RNI No. MAHBIL/ 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
सोमवार , मे ३ , २०२१/ वैशाख १३ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ५५ ( २ )]
[पृष्ठे ६, किंमत: रुपये ९.००
असाधारण क्रमांक ११८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक , एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहविभाग
दुसरा मजला, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २६ एप्रिल २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ .
क्रमांक एमपीआय -०२२० /प्र.क्र .१६ /पोल -१३ . ज्याअर्थी , देवदास रामचंद्र अन्नपूर्णे , लेखापरीक्षक, श्रेणी-२ , सहकारी संस्था , भंडारा यांचे फिर्यादीवरुन आरोपी सौ. मनिषा कृष्णकांत देशमुख , अध्यक्षा, सौ . कुसुम शिवशंकर वंजारी , उपाध्यक्षा, लक्ष्मी महिला बिगरशेती सह. पतसंस्था लि. , सिल्ली , जि. भंडारा व इतर यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे अशा तक्रारी त्यांच्याविरुध्द बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत : -
आणि ज्याअर्थी , आरोपी यांचे विरुध्द कारधा पोलीस ठाणे , जिल्हा भंडारा येथे गुन्हा क्र. ११३/२०१६ कलम ४० ९ , ४२० , ४६८, ४७१, ४७७ (अ) , ३४ भा.दं.वि. सह कलम ३ महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १ ९९९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे;
आणि ज्याअर्थी , राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की , उक्त व्यक्ती ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल;
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली मालमत्ता उक्त व्यक्तीकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे;
त्याअर्थी आता , महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधी संरक्षण अधिनियम , १९९९ ( २००० चा महा .१६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट - कलम ( १ ) , कलम ५ आणि कलम ८ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे
(क) अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे, उक्त व्यक्तींच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे , आणि (ख) उक्त व्यक्तींच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप विभागीय अधिकारी , भंडारा , उप विभाग भंडारा यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे .
(१)
भाग चार-ब- ११८-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मे ३ , २०२१ /वैशाख १३ , शके १ ९ ४३
उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज करताना सक्षम प्राधिकाऱ्यास आवश्यक ते सहाय्य करतील.
अनुसूची
आरोपीत यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे : -
(अ) स्थावर मालमत्ता ( जमीन/प्लॉट इ. )
अ.क्र .
स्थावर मालमत्तेचे वर्णन व ठिकाण
मालमत्ता/ कागद पत्रे/ बँक खाते
उतारा
(३)
(१)
(२)
मालक (४) १
दस्त क्र . ३१०२/१४
दिनांक १६/७/२०१४
सौ. मनिषा कृष्णकांत देशमुख , रा . सिल्ली, ता . , जि . भंडारा .
गट नं. ( ६ ९ /१ , ६६/५/२/१५) (६९/१, ६५/५/२/१७) (६९/१, ६६/५/२/१८) एकूण ३ प्लॉट्स क्र.१५ , १७ , १८ अंबाडी सिल्ली , ता . , जि. भंडारा ४३१.२७ चौ. मी .
२
दस्त क्र . ५४६४/१३ दिनांक १ ९ / १२ / २०१३
गट नं . १५०/२/२/५ प्लॉट नं .५ बेला, ता. ,जि. भंडारा १८० चौ . मी.
३
दस्त क्र . १४४९
दिनांक २७ / ५/ २००९
गट नं . ९ ६१ , शेती सिल्ली , ता. , जि. भंडारा ०.१० हे . आर .
सौ. लक्ष्मी ( शेवंता ) विश्वनाथ देशमुख , रा . सिल्ली, ता . , जि . भंडारा .
४
दस्त क्र . १८६२/१७
दिनांक २/०६/२०१७
सौ.गिता अरुण गजभिये, रा. सिल्ली , ता . , जि. भंडारा.
गट नं. २५१ , शेती कन्हाळमोह , ता . , जि. भंडारा ०.८१ हे. आर .
५
दस्त क्र . १८६२/१२ ,
दिनांक २०/४/२०१२
कैलाश हिरामन चाचेरे, रा. सिल्ली , ता. , जि . भंडारा त.स.क्र.२४ , गट नं . ३७५/८१ , प्लॉट नं . ७ ९ , आमगाव, ता . , जि.भंडारा ११८.४ ९ चौ.मी.
६
दस्त क्र. १८६२/१२ ,
दिनांक २०/४/२०१२
त.स.क्र .२४ , गट नं . ३७५/८२ , प्लॉट नं . ८० , आमगाव, ता . , जि.भंडारा १३०.६९ चौ.मी.
७
दस्त क्र . १८६४/१२ ,
दिनांक २०/४/२०१२
त.स. क्र .२४ , गट नं .३७५/७७ , प्लॉट नं . ७५ , आमगाव , ता . , जि.भंडारा ६६.९ १ चौ.मी. ( ७२० चौ . फूट . )
८
दस्त क्र . ३५११/१२ ,
दिनांक ३१/७/२०१२
भरत तुळशीराम कुंभारे , रा. लहरीबाबा वार्ड, भंडारा , ह.मु.इंदीरागांधी वार्ड , पवनी , ता. पवनी , जि.भंडारा .
गट नं . २१२/२/४१ , प्लॉट नं . ५४ , बेला , ता. , जि. भंडारा १२३ चौ. मी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मे ३ , २०२१/ वैशाख १३ , शके १ ९ ४३
अ.क्र.
स्थावर मालमत्तेचे वर्णन व ठिकाण
मालक
मालमत्ता/कागद पत्रे/ बँक खाते उतारा (३)
(१)
(२)
(४) ९
दस्त क्र.३५११ / १२ , दिनांक ३१/७/२०१२
गट नं . २१२/२/४२ प्लॉट नं .५५ व ५६, बेला, ता. , जि. भंडारा १२० चौ . मी.
१०
कृष्णकांत विश्वनाथ देशमुख व सौ .मनिषा कृष्णकांत देशमुख , रा. सिल्ली , ता . , जि. भंडारा.
त.स.क्र .१८ , मालमत्ता क्र .७०७ सिल्ली , ता . , जि . भंडारा आरसीसी ४१.६४ चौ मी.
११
विश्वनाथ तुळशीराम देशमुख व लक्ष्मी विश्वनाथ देशमुख , रा. सिल्ली , ता. , जि . भंडारा .
त.स.क्र .१८ , मालमत्ता क्र .२५२ सिल्ली , ता. , जि. भंडारा मातीचे घर १५२.८८ चौ मी .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
विनीत अग्रवाल, शासनाचे प्रधान सचिव ( विशेष- गृह) .
भाग चार- ब- ११८-२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मे ३ , २०२१/वैशाख १३ , शके १९ ४३
HOME DEPARTMENT
Second Floor , Madam Cama Road, Hutatma Rajguru Square , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 26th April , 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS ( IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999 .
No. MPI - 0220 / C.R.16/Pol - 13.-Whereas , complaints have been received from number of depositors against Sau . Manisha Krishnakant Deshmukh , Chairperson , Sau . Kusum Shivshankar Vanjari , Dy . Chairperson , Laxmi Mahila Bigarsheti Sah. Patsantha Ltd. , Silli , Dist . Bhandara and others complaining that they had collected the fund and have defaulted to return the said deposits made by the depositors , on demand ;
And whereas , an offence has been registered by Shri Devdas Ramchandra Annapurne , Auditor , Class - II , Co - operative Society , Bhandara against the accused at Karadha Police Stn . Case No. 113/2016 u/ s 409 , 420 , 468 , 471 477 (A) , 34 of Indian Penal Code and section 3 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (inFinancial Establishment) Act , 1999 (Mah. XVI of 2000) ;
And whereas , the State Government is satisfied that the said persons are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors ;
And whereas , the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said persons from and out of the deposits collected by the said persons ;
Now, therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 1) of section 4 , section 5 and section 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors ( in Financial Establishment) Act , 1999 (Mah . XVI of 2000 ) (hereinafter referred to as " the said Act " ) the Government of Maharashtra hereby ;
(a) attaches the properties of the said persons as specified in the Schedule ; and
(b) appoints the Sub Divisional Officer , Bhandara , Sub Division Bhandara to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the persons ;
The Public Prosecutor in designated Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filling the application before the Special Court .
Schedule
The property of the said accused to be attached is as follows : -
(A) Immovable Property ( Land/Plot etc. )
Owner Sr. No. (1)
Details of immovable property (2)
Document/Properties/ Bank Statement (3)
(4) 1 Gat No. (69/1 , 66/5/2/15 )
Dast No.3102/14,
Dt.16/7/2014
Sau .Manisha Krishnakant Deshmukh , R/ O Village Silli , Tal . & Dist. Bhandara .
(69/1 , 65/5/2/17) (69/1, 66/5/2/18) Total 3 Plot No.15 , 17 , 18 Ambadi , Tal . & Dist . Bhandara 431.27 Sq. Mtr .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मे ३, २०२१/वैशाख १३ , शके १९ ४३
(1)
2 GatNo. 150/2/2/5 Plot No. 5 Bela , Tal . & Dist . Bhandara 180 Sq.Mtr .
3
GatNo. 961 Agriculture Land Silli , Tal . & Dist. Bhandara 0.10 He . R.
4 GatNo. 251 Agriculture Land Kanhalmoh , Tal . & Dist . Bhandara 0.81 He . R.
5 Saza No. 24, GatNo. 375/81 , Plot No. 79 , Aamgaon, Tal . & Dist . Bhandara 118.49 Sq. Mtr.
6
Saza No. 24, GatNo. 375/82 , Plot No. 80 , Aamgaon, Tal . & Dist . Bhandara 130.69 Sq. Mtr .
7 SazaNo. 24, Gat No. 375/77 , Plot No. 75 , Aamgaon, Tal . & Dist . Bhandara 66.91 Sq. Mtr . (720 Sq. Ft . ) 8 GatNo. 212/2/41 , PlotNo. 54 , Bella , Tal . & Dist . Bhandara 123 Sq . Mtr .
9 Gat No. 212/2/42 , PlotNo. 55 , 56 , Bella , Tal . & Dist . Bhandara 120 Sq. Mtr .
(3)
Dast No.5464/13 , Dt.19/ 12/ 2013
DastNo.1449 Dt.27/05 /2009
Sau . Laxmi ( Shewanta) Vishwanath Deshmukh , R/ O Village Silli , Tal . & Dist. Bhandara .
DastNo.1862/ 17 Dt.02/ 06/2017
Sau . Geeta Arun Gajbhiye , R/ O Village Silli , Tal . & Dist. Bhandara .
DastNo.1862 / 12 Dt.20/04 /2012
Kailash Hiraman Chacher , R/ O Village Silli , Tal . & Dist. Bhandara .
Dast No. 1862/12 Dt.20/ 04/2012
DastNo. 1864/12 Dt.20/04/2012
DastNo.3511/12 , Dt.31/07/2012
Bharat Tulsiram Kumbhare , R/ O.Laharibaba Ward , Bhandara, Present Address Indira Gandhi Ward , Pawni , Tal . Pawni , Dist . Bhandara .
Dast No.3511 / 12 , Dt.31/07/2012 ६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, मे ३ , २०२१ /वैशाख १३ , शके १ ९ ४३
(4) (1)
(3)
10
Krishnakant Vishwanath Deshmukh & Manisha Krishnakant Deshmukh , R/ O Village Silli , Tal . & Dist. Bhandara .
Saza No. 18 , Property No. 707 , RCC Silli , Tal . & Dist . Bhandara 41.64 Sq. Mtr .
11
Vishwanath Tulsiram Deshmukh & Laxmi Vishwanath Deshmukh , R/ O Village Silli , Tal . & Dist. Bhandara .
Saza No. 18 , Property No. 252 , House ( Soil) 152.88 Sq. Mtr .
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
VINEET AGARWAL , Principal Secretary ( Special Home ) to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .