Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-अ (को.वि.पु.) असाधारण क्रमांक 11 (दिनांक 22 एप्रिल 2021) प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग कोकण भवन, नवी मुंबई यांचेकडून आदेश क्रमांक/नपा-2/प्र.क्र./06/2021

Published 22 April 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/35574

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी वर्ष ७ , अंक १०]

गुरुवार , एप्रिल २२ , २०२१ /वैशाख २ , शके १ ९ ४३

[पृष्ठे ४, किंमत: रुपये १०.००

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

प्रादेशिक संचालक , नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग कोकण भवन, नवी मुंबई यांचेकडून

आदेश

क्रमांक/नपा-२ /प्र.क्र./०६/ २०२१ . महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ ( २ ) मधील तरतुदीनुसार सन २०११ ची जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीसाठी एकूण निवडून द्यावयाची सदस्य संख्या सोबतचे परिशिष्ट " अ " नुसार निश्चित करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग व राखून ठेवावयाची स्त्री सदस्य संख्या आरक्षणासह तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे.

या आदेशाप्रमाणे सोबतच्या परिशिष्ट " अ " नुसार पाली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

अण्णासाहेब मिसाळ,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , कोकण विभाग .

(१)

भाग एक- अ-(को.वि.पु. ) -११-१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ -कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २२, २०२१/वैशाख २ , शके १ ९ ४३

३

नागरिकांच्या

प्रवर्गासाठी

मागासवर्ग

(१२)

(रकाना८पैकी)

१

जमातीसाठी

अनूसुचित

(११)

रकाना७पैकी)

अण्णासाहेबमिसाळ,

१

जातीसाठी

अनूसुचित

विभागीयआयुक्ततथा

(१०)

(रकाना६पैकी)(

४

सर्वसाधारण महिला

प्रादेशिकसंचालक,नगरपालिकाप्रशासन,कोकणविभाग.

(९)

रकाना५पैकीस्त्रियांसाठीराखूनठेवलेल्याजागेचीविभागणी

५

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी

(८)

१

(७)

अनुसूचित जमातीसाठी

परिशिष्ट"अ"

१

(६)

अनुसूचित जातीसाठी

राखूनठेवलेल्यासदस्यांचीसंख्या

१०

सर्वसाधारण

(५)

रायगडजिल्हातीलपालीनगरपंचायतीच्याआरक्षणनिहायसदस्यसंख्या

१७

निवडून

(४)

द्यावयाची सदस्यसंख्या

नगरपंचायतीचा वर्ग

(३)

नगरपंचायतीचे

क्षेत्र

(२)

पालीनगरपंचायतनगरपंचायत

पाली

नगरपंचायतीचे नाव

(१)

दिनांक:२०एप्रिल२०२१.

नवीमुंबई, ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ कोकण विभागीय पुरवणी , एप्रिल २२, २०२१/वैशाख २ , शके १ ९४३ BY THE REGIONAL DIRECTOR MUNICIPAL ADMINISTRATION AND DIVISIONAL COMMISSIONER , KONKAN DIVISION , KONKAN BHAVAN , NAVI MUMBAI

Order

NO. NP - 2/CR - 6 /2021.-Under Section 9 ( 2 ) of The Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Township Act , 1965 , taking into consideration 2011 Census Population , the number of councillors to be elected in respect of Pali Nagar Panchayat , District Raigad has been determined .

For determining the number of seats to be reserved for women and backward class of citizens and the number of seats to be reserved with respect to Scheduled Cast and Scheduled Tribes , the census population of 2011 has been taken into consideration . The details of determined seats are given in the accompanying schedule .

The general election of Pali Nagar Panchayat for the seats mentioned in the accompanying schedule A should be held as per this order .

ANNASAHEB MISAL ,

Divisional Commissioner And Regional Director , Municipal Administration , Konkan Division .

कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २२ , २०२१/वैशाख २ , शके १ ९ ४३ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ

3

Backward

For Classof Citizens

(12)

(outof col.8)

1

For Scheduled Tribes col.7)

(11)

(outof

ANNASAHEBMISAL,

KonkanDivision.

1

For Scheduled Cast

col.6)

(10)

(outof

outofColumn5ReservationofWoman

4

General Woman

(9)

DivisionalCommissionerAnd RegionalDirector,MunicipalAdministration,

5

(8)

For Backward Classof Citizens

Tribes

1

For Scheduled

(7)

Schedule'A'

1

Cast

For Scheduled

(6)

ReservationofMemberofcouncilor

10

General

(5)

Total

17

(4)

Numberof Councilors Tobeelected

TotalNumberofSeatsofPaliNagarpanchayat,Dist.Raigad

panchayat

panchayat

(3)

Classof

PaliNagar

Nagar

panchayat

Nagar

(2)

Limitsof panchayat

Pali

(1)

Nameof

panchayat

dated20thApril2021.

NaviMumbai,

CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE . PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.