Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV B Ext. No. 115 (28th April 2021) सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक जमृनों-2021/724//प्र.क्र. 326/कु.क.

Published 28 April 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-04-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार- ब

बुधवार, एप्रिल २८ , २०२१ / वैशाख ८ , शके १९ ४३

वर्ष ७ , अंक ५३ ]

[पृष्ठे २ , किंमत : रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ११५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

सार्वजनिक आरोग्य विभाग

१० वा मजला, गो . ते . रुग्णालय , संकुल इमारत , नवीन मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक २८ एप्रिल २०२१

अधिसूचना

जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम , १ ९६९ .

क्रमांक जमृनों -२०२० / ७२४/प्र.क्र . ३२६ / कु.क.. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम , १ ९ ६ ९ ( १ ९ ६ ९ चा १८ ) च्या कलम ३० चे उप- कलम ( २ ) च्या खंड (ख ) आणि कलम १४ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम , २००० मध्ये याद्वारे खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे: -

१. या नियमांना महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी ( सुधारणा ) नियम , २०२१ असे संबोधण्यात येईल.

२. महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम, २००० च्या नियम १० मधील उप- नियम ( १ ) च्या परंतुकामध्ये " ( एक) जर त्यांची नोंदणी " या वाक्यापासून सुरू होणाऱ्या व " अधीन राहून निबंधक " या वाक्याच्या ठिकाणी संपणाऱ्या मजकुराऐवजी पुढीलप्रमाणे बदल समाविष्ट करण्यात येत आहे .-

" जर त्यांची नोंदणी ,-

( एक) जन्म व मृत्यू नोंदणी नियम , २००० च्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी जर नोंदणी केली असेल तर महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी ( सुधारणा ) नियम, २०२१ प्रसिद्ध करण्याच्या वेळी ज्या प्रकरणांना पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा प्रकरणांसाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी देण्यात येईल , किंवा

(दोन) महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी ( सुधारणा) नियम , २०२१ च्या प्रारंभाच्या दिनांकानंतर जर नोंदणी केली असेल तर कलम २३ च्या उप - कलम (४ ) च्या तरतुदींच्या अधीन राहून अशा नोंदणीच्या दिनांकापासून निबंधक, - "

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

व. मुं. भरोसे, शासनाचे उप सचिव .

भाग चार-ब-११५-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, एप्रिल २८ , २०२१/वैशाख ८ , शके १ ९ ४३

PUBLIC HEALTH DEPARTMENT

10th Floor , G. T. Hospital , Complex Building , New Mantralay, Mumbai 400 001 , dated the 28th April 2021

NOTIFICATION

REGISTRATION OF BIRTH AND DEATHS ACT , 1969 .

No. JAMRUNO - 2020/ 724/C.R.326/F.W.-In exercise of the powers conferred by clause (b) of sub - section ( 2 ) of section 30 read with section 14 of the Registration of Births and Deaths Act , 1969 ( 18 of 1969) , the Government of Maharashtra with the approval of the Central Government , hereby makes the following rules further to amend the Maharashtra Registration of Births and Deaths Rules , 2000 , namely :-

1. These rules may be called the Maharashtra Registration of Births and Deaths (Amendment) Rules , 2021 .

2. In rule 10 of the Maharashtra Registration of Births and Deaths Rules , 2000 in sub - rule (1) , in the proviso , for the portion beginning with the words " which shall be reckoned" and ending with the words " the Registrar shall " the following shall be substituted , as follows , namely :-

"which shall be reckoned ,-

( i) in case where the registration has been made prior to the date of commencement of the Registration of Births and Deaths Rules , 2000 , further five years period shall be given , in respect of those cases , where fifteen years period has been completed at the time of publication of the Maharashtra Registration of Births and Death (Amendment ) Rules , 2021 , or

( ii) in case where the registration is made after the date of commencement of the Maharashtra Registration of Births and Deaths ( Amendment) Rules , 2021 from , the date of such registration , subject to the provisions of sub - section (4) of section 23 , and the Registrar shall,-"

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

V. M. BHAROSE ,

Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 April 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-04-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-04-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.