Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता भूसंपादन. (2) मुख्याधिकारी, कागल नगरपरिषद, कागल, जिल्हा कोल्हापूर यांजकडील कागल शहराची हद्दवाढीबाबत. (3) (अ) पोलीस आयुक्त, पुणे शहर, (ब) पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, (क) पोलीस अधीक्षक, सांगली यांजकडील बंदी आदेश व वाहतूक व्यवस्थेबाबतचे आदेश. (4) (अ) उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली, (ब) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, (क) उपविभागीय अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 15 April 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.