RNI No. MAHBIL / 2009/36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी शुक्रवार , एप्रिल १६ , २०२१/चैत्र २६, शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक २४]
[पृष्ठे ३, किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३२
प्राधिकृत प्रकाशन
नगरविकास विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ ९ मार्च २०२१
शुद्धिपत्रक
क्रमांक टीपीबी. ४३१७/६२ ९/प्र.क्र.११८ (V)/२०१ ९/नवि-११. ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ३१ पोट- कलम ( १ ) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने अधिसूचना क्र. टी.पी.बी/४३१७/प्र.क्र. ११८ (V)/ २०१ ९ /नवि-११ , दिनांक २३ नोव्हेंबर २०२० द्वारे , विकास योजना मंजुरीतून वगळलेले सारभूत स्वरुपाचे बदलापैकी सदर अधिसूचनेसोबत जोडलेल्या परिशिष्टामधील नमूद ठराविक सारभूत स्वरुपाचे बदल (ई.पी. ) ला शासनाने मंजुरी दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या परिशिष्टामधील D.P. - 2034 EP ISLAND CITY WARD - GS मधील अनुक्रमांक १२ येथील रकाना क्र. ८ मध्ये काही -काही त्रुटी व चूका असल्याचे निदर्शनास आल्या आहेत आणि त्याकरिता शुद्धिपत्रक निर्गमित करणे आवश्यक असल्याचे शासनाचे मत झाले आहे ;
आणि त्याअर्थी, उक्त अधिसूचना दिनांक २३ नोव्हेंबर २०२० ला सोबतचे जोडपत्र -१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे हे शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.
उक्त शुद्धिपत्रकाची प्रत नागरीकांचे अवलोकनार्थ तीस दिवसांचे कालावधीपर्यंत खालील ठिकाणी शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील.
(१ ) प्रमुख अभियंता ( विकास योजना) , बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग , फोर्ट, मुंबई ४०० ००१.
( २) उप संचालक, नगररचना , बृहन्मुंबई , इन्सा हटमेंट, ई- ब्लॉक, आझाद मैदान, महापालिका मार्ग , मुंबई ४०० ००१ .
सदर शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ( कायदे व नियम ) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.
(१)
भाग एक (को. वि. पु.)-३२-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी , एप्रिल १६, २०२१/चैत्र २६, शके १ ९ ४३
जोडपत्र-१
शासन नगरविकास विभागाचे शुद्धिपत्रक क्र. टीपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८(V)/२०१९/नवि-११ , दिनांक १ ९ मार्च २०२१ सोबतचे जोडपत्र.
(शासन अधिसूचना क्र. टीपीबी-४३१७ /६२ ९/प्र.क्र.११८ ( V )/ २०१ ९ /नवि-११ , दिनांक २३ नोव्हेंबर २०२० ला शुद्धिपत्रक)
शुद्धिपत्रक
Column No. 8 of the schedule
Corrigendum in respect of
Instead of
Read as
Sanctioned as proposed .
Refused to accord sanctioned . The proposal as per Section 26 is reinstated .
EP-GS32 Sr. No.12 , D.P. - 2034 EP ISLAND CITY WARD -GS
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
निर्मलकुमार पं. चौधरी , शासनाचे अवर सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल १६ , २०२१/चैत्र २६, शके १ ९ ४३ ३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya , Mumbai 400 032 , date the 19th March 2021 .
CORRIGENDUM
No. TPB.4317/629/CR - 118 (V) /2019/UD-11.- Whereas , in exercise of the powers conferred by sub - section ( 1) of Section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra , vide Notification No. TPB.4317/629/CR - 118 (V) /2019 /UD - 11 , dated 23rd November 2020 has sanctioned certain Excluded Parts ( EP's ) as mentioned in the schedule appended with the said Notification , which were excluded as substantial modifications ;
And whereas , it is noticed that there is some error and mistakes in Sr. No.12 , column No.8 of the schedule of D.P. - 2034 EP ISLAND CITY WARD- GS attached with the said Notification , and therefore , to rectify such error and mistakes , Government feels it necessary to issue a corrigendum for the same ;
Now, therefore , this Corrigendum is issued to the said Notification dated 23rd November 2020 as mentioned in Annexure - I appended hereto .
Copy of this Corrigendum is kept open for the inspection of the public in the following offices for a period of 30 days during office hours on all working days .
(1) Chief Engineer ( Development Plan ) , Municipal Corporation of Greater Mumbai , Mahapalika Marg , Mumbai 400 001 .
(2) Deputy Director of Town Planning , Greater Mumbai , 'E ' Block , ENSA Hutment , Azad Maidan , Mahapalika Marg , Mumbai 400 001 .
This Corrigendum shall also be available on the Government of Maharashtra website : www.maharashtra.gov.in (Acts and Rules) .
ANNEXURE - I
Appended to the Urban Development Department Corrigendum
No. TPB - 4317/629 /CR - 118 (V)/2019/UD - 11 , dated the 19th March 2021 .
(Corrigendum to Notification No. TPB - 4317/629/CR - 118 (V) /2019 /UD - 11 ,
dated 23rd November 2010. )
CORRIGENDUM
Column No. 8 of the schedule
Corrigendum in respect of
Instead of
Read as
Sanctioned as proposed .
EP- GS32 Sr. No.12 ,
Refused to accord sanctioned . The proposal as per Section 26 is reinstated.
D.P. - 2034 EP ISLAND CITY WARD- GS
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
NIRMALKUMAR CHAUDHARI , Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .