Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग-एक (म.उ.वि) (असा. क्र. १९) (दिनांक ३ मे २०२१) (सामान्य प्रशासन विभाग) अधिसूचना क्रमांक आरटीएस-२०२१/प्र.क्र.२१५

Published 03 May 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31745

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - मध्य उप - विभाग

सोमवार, मे ३ , २०२१ /वैशाख १३ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक १५]

[पृष्ठ १, किंमत: रुपये ४.००

असाधारण क्रमांक १ ९

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय (विस्तार ) , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २२ एप्रिल २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम , २०१५ .

क्रमांक आरटीएस -२०२१ /प्र.क्र .२१५ . लोकशाही दिन कक्ष अधिनियम , २०१५ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा . ३१ ) याच्या कलम १४ च्या पोट- कलम ( ३ ) अनुसार श्रीमती मेधा गाडगीळ , राज्य सेवा हक्क आयुक्त, कोकण महसुली विभाग यांनी राज्यपाल , महाराष्ट्र राज्य यांना सादर केलेला राज्य सेवा हक्क आयुक्त, कोकण महसुली विभाग या पदाचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला असून त्यांना दिनांक २२ एप्रिल २०२१ (म.नं. ) पासून राज्य सेवा हक्क आयुक्त , कोकण महसुली विभाग या पदावरुन कार्यमुक्त करण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

लोकेश चंद्र,

शासनाचे प्रधान सचिव.

(१)

भाग एक (म.उ.वि. )-१९ -१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.