृष्ठे ५४ ते ५५ भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१ जिल्हाधिकारी यांजकडून

बीड जिल्ह्यतील केज तालुक्यातील कचारवाडी या गावास महसूली गावात रुपांतरणाची -

अंतिम अधिसुचना

क्रमांक-२०२०/मशाका/जमा-१/प्र.क्र.कावि-८२९१.--- शासकीय अधिसुचना महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी १०७६/६३९२३/म-६ दिनांक १ जुलै, १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४१) त्याच्या कलम ४ च्या पोटकलम (१) च्या

परिशिष्ट

परंतूकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजीत करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोट कलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे पुर्व प्रसिध्दीनंतर मी, रविंद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड याद्वारे दिनांक २०/०३/२०२१ पासून बीड जिल्ह्यच्या केज तालुक्यातील वाडया/तांडे/वस्त्यास या नावाने ओळखण्यात येणाया वाडया/तांडे/वस्त्यास सोब जोडलेल्या अनुसूचीप्रमाणे महसूली गावात रुपांतर करीत आहे.

बीड, दि. २०/०३/२०२१.

रविंद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड.

अ. क्र. तालुका मुळ महसूली साझांचे नाव मुळ गावांचे नाव नवीन रुपांतरीत गावाचे नाव सव्र्हे नंबर/ गट नंबर
१ २ ३ ४ ५ ६
१ केज विडा कोरडेवाडी कचारवाडी २९४/१,२९४/२,२९४/३,२९४/४,२९४/५,२९५,२९६,२९७,२९८,२९९, २५५/ अ,२५५/आ,२५६/अ,२५६/आ,२५७/अ,२५७/आ,२५८/अ,२५८/आ,२५९/अ,२५९/ आ,२६०,२६३,२६४,२६५/१,२६५/२,२६५/३,२६५/४,२६६/१,२६६/२,२६६/३,२६६/ ४,२६६/५,२६६/६,२६६/७,२६६/८,२६६/९,२६६/१०,२६६/११,२६६/१२,२६६/ १३,२६६/१४,२६७,२६८/१,२६८/२,२६९,२७०,२७१/१,२७१/२,२७२,२७३,२७४/ १,२७४/२,२७४/३,२७४/४,२७४/५,२७४/६,२७४/७,२७४/८,२७५,२७७,२९३/ १,२९३/२,२९३/३,२९३/४,२९३/५, एकूण स.नं. (६६)

औ. भाग १--१५ ३४५

रविंद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड.

३४६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१, शके १९४३ भाग १ - पुरवणी २ प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा :- १. जिल्हा न्यायालय आदेश क्र.काव्यावि/(प्रशा)/३१७१/२०२०, दिनांक २१ सप्टेंबर, २०२०.

२. श्रीमती ए.एस. बिराजदार, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर उस्मानाबाद यांचे पत्र जा. क्र. २६०६/२०२०, दिनांक २५ सप्टेंबर, २०२० अन्वये सादर केलेला विहीत नमुन्यातील परिवर्तीत रजेचा अर्ज.

(सोबत - विहीत नमुन्यातील वैद्यकीय अस्वास्थ व स्वास्थ प्रमाणपत्र.)

आदेश

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३२६६/२०२०- श्रीमती ए.एस. बिराजदार, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग उस्मानाबाद यांची दिनांक २१ सप्टेंबर, २०२० ते दिनांक २४ सप्टेंबर, २०२० या (०४) चार दिवसांची वैद्यकीय कारणावरुन परिवर्तीत रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-६१, नुसार कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती ए.एस. बिराजदार, ह्य २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग उस्मानाबाद म्हणून काम पहात आहेत.

जर श्रीमती ए.एस. बिराजदार, ह्य सदरील रजेवर गेल्या नसत्या तर त्या २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग उस्मानाबाद म्हणुन कार्यरत राहिल्या असत्या.

(दोन)

श्रीमती ए.एस. बिराजदार, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग उस्मानाबाद यांच्या सदरील परिवर्तीत रजेच्या कालावधीत संदर्भीय आदेश क्र. ०१ अन्वये त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री. व्ही.बी.शेट्टी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, उस्मानाबाद यांनी पाहिला.

उस्मानाबाद, २८ सप्टेंबर, २०२०.

श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद

---------------------- ३

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा :- १. श्री. एम.बी. कुडते, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर कळंब यांचे पत्र जा. क्र. २४१४/२०२०, दिनांक ०९ ऑक्टोंबर, २०२० अन्वये प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज.

आदेश

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३३८३/२०२०- श्री. एम.बी. कुडते, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग कळंब यांची दिनांक १२ ऑक्टोंबर, २०२० ते दिनांक १४ ऑक्टोंबर, २०२० या (०३) तीन दिवसांची र्अजित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५०, नुसार (रजेमागील दिनांक १० व ११ ऑक्टोंबर, २०२० या दोन दिवसांच्या सुट्टीच्या फायद्यासह) मंजूर करण्यात येवून, दिनांक ०९ ऑक्टोंबर, २०२० रोजी कार्यालयातील वेळेनंतर पासून ते दिनांक १५ ऑक्टोंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एम.बी. कुडते, हे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग कळंब म्हणून काम पहातील.

जर श्री. एम.बी. कुडते, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग कळंब म्हणुन कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री. एम.बी. कुडते, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग कळंब यांच्या न्यायालयाचा दिनांक १० व ११ ऑक्टोबर, २०२० रोजीचा कार्यभार हा श्री. एम.डी.ठोंबरे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब यांच्याकडे आणि दिनांक १२ ऑक्टोंबर, २०२० ते दिनांक १४ ऑक्टोंबर, २०२० रोजीचा कार्यभार हा श्रीमती आर.आर. कुलकर्णी, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, कळंब यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, १२ ऑक्टोंबर, २०२०.

श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद

---------------------- ४

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा :- १. श्रीमती ए.एस. बिराजदार, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर उस्मानाबाद यांचे पत्र जा. क्र. २८००/२०२०, दिनांक १४ ऑक्टोंबर, २०२० अन्वये सादर केलेला विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज.

आदेश

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३४७४/२०२०- श्रीमती ए.एस. बिराजदार, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग उस्मानाबाद यांची दिनांक १९ ऑक्टोंबर, २०२० ते दिनांक २३ ऑक्टोंबर, २०२० या (०५) पाच दिवसांची अर्जीत रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५०, नुसार (रजेमागील दिनांक १८ ऑक्टोंबर, २०२० आणि रजेपुढील दिनांक २४ व २५ ऑक्टोंबर, २०२० या तीन दिवसांच्या सुट्टीच्या फायद्यासह) मंजूर करण्यात येवून, दिनांक १७ ऑक्टोंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २६ ऑक्टोंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती ए.एस. बिराजदार, ह्य २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग उस्मानाबाद म्हणून काम पहातील.

जर श्रीमती ए.एस. बिराजदार, ह्य सदरील रजेवर गेल्या नसत्या तर त्या २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग उस्मानाबाद म्हणुन कार्यरत राहिल्या असत्या.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१, शके १९४३ ३४७ (दोन) ६ प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

श्रीमती ए.एस. बिराजदार, २रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग उस्मानाबाद यांच्या न्यायालयाचा दिनांक १८ ऑक्टोंबर, २०२० आणि दिनांक २४ व २५ ऑक्टोंबर, २०२० रोजीचा कार्यभार हा श्री. यु.एस. इवरे, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, उस्मानाबाद यांच्याकडे आणि दिनांक १९ ऑक्टोंबर, २०२० ते दिनांक २३ ऑक्टोबर, २०२० रोजीचा कार्यभार हा श्री. व्ही.बी.शेट्टी, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, उस्मानाबाद यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, १६ ऑक्टोंबर, २०२०

श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद

---------------------- ५

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा :- १. जिल्हा न्यायालय आदेश क्र. काव्यवि/(प्रशा)/३३६१/२०२०, दिनांक ९ ऑक्टोंबर, २०२०.

२. जिल्हा न्यायालय आदेश क्र. काव्यवि/(प्रशा)/३४२१/२०२०, दिनांक १३ ऑक्टोंबर, २०२०.

३. श्री. पी.बी. पोरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांचे पत्र जा. क्र. २८२३/२०२०, दिनांक १५ ऑक्टोंबर, २०२० अन्वये सादर केलेला विहीत नमुन्यातील परिवर्तीत रजेचा अर्ज.

(सोबत - विहीत वैद्यकीय अस्वास्थ व स्वास्थ प्रमाणपत्र.)

आदेश

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३४७५/२०२०- श्री. पी.बी. पोरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांची दिनांक १२ ऑक्टोंबर, २०२० ते दिनांक १४ ऑक्टोंबर, २०२० या (०३) तीन दिवसांची वैद्यकीय कारणावरुन परिवर्तीत रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-६१, नुसार कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी.बी. पोरे, हे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद म्हणून काम पहातील.

जर श्री. पी.बी. पोरे, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद म्हणुन कार्यरत राहिले असते.

(दोन)

पहा :- १. जिल्हा न्यायालय आदेश क्र. काव्यवि/(प्रशा)/३५०१/२०२०, दिनांक १९ ऑक्टोंबर, २०२०.

२. श्री. पी.बी.पोरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांचे पत्र जा. क्र. ३०५४/२०२०, दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२० अन्वये सादर केलला विहीत नमुन्यातील परिवर्तीत रजेचा अर्ज.

(सोबत - विहीत नमुन्यातील वैद्यकीय अस्वास्थ व स्वास्थ प्रमाणपत्र.)

आदेश

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३७३०/२०२०- श्री. पी.बी. पोरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांची दिनांक १८ ऑक्टोंबर, २०२० ते दिनांक २९ ऑक्टोंबर, २०२० या (१२) बारा दिवसांची वैद्यकीय कारणावरुन परिवर्तीत रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-६१, नुसार (रजेपुढील दिनांक ३० ऑक्टोंबर, २०२० ते दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२० या तीन दिवसांच्या सुट्टीच्या फायद्यासह) कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी.बी. पोरे, हे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद म्हणून काम पहात आहेत.

जर श्री. पी.बी. पोरे, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद म्हणुन कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री. पी.बी. पोरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांच्या सदरिल परिवर्तीत रजेच्या/सुट्टीच्या कालावधीत संर्दभिय आदेश क्र. ०१ अन्वये त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री. व्ही.बी. घाडगे, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी पाहिला.

उस्मानाबाद, ०६ नोव्हेंबर, २०२०.

श्री. पी.बी. पोरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांच्या सदरिल परिवर्तीत रजेच्या कालावधीत संर्दभिय आदेश क्र. ०२ अन्वये त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री. व्ही.बी. घाडगे, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी पाहिला. श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद. उस्मानाबाद, १६ ऑक्टोंबर, २०२०. श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद ---------------------- ---------------------- ३४८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१, शके १९४३ भाग १ - पुरवणी ७ ८ प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा :- १. श्री. आय.एम.नाईकवाडी, ६वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर उस्मानाबाद तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, उस्मानाबाद यांचे पत्र जा. क्र. १२१३/२०२०, दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२० अन्वये सादर केलला विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज.

आदेश

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३७०१/२०२०- श्री. आय.एम.नाईकवाडी, ६वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, उस्मानाबाद यांची दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२० ते दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२० या (०४) चार दिवसांची र्अजित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५०, नुसार (रजेपुढील दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२० या एक दिवसाच्या सुट्टीच्या फायद्यासह) दिनांक ७ नोव्हेंबर, २०२० रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीस ऑनलाईन हजर राहण्याच्या अटीवर मंजूर करण्यात येवून, दिनांक ४ नोव्हेंबर, २०२० रोजीपासून ते दिनांक ९ नोव्हेंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. आय.एम.नाईकवाडी, हे ६वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, उस्मानाबाद म्हणून काम पहातील.

जर श्री. आय.एम.नाईकवाडी, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते ६वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, उस्मानाबाद म्हणुन कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री. आय.एम.नाईकवाडी, ६वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद तथा प्रमुख दंडाधिकारी, बाल न्यायमंडळ, उस्मानाबाद यांच्या सदरिल र्अजित रजेच्या/सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री.ए.एम. पाटणकर, ४थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, ०४ नोव्हेंबर, २०२०.

पहा :- १. श्री. एम.आर.नेरलेकर, जिल्हा न्यायाधीश-२, उस्मानाबाद यांचे पत्र जा. क्र. ३६७०/२०२०, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२० अन्वये सादर केलेला विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज.

आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३७०२/२०२०- श्री. एम.आर.नेरलेकर, जिल्हा न्यायाधीश-२, उस्मानाबाद यांची दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२० ते दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२० या (०४) चार दिवसांची र्अजित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५०, नुसार, (रजेपुढील दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२० या एक दिवसाच्या सुट्टीच्या फायद्यासह) दिनांक ७ नोव्हेंबर, २०२० रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीस ऑनलाईन हजर राहण्याच्या अटीवर मंजूर करण्यात येवून, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एम.आर.नेरलेकर, हे जिल्हा न्यायाधीश- २, उस्मानाबाद म्हणून काम पहातील.

जर श्री. एम.आर.नेरलेकर, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-२, उस्मानाबाद म्हणुन कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री. एम.आर.नेरलेकर, जिल्हा न्यायाधीश-२, उस्मानाबाद यांच्या सदरिल र्अजित रजेच्या/सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्रीमती आर.जे. राय, तद्र्थ जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, ०४ नोव्हेंबर, २०२०.

श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद

---------------------- ९

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा :- १. श्री. व्ही.बी. घाडगे, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, उस्मानाबाद यांचे पत्र जा. क्र. ३१९४/२०२०, दिनांक २० नोव्हेंबर, २०२० अन्वये सादर केलेला विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज.

आदेश

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद क्र.काव्यावि/(प्रशा)/३९२७/२०२०- श्री. व्ही.बी. घाडगे, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांची दिनांक ३० नोव्हेंबर, २०२० ते दिनांक ०५ डिसेंबर, २०२० या (०६) सहा दिवसांची र्अजित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५०, नुसार, (रजेमागील दिनांक २८ व २९ नोव्हेंबर, २०२० आणि रजेपुढील दिनांक ०६ डिसेंबर, २०२० या तीन दिवसांच्या सुट्टीच्या फायद्यासह) मंजूर करण्यात येवून, दिनांक २७ नोव्हेंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०७ डिसेंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते. ---------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१, शके १९४३ ३४९ ११ रजेवरून परत आल्यानंतर श्री. व्ही.बी. घाडगे, हे ५वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद म्हणून काम पहातील. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून जर श्री. व्ही.बी. घाडगे, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते ५वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद म्हणुन कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री. व्ही.बी. घाडगे, ५वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांच्या सदरिल र्अजित रजेच्या/सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री पी.बी.पोरे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, २३ नोव्हेंबर, २०२०.

श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद

---------------------- १० प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा :- १. जिल्हा न्यायालय आदेश क्र. काव्यावि/(प्रशा)/३६२९/२०२०, दिनांक २८ ऑक्टोंबर, २०२०.

२. श्रीमती जे.आर.राऊत, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर लोहारा यांचे पत्र जा. क्र. १२२१/२०२०, दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२० अन्वये सादर केलेला विहीत नमुन्यातील वाढीव र्अजित रजेचा अर्ज या कार्यालयास प्राप्त दिनांक २१ नोव्हेंबर, २०२०.

आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३९२६/२०२०- श्रीमती जे.आर.राऊत, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग लोहारा यांची दिनांक ०५ नोव्हेंबर, २०२० या (०१) एक दिवसांची वाढीव अर्जीत रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५०, नुसार कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती जे.आर.राऊत, ह्य दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग लोहारा म्हणून काम पहात आहेत.

जर श्रीमती जे.आर.राऊत, ह्य सदरील रजेवर गेल्या नसत्या तर त्या श्रीमती जे.आर.राऊत, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग लोहारा म्हणुन कार्यरत राहिल्या असत्या.

(दोन)

श्रीमती जे.आर.राऊत, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग लोहारा यांच्या सदरील वाढीव र्अजित रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्री. ए.ए.बाबर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, लोहारा यांनी पाहिला.

पहा :- १. श्री. एम.टी.बिलाल, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, उमरगा यांचे पत्र जा. क्र. २५३९/२०२०, दिनांक २४ नोव्हेंबर, २०२० अन्वये सादर प्राप्त झालेला विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज.

आदेश

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३९६२/२०२०- श्री. एम.टी.बिलाल, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग उमरगा यांची दिनांक ३० नोव्हेंबर, २०२० ते दिनांक ०२ डिसेंबर, २०२० या (०३) तीन दिवसांची र्अजित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम-५०, नुसार, (रजेमागील दिनांक २८ व २९ नोव्हेंबर, २०२० या दोन दिवसांच्या सुट्टीच्या फायद्यासह) मंजूर करण्यात येवून, दिनांक २७ नोव्हेंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०३ डिसेंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एम.टी.बिलाल, हे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग उमरगा म्हणून काम पहातील.

जर श्री. एम.टी.बिलाल, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग उमरगा म्हणुन कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री. एम.टी.बिलाल, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग उमरगा यांच्या सदरील र्अजित रजेच्या/सुट्टीच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा सौ. एस.एस.चव्हाण, २रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व न्यादंडाधिकारी, प्र. वर्ग उमरगा यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, २५ नोव्हेंबर, २०२०.

श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबादउस्मानाबाद, २३ नोव्हेंबर २०२० --------------------- श्रीमती.एस.एम.शिंदे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद ---------------------- ३५० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१, शके १९४३ भाग १ - पुरवणी १५ आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित उपजिल्हाधिकारी, भुसंपादन यु.पी.पी.क्र.०२, यांजकडून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ अन्वये समुचित शासनाने वापरावयाच्या नमुन्यामधील मार्गदर्शक तत्वांसंदर्भातील कलम ११ खालील

अधिसूचना

जा.क्र.२०२१/अंभेरी साठवण तलाव/कावी-१२४७.--- ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त अधिनियम असा करण्यात येईल.) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्र.संकिर्ण-१९/२०१४/प्र.क्र.७७/भाग-२/अ-२ दि.१९.०१.२०१५ अन्वये (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाचे कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा समुचित शासन मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, हिंगोली जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांना निर्देश उक्त जमिनी असा करण्यात आला आहे) कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, हिंगोली यांच्या अंभेरी साठवण तलाव अंतर्गत ह्य सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा उल्लेख उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची गरज भासण्याची शक्यता आहे. ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूचि दोन मध्ये दिलेले आहे, आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोटकलम (१) च्या तरतुदींन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत.

आणि ज्याअर्थी सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूचि चार मध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अनिनियमाचे कलम ४३ च्या पोटकलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल यासोबत जोडलेल्या अनुसूचि पाच मध्ये दिलेला आहे.

त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पुर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकायास विशेष परिस्थितीचे कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतूदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला कोणत्याही हानींची किंवा क्षतींची जिल्हाधिकायाकडून भरपाई दिली जाणार नाही. तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांेना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१३ (ज्याचा उल्लेख यापुढे उक्त नियम असा करण्यात येईल.) यांच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याने व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी यांनी उक्त अधिनियमा खालील जिल्हाधिकायाची कामे पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, भुसंपादन यु.पी.पी.क्र.०२, हिंगोली यांना पदनिर्देशीत केलेले आहे.

(गोविंद रणविरकर) उपजिल्हाधिकारी, भुसंपादन, यु.पी.पी.क्र.०२, हिंगोली.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१, शके १९४३ ३५१

अनुसूचि एक

जमिनीचे वर्णन

संपादित करावयाच्या जमिनींचे वर्णन

गाव : अंभेरी ता.जि. हिंगोली
अ.क्र. भूमापन क्र. संपादित करावयाचे क्षेत्र हेक्टर आरमध्ये
१ ३०५ ३.८५
२ ३०६ ०.०३
एकुण गाव : पाटण ता.जि. हिंगोली ३.८८
अ.क्र. भूमापन क्र. संपादित करावयाचे क्षेत्र हेक्टर आरमध्ये
१ ७१ २.२४
एकुण गाव : खानापुर चित्ता ता.जि. हिंगोली २.२४
अ.क्र. भूमापन क्र. संपादित करावयाचे क्षेत्र हेक्टर आरमध्ये
१ ५६ ०.०२
२ ४९ ०.०१
३ ५० २.३९
४ ५१ ०.७२
५ ५२ ०.७४
६ ८२ ०.३४
एकुण ४.२२
३५२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१, शके १९४३ भाग १ - पुरवणी

अनुसूचि दोन

सार्वजनिक प्रयोजनाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव अ भेरी साठवण तलाव ं
प्रकल्प कार्याचे वर्णन लघु पाटबंधारे
समाजाला मिळणारे लाभ कृषि सिंचन, र्आथिक, रोजगार लाभ

अनुसूचि तीन भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन होत नाही म्हणून अनुसूचि तीन लागु नाही.

अनुसूचि चार सामाजिक परिणाम निर्धारण सारांश: भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन होत नाही म्हणून सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास करणाया अधिकरणाचा सामाजिक परिणाम निर्धारण सारांश लागु नाही.

अनुसूचि पाच नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल भूधारकाचे विस्थापन होत नसल्यामुळे प्रशासक नियुक्ती लागु नाही.

टिप : उक्त जमिनीबाबतचे आराखडे व तपशिल उपजिल्हाधिकारी, भुसंपादन यु.पी.पी.क्र.०२, जिल्हाधिकारी कार्यालय, ंिहंगोली येथे कार्यालयीन वेळेत निरिक्षण करण्यास उपलब्ध आहे.

(गोविंद रणविरकर) उपजिल्हाधिकारी, भुसंपादन यु.पी.पी.क्र.०२, हिंगोली ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. १४] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१ , शके १९४३ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना)

टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे

कलम २३(२) नुसार कळमनुरी नगर परिषदेच्या विकास योजनेमध्ये नगर परिषद कळमनुरी यांचेकडुन

समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगर परिषदेच्या जाहिर सुचना

कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालायीन वेळेत क्र. २०२१/नपक/बाध/४६.--- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर

नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

रचना अधिनियम १९६६ चे कलम ३८ व ३३(१) नुसार कळमनुर्री नगर

ज्या नागरीकांच्या याबाबत काही सुचना/हरकती असतील त्यांनी परिषद मूळ हद्दीची दुसरी सुधारीत अधिक वाढीव क्षेत्राची सुधारित विकास

हि सुचना महाराष्ट्र शानाच्या राजपत्रात प्रसिध्द होईल त्या तारखेपासुन योजना एकत्रितपणे सुधारित विकास योजना तयार करण्याचा इरादा

६० (साठ) दिवसाच्या आत मुख्याधिकारी, कळमनुरी नगर परिषद यांचेकडे जाहिर करणे बाबत.

लेखी स्वरुपात द्याव्यात. विकास योजना तयार करतांना त्या सूचना / शासनाचे नगर विकास विभागाकडील निर्ण क्र.टीपीएस/३१८८/

हरकर्तीचा योग्य तो विचार करण्यात येईल.

स.क्र.१३४०/२०१८/नवि-३० दि.२०-०८-२०१८ अन्वये कळमनुरी नगर

ठिकाण : कळमनुरी

परिषद हद्दीतील वाढीव (अतिरिक्त) क्षेत्राची सुधारित विकास योजना व

दिनांक : ९.०४.२०२१

मूळ हद्दीची दुसरी सुधारीत विकास योजना या दोन्ही विकास योजनासाठी

नियोजनाच्य दृष्टीने एकत्रितपणे सुधारित विकास योजना तयार करणेबाबतची

कार्यवाही करावी, असे नगर परिषद कळमनुरीला निर्देश दिलेले आहेत.

मुख्याधिकरी नगर परिषद, कळमनुरी.

सबब महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम,१९६६ चे कलम ३८ व कलम २३ (१) अन्वय कळमनुरी नगर परिषदेची ----------------------------------------- एकत्रितपणे सुधारित विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्र.३१७ दि.०५/०२/२०२१ अन्वये

मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सुचना प्रसिध्द करण्यात येत आहे.

औ. भाग १ अ--१४

५४औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १५-२१, २०२१ : चैत्र, २५-३१, शके १९४३ ५५ provision of section 38 and 23(1) of the Maharashtra regional BY MUNICIPAL COUNCIL KALAMNURI

and town planning act, 1966 accordingly this notice is being

published.

NOTICE

The plan showing boundary of the area included in

Development plan of Kalamnuri Municipal Council is kept Declaration Of Intention to prepare Revise

open for inspection by the public on office working days.

Development plan of kalamnuri for its original limit

During office hours at the office of the municipal council as (Second Revise) & extended limit (revise) jointly as per

required under section 23(2) of Maharashtra Regional and section 38 and 23(1)

Town Planning Act, 1966

Maharashtra Regional and Town Planning Act. 1966.

Any suggestion / objection of the public in this regard,

may be forwarded in writing to the chief officer Kalamnuri No. 317 Date : 05/02/2021.-- Govermnents of Maharastra

Municipal Council with in a period of 60 (sixty) days from Ubran Development Department, vide its order no. TPS/3106/

the date of publication of this notice in Maharashtra 1408/CR-9C(A)/2006/UD-30 date :- 20/08/2018 directed to

Government Gazette. The suggestion / objection shall be duly municipal council kalamnuri to prepare jointly revise

considered while preparing the Development Plan.

development plan for extended area and its original limit for

planned development of the said area.

Place :- Kalamnuri

Hence, the Kalamnuri Municipal Council by its resolution

Date :- 09 /04 /2021

No.317 Dated 05.02.2021 has given consent to declare its

Chief officer, intention to prepare jointly revise development plan, as per

Municipal council kalamnuri.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-15.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-15.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.