Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 16 DATE 22 April 2021 to 28 April 2021 १) १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १ पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांजकडून :- * महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये आदेशा बाबत. २) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांजकडून :- अर्जित व परावर्तित रजा कार्यालयीन आदेश. ३) उपविभागीय अधिकारी परतूर यांजकडून :- * संपादित करावयाच्या जमीन १) अंभोडा कदम ता. मंठा जि. जालना. २) किर्तीपूर ता. मंठा ३) अंभोरा जहागीर ता. मंठा ४) पांगरी बु. ५) केहाळवडगाव ६) तळणी ७) पांगरी बु. ८) पंतारी खुर्द. ९) बेलोरा १०) पिंपरखेडा ११) पांगरी खुर्द १२) तळणी १३) पांगरा गडदे १४) पांगरी बु. १५) अंभोडा कदम १६) माव पाटोदा ता. परतूर १५) अंभोडा कदम १८) हेलस मंठा १९) वाहेगाव ता. मंठा २०) किर्तीपूर २१) पांगरी बु. २२) किनखेडा ४) कार्यकारी अभियंता पैठण यांजकडून :- * रेणुका देवी पाणी वापर संस्था लाभधारकाची यादी. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) नगर परिषद गेवराई यांजकडून :- सुधारित विकास आराखडा योजना. (म.इं.)
Published 22 April 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.