महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ७, अंक १२] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २९-मे ५, २०२१/वैशाख ९-१५, शके १९४३ [पृष्ठ १
किंमत : रुपये ९.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ एप्रिल २०२१
शुद्धिपत्रक
सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ मध्ये महारजिस्ट्रार कार्यालय, भारत सरकार यांच्या प.क्र. ९/७/२०१९ CD (Cen), दिनांक १३ एप्रिल २०२१ अनुसार खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :---
" सर्व जिल्हा/तहसील/शहर/गाव यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ३१ मार्च २०२१ अखेर ऐवजी दिनांक ३० जून २०२१ अखेर गोठविण्यात येतील. "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सरिता बांदेकर-देशमुख, शासनाचे उप सचिव.
CORRIGENDUM
The date of freezing of administrative boundaries in the notification dated 15th February 2021 of General Administrative Department on the basis of letter of the office of the Registrar General on India No. 9/7/2019 CD (Cen), dated 13th April 2021 is revised as following :—
" The administrative boundaries of all District/Tahsils/Town/Villages shall stand frozen at the end of 30th June 2021 instead of at the end of 31st March 2021. "
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SARITA BANDEKAR-DESHMUKH, Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.