RNI No. MAHBIL / 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
सोमवार, एप्रिल २६, २०२१ / वैशाख ६ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ५१ ]
[पृष्ठे ४, किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ११३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक , एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .
गृहविभाग
दुसरा मजला , हुतात्मा राजगुरु चौक , मादाम कामा मार्ग , मंत्रालय , मुंबई ४०००३२ , दिनांक १ ९ एप्रिल २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १ ९९९ .
क्रमांक एमपीआय -२०१६ /प्र.क्र.१२ ९ / पोल-११. ज्याअर्थी सिटी लिमोझीन कंपनी ( यात यापुढे उक्त " वित्तीय संस्था " असा निर्देश करण्यात आला आहे ) या वित्तीय संस्थेचे अध्यक्ष / संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपुर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे , अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी , आरोपींविरुद्ध आ.गु.शा. मुंबई गु.र.क्र. ७४/२००७ भा.दं.वि. कलम ४०६ , ४२० , १२० (ब ) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम , १ ९९९ च्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे ;
आणि ज्याअर्थी , राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की , उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष / संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;
आणि ज्याअर्थी , यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या अध्यक्ष / संचालकांकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे.
ज्याअर्थी आता , महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १ ९९९ ( २००० चा महा. १६ ) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट- कलम ( १ ) व कलम ५ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे , -
(१)
भाग चार- ब- ११३-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, एप्रिल २६, २०२१/ वैशाख ६, शके १ ९ ४३ (क) अनुसुचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे , उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे अध्यक्ष । संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे ; आणि
(ख) उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी (निवासी) , मुंबई शहर जिल्हा , फोर्ट , मुंबई यांची सक्षम प्राधिकारी म्हणुन नियुक्ती करीत आहे .
उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिका-यास आवश्यक ते सहाय्य करतील.
अनुसूची
आरोपी यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे: -
( १) स्थावर मालमत्ता.-
मे. सिटी लिमोझीन (इं. ) लि.
मालमत्ता धारकाचे नाव (५) अ. क्र. (१)
मालमत्तेचा तपशिल (३)
प्रकार (२)
क्षेत्रफळ (४)
१ निवासी सदनिका
श्रीमती चाँद मसुद सय्यद १ - ए, पहिला माळा, पाल्म कोर्ट, ९ वा रोड , टी.पी.एस. ४ , बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ०५०.
५०५ चौ . फु. बिल्टअप ( ४२१ चौ. फुट कार्पेट )
२ निवासी सदनिका
श्रीमती जबीन मसुद सय्यद १ - ब , दुसरा माळा, पाल्म कोर्ट , ९ वा रोड, टी.पी.एस. ४ , बांद्रा (पश्चिम) , मुंबई ४०० ०५०.
५०५ चौ . फु . बिल्टअप ( ४२१ चौ. फुट कार्पेट)
३ शेतजमीन
८-४२-०
सय्यद मोहम्मद मसुद
एच. आर . पी.
सर्व्हे नं. १३ , हिस्सा नं . ९ , गाव कोंडले , तालुका पनवेल, जिल्हा रायगड.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
विनीत अग्रवाल,
शासनाचे प्रधान सचिव (गृह-विशेष) .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, एप्रिल २६ , २०२१ /वैशाख ६ , शके १९ ४३
HOME DEPARTMENT
2nd Floor , Hutatma Rajguru Chowk , Madam Cama Road , Mantralaya , Mumbai - 400 032 , Date 19th April , 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS ( IN FINANCIAL ESTABLISHMENT) Аст , 1999 .
No. MPI 2016/C.R. 129/Pol - 11.-Whereas complaints have been received from number of depositors against City Limouzine (hereinafter referred to as " the said Financial Establishments " ) , complaining that they have collected the fund and have defaulted to return the said deposits made by the depositors , on demand ;
And whereas , an offence has been registered against the accused at E.O.W. Mumbai vide C.R. No. 74/2007 , u/s , 406 , 420 , 120 ( B) of Indian Penal Code r/w 3 & 4 of Maharashtra Protection of Interest of Depositors ( In Financial Establishment) Act , 1999 ;
And whereas , the State Government is satisfied that the said Financial Establishments and their Chairman/Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors ;
And whereas , the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishments and their Chairman/Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishments .
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section( 1 ) of section 4 and section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors ( in Financial Establishments) Act , 1999 (Mah . XVI of 2000 ) ( hereinafter referred to as " the said Act" ) , the Government of Maharashtra hereby,-
(a) attaches the properties of the said Financial Establishments and the property in the name of their Chairman/Directors as specified in the Schedule ; and
(b) appoints the Deputy Collector ( Resident ) , Mumbai City District , Fort , Mumbai to be the competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors .
The Public Prosecutor in designated court appointed under the said act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, एप्रिल २६, २०२१/ वैशाख ६, शके १ ९ ४३
Schedule
The property of the said accused to be attached is as follows :-
1. Immovable Property ( Land/Flat etc. ) :
M/ S . City Limouznie ( I) Ltd.
Area
Property Owner Name Type
Sr. No.
Type Immovable Property (Land/Flat etc. )
(5)
(4)
(1)
(2)
(3)
Mrs. Chand Masood Sayed 1 Residential Flat
1-A , 1st Floor , Palm Court , 9th Road , T.P.S. 4 , Bandra ( W) , Mumbai 400 050 .
505 Sq . Feet Builtup ( 421 sq.ft. Carpet)
Miss . JabeenMasood Sayed 2 Residential Flat
1-B , 2nd Floor , Palm Court , 9th Road , T.P.S. 4 , Bandra ( W) , Mumbai 400 050 .
505 Sq . Feet Builtup (421 sq.ft. Carpet)
8-42-0 H. R. P.
Sayed Mohammed Masood 3 Agricultural Land
Area 8-42-0 at Survey No. 13 , Hissa No. 9 , Village Kondale , Taluka Panvel , Dist . Raigad.
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
VINEET AGARWAL , Principal Secretary ( Home - Special ) , to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .