Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब, असा. क्र. 121, (गृह विभाग) अधिसूचना क्रमांक एमएफएल.०२२१/प्र.क्र.२५/राऊशु-२.

Published 04 May 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ७, अंक ५६] मंगळवार, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १२१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ मे २०२१.

अधिसूचना

क्रमांक एमएफएल. ०२२१/प्र.क्र.२५/राऊशु-२.----ज्याअर्थी, मुंबई मोहाफुले नियम, १९५० यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता पुढील नियम तात्काळ अंमलात आणण्यात यावेत आणि म्हणून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम (१९४९ चा पंचवीस) च्या कलम १४३ च्या पोट-कलम (३) च्या परंतुकाद्वारे तरतूद केल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धी शिवाय हे नियम तयार करण्यात यावेत, असे महाराष्ट्र शासनास वाटते.

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, कलम १४३ च्या पोट-कलम (२) मधील खंड (ब) आणि (क) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, मुंबई मोहाफुले नियम, १९५० यात सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे, ते असे :----

१. या नियमांना, मुंबई मोहाफुले (सुधारणा) नियम, २०२१ असे संबोधण्यात यावे. २. मुंबई मोहाफुले नियम, १९५० (यापुढे ज्यांचा उल्लेख " प्रधान नियम " असा करण्यात आला आहे) नियमातील नियम ७-अ नंतर खालील नियम समाविष्ट करण्यात येत आहे.

" ७--ब. नियम ५ अंतर्गत मंजूर केलेली अनुज्ञप्ती ही जिल्हाधिकारी किंवा प्राधिकृत अधिकायाच्या मान्यतेने जिल्ह्यतील इतर जागी स्थलांतरीत करता येईल.

३. प्रधान नियमातील नियम ८ ऐवजी, खालीलप्रमाणे नियम अंतभर्ूत करण्यात येत आहे.

" ८. मोहाफुले गोळा करण्याकरिता कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही. "

४. प्रधान नियमातील नियम ९ वगळण्यात येत आहे.

(१) भाग चार--ब--१२१----१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ ५. प्रधान नियमातील नियम १० वगळण्यात येत आहे. ६. प्रधान नियमातील नियम ११ ऐवजी, खालीलप्रमाणे नियम अंतभर्ूत करण्यात येत आहे.

" ११. मोहाफुले खरेदी करण्याकरिता कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही. "

७. प्रधान नियमातील नियम १२ वगळण्यात येत आहे.

८. प्रधान नियमातील नियम १३ वगळण्यात येत आहे.

९. प्रधान नियमातील नियम १४ ऐवजी खालीलप्रमाणे नियम अंतभर्ूत करण्यात येत आहे.

" १४. मोहाफुलाची वाहतूक करण्याकरिता कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही. "

१०. प्रधान नियमातील नियम १५ वगळण्यात येत आहेत.

११. प्रधान नियमांच्या शेवटी असलेले नमुने " एमएफ--३ ", " एमएफ--४ " व " एमएफ--५ " वगळण्यात येत आहेत.

१२. प्रधान नियमांच्या शेवटी असलेल्या अनूसूची ऐवजी खालील अनुसूची समाविष्ट करण्यात येत आहे.

अनुसूची

[नियम ५ चा उप-नियम (२)]

अ. क्र. (१) परवान्याचा उद्देश व मोहाफुलांची संख्या (२) वर्ाषिक परवाना शुल्क (रुपयांत) (३)
१ मोहाफुलांचा वापर करण्याकरिता मोहाफुले बाळगण्यासाठी अनुज्ञप्तीचे शुल्काचे प्रमाण
(अ) कायद्याने उध्र्वपतनासाठी मंजूर केलेल्या आसवनी अनुज्ञप्तींसाठी जेव्हा एका वर्षात वापराचे परिमाण खालीलप्रमाणे असेल तेव्हा----
(i) १,००० क्िंवटलपेक्षा जास्त नसलेले ५,०००
(ii) १,००० क्िंवटलपेक्षा जास्त परंतु ५००० क्िंवटलपेक्षा जास्त नसलेले १५,०००
(iii) ५००० क्िंवटलपेक्षा जास्त २५,०००
(ब) कारखाना अधिनियम, १९४८ मध्ये परिभाषित केल्यानुसार अधिकृत औद्योगिक वापरासाठी १,०००
(क) अधिकृत औद्योगिक कारणासाठी इतर कोणत्याही संबंधित कारखान्यात १,०००
(ड) अधिकृत शास्त्रीय, कृषी, शैक्षणिक किंवा औषधी कारणासाठी १,०००
(ई) इतर इसमांना अधिकृत घरगुती वापरासाठी. जसे, अन्न तयार करताना किंवा पशुखाद्य र्िनमितीकरिता ५००
२ मोहाफुलांची विक्री करण्याकरिता अनुज्ञप्तीचे शुल्काचे प्रमाण.
(अ) खाजगी इसमास मोहाफुले विक्रीसाठी मंजूर केलेली अनुज्ञप्ती जेव्हा मोहाफुलांचे प्रमाण ५०० क्िंवटल पेक्षा जास्त नाही. १०,०००
(ब) मोहाफुले विक्रीसाठी मान्यताप्राप्त संस्थेस अनुज्ञप्ती मंजूर असेल तेव्हा वर्ाषिक विक्रीच्या परिमाणात-
(i) ५०० क्िंवटलपेक्षा जास्त नाही १०,०००
(ii) ५०० क्िंवटलपेक्षा जास्त आहे १०,००० अधिक ५०० क्िंवटल पेक्षा जास्तीच्या विक्रीवर रु. ५ प्रती क्िंवटल द राने "
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

युवराज ब. अजेटराव, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब--१२१----२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३

HOME DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 3rd May 2021.

NOTIFICATION

No. MFL.0221/CR No 25/EXC-2 .----Whereas, the Government of Maharashtra considered that the following rule further to amend the Bombay Mhowra Flowers Rules, 1950, shall be brought into force at once, and therefore, the rules shall be made without previous publication as provided by the proviso to sub-section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act, 1949 (XXV of 1949);

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (b) and (k) of sub-section (2) of section 143 of the Maharashtra Prohibition Act, 1949 (XXV of 1949) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, makes the following rules, as follows, namely :----

1. These rules may be called the Bombay Mhowra Flowers (Amendment) Rules, 2021.

2. After rule 7-A of Bombay Mhowra Flowers Rules, 1950 (hereinafter referred to as "the Principal Rules"), the following rule shall be inserted, namely:----

" 7-B. The licence granted under rule 5 may be allowed to shift within the same district with the approval of the Collector or the authorized officer."

3. For rule 8 of the Principal Rules, the following rule shall be substituted, namely:----

"8. No permit for the collection of mhowra flowers shall be required."

4. Rule 9 of the Principal Rules shall be deleted.

5. Rule 10 of the Principal Rules shall be deleted.

6. For rule 11 of the Principal Rules, the following rule shall be substituted, namely:----

"11. No permit for the purchase of mhowra flowers shall be required."

7. Rule12 of the Principal Rules shall be deleted.

8. Rule 13 of the Principal Rules shall be deleted.

9. For rule 14 of the Principal Rules, the following rule shall be substituted, namely:----

"14. No permit for the transport of mhowra flowers shall be required."

10. Rule 15 of the Principal Rules shall be deleted.

11. The forms M.F.-III, M.F.-IV and M.F.-V as appended to the principal rules shall be

deleted.

12. The Schedule appended to the Principal Rules, the following Schedule shall be

substituted, namely:----

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३

SCHEDULE

[See rule 5 (2)]

Sr. No. (1) Purpose of the licence and quantity of Mhowra flowers (2) Licence fee per annum (In Rupees) (3)
1. The scale of fees in respect of licences for the possession of Mhowra flowers, when Mhowra flowers are required for use-
(a) In distillation by distilleries licenced under the Act. When the total Quantity allowed for use during the year–
(i) does not exceed 1,000 quintals 5,000
(ii) exceeds 1,000 quintals but does not exceed 5,000 quintals. 15,000
(iii) exceeds 5,000 quintals 25,000
(b) for bonafide industrial purpose in a factory as defined in the Factories Act, 1948; 1,000
(c) for bona fide industrial purpose in any other industrial concern; 1,000
(d) for bonafide scientific, agricultural, educational or medicinal purpose; 1,000
(e) bonafide domestic use such as use for food or fodder for cattle by any other person; 500
2. The scale of fees in respect of licences for the sale of Mhowra flowers granted to a person for the purpose of sale----
(a) Licence for the sale of Mhowra Flowers granted to private persons when the total quantity permitted to be sold does not exceed 500 quintals. 10,000
(b) Licence for the sale of Mhowra Flowers granted to a recognized body when the total quantity permitted to be sold annually–
(i) Does not exceed 500 quintals 10,000
(ii) Exceeds 500 quintals 10,000 plus Rs. 5 per quintal of the quantity sold in excess of 500 quintals."

By order and in the name of the Governor of Maharashtra,

YUVRAJ B. AJETRAO,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.