RNI No. MAHBIL /2009/ 35574
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी मंगळवार, एप्रिल २७ , २०२१ /वैशाख ७ , शके १ ९४३
वर्ष ७ , अंक ११ ]
[पृष्ठे २, किंमत: रुपये १०.००
असाधारण क्रमांक १२
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त ) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या , ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१ / देवरुख नपं/ नाम. सदस्य / २०२१ .- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ मधील कलम २० ( १ ) प्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम , २००६ चे नियम ६ अन्वये मा . राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार , मी , संजय शिंदे , जिल्हाधिकारी , रत्नागिरी या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, देवरुख नगर पंचायतीच्या दिनांक २५ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे देवरुख नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित झालेले आहेत : -
अ.क्र. (१)
नामनिर्देशित सदस्यांचे नाव (३)
पत्ता (४)
नगरपंचायतीचे नाव (२)
नगरपंचायत देवरुख
१
श्री . यशवंत रघुनाथ गोपाळ मु. पो. देवरुख , कोल्हेवाडी, ता. संगमेश्वर , जि. रत्नागिरी.
रत्नागिरी ,
संजय शिंदे ,
दिनांक ९ एप्रिल २०२१ .
जिल्हाधिकारी , रत्नागिरी .
(१)
भाग एक- अ (को.वि.पु. ) - १२-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २७ , २०२१ /वैशाख ७ , शके १९ ४३ BY THE COLLECTOR , RATNAGIRI
Order
No. MUN - 1 / Devrukh N.P./Nominated Councillors Election/ 2021 . In exercise of the power vested in section 20 ( 1 ) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , and in rule 6 , of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and Appointments of Nominated Councillors ) Rules , 2006 , I , Sanjay Shinde , Collector , Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 25th March 2021 as a Nominated Councillor of the Nagar Panchayat , Devrukh by the process of Nominated Councillors election .
Name of Nagar Panchayat (2)
Nominated Councillor Name of the (3)
Address (4)
Sr. No. (1)
1 Nagar Panchayat Devrukh
Yashwant Raghunath Gopal
At Post Devrukh , Kolhewadi , Tah . Sangameshwar , Dist . Ratnagiri .
SANJAY SHINDE , Ratnagiri ,
dated the 9th April 2021 .
Collector , Ratnagiri .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .