RNI No. MAHBIL /2009/ 35527
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - क
गुरुवार, एप्रिल २२ , २०२१/वैशाख २ , शके १ ९ ४३
पृष्ठ १ , किंमत : रुपये ९ .०० वर्ष ६ , अंक १४]
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार, उच्च न्यायालय , पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग , निवडणूक न्यायाधिकरण , निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन , बॅकबे रेक्लेमेशन , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २२ एप्रिल २०२१
अधिसूचना
क्रमांक ६७०७ / अ. - ९ ०- देगलुर ( अ.जा. ) , जि. नांदेड , विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले सदस्य श्री . रावसाहेब जयवंता अंतापूरकर यांचे दिनांक ९ एप्रिल २०२१ रोजी रात्रौ ११-३० वाजता मुंबई येथे निधन झाले.
राजेन्द्र भागवत,
सचिव, महाराष्ट्र विधानसभा .
MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIAT
Vidhan Bhavan , Backbay Reclamation , Mumbai 400 032 , dated the 22nd April 2021
NOTIFICATION
No. 6707/A.- Shri Raosaheb Jayvanta Antapurkar , a member elected to the Maharashtra Legislative Assembly from the 90 -Deglur ( SC ) , Dist . Nanded Assembly Constituency expired at 11-30 p.m. on 9th April 2021 at Mumbai .
RAJENDRA BHAGWAT , Secretary , Maharashtra Legislative Assembly.
भाग चार- क-१७-१
(१)
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .