Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Ex. 69) (Dated 23rd April 2021) (महसूल व वन विभाग) अधिसूचना क्रमांक संकीर्ण-2021/प्र.क्र.4/अ-3

Published 23 April 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 31733

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

शुक्रवार, एप्रिल २३ , २०२१ /वैशाख ३, शके १ ९ ४३ [पृष्ठे १३ , किंमत : रुपये १५.०० वर्ष ७ , अंक ४०]

असाधारण क्रमांक ६ ९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ एप्रिल २०२१ .

अधिसूचना

भूमिसंपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ .

क्रमांक संकीर्ण -२०२१ /प्र.क्र.४/अ-३ . ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ ( २०१३ चा ३० ) (यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त अधिनियम' असा करण्यात आला आहे ) महाराष्ट्र राज्यास लागू असताना , त्याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की , राज्य शासनास , लोकहितास्तव , राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त कलम १०क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना , उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनींची उक्त कलम १० क च्या खंड (च) च्या व्याप्तीत येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी ( यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त प्रकल्प ' असा करण्यात आला आहे ) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे , असे राज्य शासनास दिसून आले आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने , उक्त प्रकल्पाकरिता केवळ निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश्चित केले आहे ;

आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनास , याद्वारे, उक्त अधिनियमाच्या कलम १०क खालील उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे, इष्ट वाटते.

त्याअर्थी , आता , उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे लोकहितास्तव , उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.

भाग चार-अ-६९ -१

(१) २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३, २०२१/ वैशाख ३ , शके १ ९ ४३

अनुसूची एक

जमिनींचा तपशील

गाव हनुमानवाडी, तालुका पाचोरा , जिल्हा जळगाव

अंदाजित क्षेत्र (हे . आर . मध्ये)

अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक

३

१

०.०२५

१

२

०.०१०

३

६३

०.०१५

४

०.००४

६२

६०

०.००४

५

६

२९

०.००९

७

२८

०.०२०

८

२७

०.००९

०.०९६

एकूण

गाव वडगाव खु.प्र.पा. , तालुका पाचोरा , जिल्हा जळगाव

अंदाजित क्षेत्र (हे . आर . मध्ये)

अनुक्रमांक

भूमापन किंवा गट क्रमांक

०.०८०

३५

१

२

३८

०.२२०

०.३००

एकूण

गाव हडसन, तालुका पाचोरा , जिल्हा जळगाव

भूमापन किंवा गट क्रमांक

अंदाजित क्षेत्र (हे . आर .मध्ये)

अनुक्रमांक

०.२८०

१

२९

३१

२

०.०३५

०.३१५

एकूण

गाव कुरंगी , तालुका पाचोरा , जिल्हा जळगाव

भूमापन किंवा गट क्रमांक

अंदाजित क्षेत्र (हे. आर .मध्ये)

अनुक्रमांक

१

३३६

०.१४७

२

०.२२३

३३५

०.३७०

एकूण ३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३ , २०२१/ वैशाख ३ , शके १९ ४३

गाव दुसखेडे, तालुका पाचोरा , जिल्हा जळगाव

अनुक्रमांक

भूमापन किंवा गट क्रमांक

१५० १

१४१ २

३

१४२ ४

९९

एकूण अंदाजित क्षेत्र ( हे. आर. मध्ये)

०.०५५

०.०६०

०.५२०

०.२६५

०.९ ००

गाव बाळद बु . , तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव

भूमापन किंवा गट क्रमांक अनुक्रमांक

१

७३ २

७२ ३

६९

एकूण अंदाजित क्षेत्र ( हे.आर.मध्ये)

०.००१

०.००३

०.०३०

०.०३४

गाव नांद्रा , तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव

अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक

११९ १

२

१२० ३

३२१ ४

३२२ ५

३२४ ६

३३३

एकूण अंदाजित क्षेत्र (हे . आर. मध्ये)

०.०२५

०.०४५

०.०३०

०.०५०

०.०८०

०.०९५

०.३२५

गाव नाचणखेडे , तालुका पाचोरा , जिल्हा जळगाव

भूमापन किंवा गट क्रमांक अनुक्रमांक

१

२१८

२

१०५ ३

१०३ ४

१०२

१०० ५

६

९९

७

९ ८

८

१९६

९

१ ९ ८

एकूण अंदाजित क्षेत्र (हे . आर . मध्ये)

०.०३०

०.०१५

०.०२५

०.०१५

०.०२५

०.०३५

०.०४०

०.०१०

०.०१०

०.२०५ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३, २०२१ /वैशाख ३ , शके १ ९ ४३

गाव तारखेडा खु. , तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव

भूमापन किंवा गट क्रमांक अनुक्रमांक

६

१

७

२

३

१३

४

१२

११

५

११७

६

७

११६

८

११५

एकूण अंदाजित क्षेत्र (हे. आर . मध्ये)

०.००२

०.००१

०.०१५

०.०१५

०.००१

०.००१

०.००१

०.००२

०.०३८

गाव परधाडे , तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव

अनुक्रमांक

भूमापन किंवा गट क्रमांक

१

१३३

१३४

२

३

१३५

४

१४६

९०

५

८९

६

७

८८

८

८७

९

८३

१०

८१

७९

११

७८

१२

७७

१३

१४

६६

१५

६५

६४

१६

१७

६३

१८

६२

एकूण अंदाजित क्षेत्र ( हे . आर .मध्ये)

०.००५

०.०८०

०.०४०

०.०९०

०.०५०

०.०२०

०.०२०

०.०२०

०.०६०

०.०२०

०.०२०

०.०१०

०.००५

०.००२

०.००२

०.००२

०.०१५

०.०२५

०.४८६ ५

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३ , २०२१/वैशाख ३ , शके १९ ४३

गाव दापोरे , तालुका जळगाव, जिल्हा जळगाव

अनुक्रमांक

भूमापन किंवा गट क्रमांक

१०२ पै

१

२

१०३ पै

३

१०४ पै

४

१०५ पै

५

१०६ पै

६

१०७ पै

७

१०८ पै

८

१११ पै

९

११२ पै

१०

२१० पै

११

२११ पै

१२

२१६ पै

१३

२१७ पै

१४

२०८ पै

एकूण अंदाजित क्षेत्र (हे.आर.मध्ये)

०.२६८

०.११४

०.१८९

०.००७

०.००६

०.१००

०.१६८

०.२८८

०.०६७

१.३९०

०.७३५

१.४३५

०.७४०

०.०९

५.५९ ७

गाव धानोरे , तालुका जळगाव, जिल्हा जळगाव

भूमापन किंवा गट क्रमांक अनुक्रमांक

४३ पै

१

एकूण अंदाजित क्षेत्र ( हे . आर. मध्ये)

०.१०

०.१०

गाव नागझिरी , तालुका जळगाव , जिल्हा जळगाव

अनुक्रमांक

भूमापन किंवा गट क्रमांक

१

२३ पै

१३८ पै

२

३

१३९ पै

४

१४१ पै

एकूण भाग चार-अ-६९ -२

अंदाजित क्षेत्र (हे.आर.मध्ये)

०.४२

१.३८

०.०२०

०.११५

१.९३५ ६

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३ , २०२१/ वैशाख ३ , शके १ ९ ४३

गाव पिंप्राळा, तालुका जळगाव , जिल्हा जळगाव

अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक

१२१ पै

१

१२० पै

२

८० पै

३

एकूण अंदाजित क्षेत्र (हे . आर .मध्ये)

०.०२५

०.०३०

०.०१५

०.०७

गाव शिरसोली, तालुका जळगाव , जिल्हा जळगाव

अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक

१

६९९ पै

७०३ पै

२

३

७०४ पै

४

७०८ पै

५

७०९/१ पै

६

७०९/ २ पै

७

७१० पै

एकूण अंदाजित क्षेत्र ( हे . आर .मध्ये)

०.१४

०.३६

०.०५

०.०२

०.१५

०.२६

०.०४

१.०२

गाव आसोदा, तालुका जळगाव , जिल्हा जळगाव

भूमापन किंवा गट क्रमांक अनुक्रमांक

१०९२ पै

१

१० ९३ पै

२

३

१३०२ पै

४

१३०९ पै

५

१३१० पै

एकूण अंदाजित क्षेत्र ( हे . आर .मध्ये)

०.०१५

०.००६

०.१०२

०.०२८

०.०१८

०.१६९

गाव म्हसावद, तालुका जळगाव , जिल्हा जळगाव

अनुक्रमांक भूमापन किंवा गट क्रमांक

१

२१८ पै

२

१७४ पै

३

१६९ पै

४

६८ पै

८० पै

५

६

८१ पै

७

८२ पै

८

८३ पै

९

८९ पै

९० पै

१०

एकूण अंदाजित क्षेत्र (हे.आर. मध्ये)

०.३१५

०.१५५

०.४५०

०.०९०

०.०६५

०.२५०

०.१७५

०.१६५

०.०४६

०.०४०

१.७५१ ७ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३ , २०२१/वैशाख ३ , शके १९ ४३

अनुसूची दोन

प्रकल्पाचे वर्णन

प्रकल्पाचे नाव

मनमाड - जळगाव तिसऱ्या रेल्वे मार्गाकरिता भूसंपादन

प्रकल्पाचे वर्णन

मौजे हनुमानवाडी, वडगाव खु.प्र. , हडसन , कुरंगी , दुसखेडे, बाळद बु . , नांद्रा , नाचणखेडे , तारखेडे खु. , परधाडे ता.पाचोरा तसेच मौजे दापोरे , धानोरे , नागझिरी , पिंप्राळा , शिरसोली , आसोदा व म्हसावद, ता. जळगाव , जि. जळगाव येथील खाजगी जमीन मनमाड जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी संपादन करणे .

संपादन करणाऱ्या अभिकरणाचा तपशील उपमुख्य अभियंता (निर्माण ) , मध्य रेल्वे, भुसावळ.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ.अ.कोदे, शासनाचे सहसचिव.

भाग चार-अ-६९ -३ ८

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३, २०२१/ वैशाख ३ , शके १ ९ ४३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 23rd April , 2021 .

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION , REHABILITATION AND RESETTLEMENT Аст, 2013 .

No. Sankirna. 2021 / C.R.4/A- 3.- WHEREAS , section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act , 2013 ( 30 of 2013 ) , in its application to the State of Maharashtra ( hereinafter referred to as ' the said Act' ) , provides that the State Government may , in the public interest , by notification in the Official Gazette , exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;

AND WHEREAS , it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II appended hereto , which is covered under clause (f) of the said section 10A (hereinafter referred to as ' the said project' ) ;

AND WHEREAS , the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project ;

AND WHEREAS , the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;

NOW , THEREFORE , in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby , in the public interest , exempts the said project , from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act .

Schedule I

Description of Land

Village Hanumanvadi , Taluka Pachora , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number Approximate Area ( H.R . )

1

3

0.025

2

1

0.010

63

3

0.015

4

62

0.004

5

60

0.004

6

29

0.009

7

28

0.020

8

27

0.009

Total

0.096 ९

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३ , २०२१/वैशाख ३ , शके १९ ४३

Village Vadgaon khu. Pra . Pa . , Taluka Pachora , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

35

1

2

38

Total

Sr. No. Survey or Gat Number

1

29

2

31

Total

Sr. No. Survey or Gat Number

1

336

2

335

Total

Sr. No. Survey or Gat Number

1

150

2

141

3

142

99

4

Total

Sr. No. Survey or Gat Number

73

1

72

2

3

69

Total

Sr. No. Survey or Gat Number

1

119

2

120

321

3

4

322

5

324

6

333

Total भाग चार-अ-६९ -३अ

Approximate Area (H.R. )

0.080

0.220

0.300

Village Hadsan , Taluka Pachora , District Jalgaon

Approximate Area ( H.R . )

0.280

0.035

0.315

Village Kurangi , Taluka Pachora , District Jalgaon

Approximate Area( H.R. )

0.147

0.223

0.370

Village Duskhede , Taluka Pachora , District Jalgaon

Approximate Area ( H.R. )

0.055

0.060

0.520

0.265

0.900

Village Balad Bk . , Taluka Pachora , District Jalgaon

Approximate Area ( H.R. )

0.001

0.003

0.030

0.034

Village Nandra , Taluka Pachora , District Jalgaon

Approximate Area( H.R. )

0.025

0.045

0.030

0.050

0.080

0.095

0.325 १०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३ , २०२१/ वैशाख ३ , शके १ ९ ४३

Village Nachankhede , Taluka Pachora , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

1

218

2

105

3

103

102

4

5

100

6

99

7

98

196

8

9

198

Total Approximate Area (H.R. )

0.030

0.015

0.025

0.015

0.025

0.035

0.040

0.010

0.010

0.205

Village Tarkheda Khu . , Taluka Pachora , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

6

1

7

2

3

13

4

12

5

11

6

117

7

116

8

115

Total Approximate Area ( H.R. )

0.002

0.001

0.015

0.015

0.001

0.001

0.001

0.002

0.038

Village Pardhade , Taluka Pachora , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

1

133

2

134

3

135

4

146

5

90

6

89

7

88

8

87

83

9

10

81

11

79

12

78

13

77

66

14

15

65

16

64

17

63

62

18

Total Approximate Area ( H.R . )

0.005

0.080

0.040

0.090

0.050

0.020

0.020

0.020

0.060

0.020

0.020

0.010

0.005

0.002

0.002

0.002

0.015

0.025

0.486 ११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३, २०२१/वैशाख ३ , शके १ ९ ४३

Village Dapore , Taluka Jalgaon , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

1

102 2

103 3

104 4

105

106 5

6

107 7

108 8

111

112 9

10

210

211 11

216 12

217 13

14

208

Total Approximate Area ( H.R. )

0.268

0.114

0.189

0.007

0.006

0.100

0.168

0.288

0.067

1.390

0.735

1.435

0.740

0.09

5.597

Village Dhanore , Taluka Jalgaon , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

1

43

Total Approximate Area ( H.R. )

0.10

0.10

Village Nagziri , Taluka Jalgaon , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

23 1

2

138 3

139 4

141

Total Approximate Area ( H.R. )

0.42

1.38

0.020

0.115

1.935

Village Pimprala , Taluka Jalgaon , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

1

121 2

120 3

80

Total Approximate Area ( H.R. )

0.025

0.030

0.015

0.07 १२

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३ , २०२१/ वैशाख ३ , शके १ ९ ४३

Village Shirsoli , Taluka Jalgaon , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

1

699

2

703

3

704

4

708

5

709/1

6

709/2

7

710

Total Approximate Area ( H.R. )

0.14

0.36

0.05

0.02

0.15

0.26

0.04

1.02

Village Asoda , Taluka Jalgaon , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

1

1092

2

1093

3

1302

4

1309

5

1310

Total Approximate Area ( H.R. )

0.015

0.006

0.102

0.028

0.018

0.169

Village Mhasawad , Taluka Jalgaon , District Jalgaon

Sr. No. Survey or Gat Number

1

218

2

174

3

169

4

68

5

80

6

81

7

82

8

83

9

89

90

10

Total Approximate Area ( H.R . )

0.315

0.155

0.450

0.090

0.065

0.250

0.175

0.165

0.046

0.040

1.751 १३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २३, २०२१/वैशाख ३ , शके १९ ४३

Schedule II

Description of Project

Name of the Project

Land Acquisition for Manmad- Jalgaon 3rd Railway Line .

Description of project

Land Acquisition for Manmad- Jalgaon 3rd Railway Line at Hanumanvadi , Vadgaon Khu . Pra . , Hadsan , Kurangi , Duskhede , Balad Bk . , Nandra , Nachankhede , Tarkhede Khu . , Pardhade , Tal . Pachora and at Dapore , Dhanore , Nagziri , Shirsoli , Pimprala , Asoda and Mhasawad , Tal . Jalgaon , Dist. Jalgaon .

Details of acquiring agency Dy . Chief Engineer ( Construction) , Central Railway , Bhusawal .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

A. A. KODE , Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-23.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.