RNI No. MAHBIL / 2009/31748
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ - मध्य उप - विभाग
गुरूवार , मे ६ , २०२१/वैशाख १६, शके १९ ४३
वर्ष ७ , अंक १५]
[पृष्ठे ६, किंमत: रुपये २६.००
असाधारण क्रमांक २३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
४था मजला, मंत्रालय , हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ६ मे २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ .
क्र. एमयुएम-२०१८ /प्र.क्र.४३१/नवि-१७ . ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ च्या कलम ३४१ - A चे पोट- कलम ( १ ) , ( १B ) व ( २ ) च्या तरतुदीं अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून प्राथमिक उद्घोषणा, नगर विकास विभाग , क्रमांक एमयुएम -२०१८ /प्र.क्र.४३१/नवि-१७ , दिनांक २ ९ डिसेंबर २०२० ( यापुढे याचा उल्लेख " उक्त उद्घोषणा " असा असेल ) अन्वये उक्त उद्घोषणेद्वारे महाराष्ट्र शासनाने जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करून , या क्षेत्रासाठी " नशिराबाद नगरपंचायत " गठीत करण्याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा हेतू जाहीर केला होता ;
आणि, ज्याअर्थी , उक्त उद्घोषणा रद्द करणे शासनास योग्य वाटते.
आता, त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ३ च्या पोट- कलम ( ३ ) यासह कलम ३४१Aच्या पोट- कलम ( १B ) अन्वये तसेच महाराष्ट्र जनरल क्लॉजेस अॅक्ट ( १ ९ ०४ चा I ) मधील कलम-२१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन , महाराष्ट्र शासन याद्वारे दिनांक २ ९ डिसेंबर २०२० रोजीची उक्त उद्घोषणा रद्द करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान ,
शासनाचे उप सचिव.
(१)
भाग एक- अ ( म.उ.वि . )- २३-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , मे ६ , २०२१/वैशाख १६ , शके १९ ४३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 6th May 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACт, 1965 .
No. MUM 2018 / CR.431 / UD - 17. - Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , No. MUM 2018/ CR.431 /UD - 17 , dated the 29th December 2020 (hereinafter referred to as " the said Proclamation " ) , the Government of Maharashtra had announced its intention to issue notification under sub - sections ( 1 ) , ( 1B ) and ( 2 ) of section 341A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 (Mah.XL of 1965 ) , to specify the local area of the Village Panchayat Nashirabad in Jalgaon District , being an area in transition from rural area to an urban area and to constitute a Nagar Panchayat by the name of the Nashirabad Nagar Panchayat for the said transitional area ;
And whereas , the Government considers it expedient to rescind the said Proclamation ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub sections ( 1B ) of section 341A read with sub - section (3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah.XL of 1965) read with section 21 of the Maharashtra General Clauses Act ( I of 1904) , the Government of Maharashtra hereby rescinds the said Proclamation , dated the 29th December 2020 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KAILAS BADHAN , Deputy Secretary to Government .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, मे ६, २०२१/ वैशाख १६ , शके १ ९४३
नगरविकास विभाग
मंत्रालय , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक ,
मुंबई ४०० ०३२ , दिनांक ६ मे २०२१ .
उद्घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ .
क्रमांक एमयुएम-२०१८/प्र.क्र . ४३१ / नवि-१७ . महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४० ) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे . ) याच्या कलम ३ चे पोट- कलम ( ३ ) च्या तरतुदीनुसार , महाराष्ट्र शासन याद्वारे , जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी " नशिराबाद नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने , उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट- कलम ( २ ) , ( २A) आणि ( ३ ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत आहे .
२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी , जळगाव , महाबळ रोड, नविन जोशी कॉलनी , प्रभात कॉलनी , जळगाव -४२५००१ यांच्याकडे लेखी आक्षेप कारणांसह सादर करणे आवश्यक असेल .
३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल .
नगरविकास विभाग
मंत्रालय , मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक ,
मुंबई ४०० ०३२ , दिनांक ६ मे २०२१ .
प्रारुप अधिसूचना
क्रमांक एमयुएम -२०१८/प्र.क्र . ४३१/ नवि-१७ . ज्याअर्थी , शासनाने महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ (सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र .४० ) ( यात यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे. ) च्या कलम ३ चे पोट- कलम (३ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींच्या अधिन राहून , ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट -कलम ( २ ) , (२A) आणि (३ ) यांच्या तरतुदीनुसार , शासन उद्घोषणा , नगरविकास विभाग , क्र. एमयुएम २०१८ / प्र.क्र .४३१ / नवि -१७ , दिनांक ६ मे २०२१ (यात यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त उद्घोषणा " असा करण्यात आला आहे. ) याद्वारे महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक ६ मे २०२१ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून , शासनाने जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र , ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दीष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " नशिराबाद नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ; 66
आणि ज्याअर्थी , उक्त शासन उद्घोषणा स्थानिक वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी , जळगाव यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेप आणि सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;
आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुछेद २४३ - Q च्या खंड ( २ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ" मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करणे इष्ट वाटते ;
त्याअर्थी, आता , उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , (२A) आणि (३ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून, त्याकरीता उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट- कलम ( २ ) , ( २A) आणि ( ३ ) मधील अधिकारांचा वापर करून , जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करून, उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " नशिराबाद नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठीत करण्यात येईल. उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची ' ब ' मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील .
भाग एक- अ (म.उ.वि. ) -२३-२ ४
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , मे ६ , २०२१/वैशाख १६ , शके १९ ४३
अनुसूची - ' अ '
लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन नशिराबाद ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र
अनुसूची - ' ब '
लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १ ९ ५ ९ चा तीन ) अन्वये स्थापन केलेल्या नशिराबाद ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची हद्द.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
कैलास बधान , शासनाचे उप सचिव .
4 महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग, मे ६ , २०२१/ वैशाख १६ , शके १ ९ ४३
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya, Mumbai 400 032 , dated the 6th May , 2021
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACт , 1965 .
No. MUM - 2018 /C.R.431/UD - 17.- In pursuance of the provisions of sub - section ( 3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 (Mah.XL of 1965 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification , in exercise of the powers conferred by sub- sections (2 ) , (2A ) and ( 3 ) of section 3 of the said Act , with a view to specify the local area of the Village Panchayat Nashirabad in Jalgaon District , as a smaller urban area , and to constitute a Municipal Council by the name of the Nashirabad Municipal Council for the said smaller urban area .
2. Any person who entertains any objection to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefor , to the Collector , District Jalgaon , Mahabal Road , New Joshi Colony , Prabhat Colony , Jalgaon 425 001 , within a period of thirty days from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette .
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government .
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 6th May , 2021 .
DRAFT NOTIFICATION
No. MUM - 2018 /C.R.431 /UD - 17.- Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , No.MUM - 2018/ C.R.431/UD -17 , dated the 6th May 2021 , published in the Maharashtra Government Gazette , Part - I - A , Extraordinary , Central Division Supplement , dated the 6th May 2021( hereinafter referred to as " the said Proclamation" ) , issued in pursuance of the provisions of sub- sub- section ( 3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra has invited objections to its proposal to issue a notification under sub - sections (2 ) , (2A) and ( 3 ) of section 3 of the said Act , to specify the local area of the Village Panchayat of Nashirabad in Jalgaon District , being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of "the Nashirabad Municipal Council " for the said smaller urban area ;
And whereas , the said Proclamation was published in the local newspaper ;
And whereas , the objections and suggestions so received by the Collector of Jalgaon District , pursuant to the said Proclamation have been duly considered by the Government of Maharashtra ;
And whereas , having regard to the factors mentioned in clause (2 ) of article 243 - Q of the Constitution of India , the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area , more particularly described in Schedule 'A' appended hereto , to be a smaller urban area ;
६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप-विभाग , मे ६ , २०२१ /वैशाख १६ , शके १ ९ ४३ Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - sections (2 ) , ( 2A) and (3 ) of section 3 of the said Act , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a smaller urban area for which there shall be constituted a Municipal Council as provided in sub - sections (2 ) , (2A) and ( 3 ) of section 3 of the said Act , by the name of " the Nashirabad Municipal Council " . The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in Schedule ' B' appended hereto .
SCHEDULE A'
Description of the Local Area to be specified as a smaller urban area The whole area of the Village Panchyat of Nashirabad
SCHEDULE 'B'
Boundaries of the Local area to be specified as a smaller urban area Boundaries of the area of the Village Panchayat of Nashirabad constituted under the Maharashtra Village Panchyat Act ( III of 1959 )
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KAILAS BADHAN , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .