RNI No. MAHBIL/2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
मंगळवार, एप्रिल २७ , २०२१/वैशाख ७ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ४१]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक ७२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
कृषि, पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ एप्रिल २०२१ .
अधिसूचना
प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगांस प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २०० ९ .
क्रमांक डीआयएस-२०१७ /प्र . क्र. ९ २ / पदुम-४. ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाने, प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगांस प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम , २०० ९ (२०० ९ चा २७ ) याच्या कलम ६ च्या पोट- कलम ( १ ) आणि ( २ ) तसेच कलमे ७ , ११ , १२ व १३ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढलेली शासन अधिसूचना , कृषि , पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक डीआयएस-२०१७ / प्र . क्र . ९ २ /पदुम -४, दिनांक २ ९ जानेवारी , २०१ ९ ( यात यापुढे जिचा निर्देश , " उक्त अधिसूचना " असा केला आहे. ) याद्वारे , महाराष्ट्र राज्यातील नागपूर , सांगली , पुणे , बुलढाणा व रायगड या जिल्हयांचे संपूर्ण क्षेत्र , जो उक्त अधिनियमान्वये घोषित केलेला अनुसूचित रोग आहे अशा ग्लँडर्स रोगाच्या बाबतीत , " नियंत्रित क्षेत्र " म्हणून घोषित केले आहे ;
आणि ज्याअर्थी , भंडारा जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये अश्व प्रजातीचे प्राणी ग्लँडर्स रोगाने संक्रमित होत आहेत असे निदर्शनास आले आहे, आणि म्हणून , उक्त भंडारा जिल्हा " नियंत्रित क्षेत्र " म्हणून घोषित करणे शासनाला इष्ट वाटते.
त्याअर्थी , आता , प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगांस प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम , २०० ९ ( २०० ९ चा २७ ) याच्या कलम ६ च्या पोट - कलम ( १ ) व ( २ ) तसेच कलमे ७ , ११ , १२ व १३ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन , यांद्वारे, उक्त अधिसूचनेत पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे : -
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमधील, अनुक्रमांक ५ च्या नोंदीनंतर, पुढील नोंद जादा दाखल करण्यात येईल.
" ६. भंडारा " .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनूप कुमार, शासनाचे प्रधान सचिव.
(१)
भाग चार- अ-७२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल २७ , २०२१/ वैशाख ७ , शके १९ ४३
AGRICULTURE , ANIMAL HUSBANDRY, DAIRY DEVELOPMENT AND
FISHERIES DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya Annexe , Mumbai 400 032 , dated the 23rd April , 2021 .
NOTIFICATION
PREVENTION AND CONTROL OF INFECTIOUS AND CONTAGIOUS DISEASES IN ANIMALS ACт , 2009 .
No. DIS - 2017/ C.R . 92 / ADF - 4. - Whereas , the Government of Maharashtra , by Government Notifications , Agriculture , Animal Husbandry , Dairy Development and Fisheries Department , No. DIS- 2017 / C.R . 92 /ADF - 4 , dated the 29th January, 2019 , ( hereinafter referred to as " the said notification " ) , issued in exercise of the powers conferred by sub - sections ( 1 ) and ( 2) of section 6 read with sections 7, 11 , 12 and 13 of the Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009 (27 of 2009 ) declared the whole area of Nagpur , Sangali , Pune , Buldhana and Raigadh Districts of the Maharashtra, as the Controlled Area in respect of the Glanders disease , which is a scheduled disease declared under the said Act ;
And whereas , it is noticed that , in the area of District Bhandara the equine species animals are infected with Glander's Disease , and therefore , the Government considers it expedient to declare the said District Bhandara as a "Controlled Area " ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - sections ( 1 ) and ( 2) of section 6 read with sections 7 , 11 , 12 and 13 of the Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009 ( 27 of 2009 ) , the Government of Maharashtra hereby amends the said notification , as follows :
In the schedule of the said notification , after entry at serial No. 5 , the following entry shall be added .
" 6 Bhandara " .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
ANOOP KUMAR , Principal Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .