Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 2, जिल्हा सोलापूर यांजकडील 2013 चे कलम 11 (1) नुसार भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (2) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील बंदी आदेश. (3) नगराध्यक्षा चंदगड नगरपंचायत, चंदगड, जिल्हा कोल्हापूर यांजकडील चंदगड नगरपंचायतीच्या क्षेत्राची विकास योजना. (4) मुख्याधिकारी, मोहोळ नगरपंचायत मोहोळ, जिल्हा सोलापूर यांजकडील मोहोळ नगरपंचायतीची विकास योजना. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे यांजकडील फेरबदलाची सूचना. (6) उपविभागीय दंडाधिकारी, वाळवा विभाग, इस्लामपूर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (7) जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सातारा यांजकडील रजा मंजुरीबाबतचे आदेश.
Published 22 April 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.