महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - ११ ] शुक्रवार, एप्रिल १६, २०२१ / चैत्र २६, शके १९४३
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/४५९/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील बारामती नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक १ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव उपनगराध्यक्षांचे नाव
अ. क्र. १
२
३
१
बारामती अभिजित भानुदास जाधव
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, १२ मार्च २०२१.
--------------------------------------
BY COLLECTOR
Order
No. PSN/WS/KS-1/459/2021.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune hereby publish the name of person who has been declared elected as Vice- President of Municipal Council, Baramati in special meeting conveyed on 1st March 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Vice-President
1 2
3
1 Baramati Abhijeet Bhanudas Jadhav २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, १६ एप्रिल २०२१ / चैत्र २६, शके १९४३ आदेश क्रमांक पसन/कावि/कार्या-१/६१६/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती) नियम, २०१० चे नियम (६) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नामनिदशित पदासाठी दिनांक १८ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. १
नगरपरिषदेचे नाव २
नामनिदशित सदस्यांची नावे ३
१ तळेगाव दाभाडे समीर हरिश्चं खांडगे
२ तळेगाव दाभाडे संतोष हरिभाऊ दाभाडे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, ३१ मार्च २०२१.
--------------------------------------
Order
No. PSN/WS/KS-1/616/2021.––In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Nominated Member Qualification and Election Procedure) Rule, 2010 (6), I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council, Talegaon Dabhade in special meeting conveyed on 18th March 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Nominated Members 1 2
3
1 Talegaon Dabhade Samir Harishchandra Khandge 2 Talegaon Dabhade Santosh Haribhau Dabhade
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 31st March 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.