RNI No. MAHBIL/ 2009/ 36619
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
गुरुवार, मे ६ , २०२१ / वैशाख १६ , शके १ ९४३
वर्ष ७ , अंक २८ ]
[पृष्ठे ४ , किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३८
प्राधिकृत प्रकाशन
उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग , भिवंडी यांचे कार्यालय
अधिसूचना
क्रमांक बीडी/ भूसं/ माणकोली- मोठागाव / अधिसूचना क्र. १ ९ ( १ ) प्रसिद्धी/ कावि ६०/२०२१. ज्याअर्थी , समुचित शासन असलेल्या उप विभागीय अधिकारी , भिवंडी विभाग , भिवंडी यांनी भुमिसंपादन , पुर्नवसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ (२०१३ चा ३० ) (यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त अधिनियम ' असा केला आहे. ) यांच्या कलम ११ च्या पोट- कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारांचा वापर करून , अधिसुचना क्रमांक बीडी/ भूसं/कावि-४८ / २०२१ , दिनांक ५ मार्च २०२१ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे, आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
उक्त अधिसूचने नुसार उप अधीक्षक , भूमिअभिलेख, भिवंडी यांनी संयुक्त मोजणी केली असता उक्त अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या स.नं. च्या जागे व्यतिरिक्त खालील अनुसूची -१ मध्ये नमूद केलेल्या स.नं. जमिनीची अनुसूची दोन मध्ये वर्णन केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे ;
आणि ज्याअर्थी ठाणे ( जिल्ह्याच्या ) जिल्हाधिकाऱ्याने, कलम १५ च्या पोट- कलम ( २ ) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर , उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे . याबाबत त्याची खात्री पटली आहे . आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १ ९ च्या पोट- कलम (१ ) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे . असे याद्वारे घोषित करण्यांत येत आहे ;
आणि ज्याअर्थी , अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुर्नवसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारीत केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुर्नवसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड( ग ) अन्वये , समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी , उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी , भिवंडी विभाग , भिवंडी यांस पदनिर्देशीत करीत आहे .
अनुसूची-१
जमिनीचे वर्णन
मौजे सुरई , ता . भिवंडी, जि. ठाणे
अ. क्र.
स.नं/हि.नं
क्षेत्र (हे.आर.) (१)
(२)
(३)
१
५१/३
०-१३-१५
(१)
भाग एक-(को.वि.पु. )-३८-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मे ६, २०२१/वैशाख १६ , शके १९ ४३
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
माणकोली-मोटगाव रस्त्यावरील उल्हास खाडीवर पोहोच रस्त्यासह सहापदरी पुलाचे बांधकाम.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन
माणकोली - मोटगाव रस्त्यावरील उल्हास खाडीवर सहापदरी पुल बांधणे .
सार्वजनिक प्रयोजनार्थ .
समाजाला होणारे लाभ ( आर्थिक रोजगार पायाभुत सुविधा , सोयी सुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात ) .
अनुसूची-तीन
पुर्नवसाहत क्षेत्राचे वर्णन
गावाचे नाव - सुरई . ता . भिवंडी, जि. ठाणे
अ. क्र.
अंदाजित क्षेत्र ( हेक्टरमध्ये )
भूमापन क्रमांक किंवा गट नंबर
(२)
(१)
(३)
निरंक
निरंक
१
अनुसूची-चार
(पुर्नवसन व पुर्नवसाहत योजनेचा सारांश)
मौजे माणकोली , सुरई व सारंग , ता. भिवंडी, जि. ठाणे येथील माणकोली -मोटगाव रस्त्यावरील उल्हास खाडीवर पोहोच रस्त्यासह सहापदीरी पुल बांधणे या प्रयोजनासाठी संपादन होत आहे . कोणीही खातेदार विस्थापीत होत नसल्याने पुर्नवसन व पुर्नवसाहत करणेचा प्रश्न उद्भवत नाही .
टीप: - उक्त जमिनीच्या नकाशांचे उप विभागीय अधिकारी , भिवंडी विभाग, भिवंडी या कार्यालयात निरीक्षण करता येऊ शकेल .
डॉ. मोहन आर . नळदकर, भिवंडी,
दिनांक ६ मे २०२१ .
उप विभागीय अधिकारी , भिवंडी विभाग , भिवंडी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मे ६, २०२१/वैशाख १६ , शके १९ ४३ OFFICE OF THE SUB DIVISIONAL OFFICE , BHIWANDI DIVISION , BHIWANDI
NOTIFICATION
No. BD / LAQ/MANKOLI - MOTHAGAON/ WS - 60/ 2021 .-Whereas , the Sub Divisional Officer Bhiwandi Division being an appropriate Government has , Vide Notification No. BD/ LAQ/Mankoli - Mothagaon/48/2021 , Dated 5th March 2021 (hereinafter referred to as " the said notification " ) issued a Preliminary Notification in exercise of the powers conferred by Sub- section ( 1 ) of section 11 of the Right to Fair compensation and transparency in Land Acquisition , Rehabilitation and Resettlement Act , 2013 ( 30 of 2013 ) ( herein after " the said act " ) and thereby notified that land more particulary described in Schedule I appended here to is required or likely to be required for a public purpose more particulary specified in Scheduled II ;
And Whereas , the collector of Thane ( District ) , is satisfied , after considering the report , if any made under sub - section (2 ) 15 , that the said land is needed to be acquired for the said public purpose ; and therefore , it is hereby declared under the provision of sub - section ( 1 ) of section 19 of the said Act , that the said land is needed for the said public purpose ;
And whereas , it is hereby declared that an area more particulary described in Schedule III is identified as the " resettlement area " for the purpose of rehabilitation and resettlement of the affected families and summary of the rehabilitation and resettlement scheme is specified in Schedule IV ;
And Whereas under clause ( g ) of section 3 of the said Act , the collector being appropriate Government is pleased to designate Sub Divisional Officer , Bhiwandi Division , Dist . Thane to perform to the functions of a Collector under the said Act .
Schedule I
Description of Land
Name of the Village Surai , Taluka - Bhiwandi , District - Thane
Sr. No
Survey or Gat No.
Approximate Area ( H.R. ) 1
51/3
0-13-15
Schedule II
Statement on the nature of public purpose
Name of the Project : Land Acqusition of propose Mankoli - Mothagaon Road and six lane Bridge on Ulhas creek .
:
Description of Project Work
Land Acqusition of propose Mankoli - Mothagaon Road and six lane Bridge on Ulhas creek .
:
Public Purpose
Benefits of the Society
(Regarding , economic ,
Employment , infrastructure , amenities and other benefits ) ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, मे ६, २०२१/वैशाख १६ , शके १९ ४३
Schedule III
Description of Resettlement Area
Name of the Village Surai , Taluka - Bhiwandi , District - Thane
Survey or Gat No.
Approximate Area (H.R. )
(2)
(3)
Sr. No (1)
Nill
Nill
Schedule IV
(Summary of the rehabilitation and resettlement scheme )
The land of Village Mankoli , Sarang and Surai Area 8-81-98 Hr . is being acquired for the purpose of Land Acqusition of propose Mankoli - Mothagaon Road and six lane Bridge on Ulhas Creek. There is no Displacement of Khatedars hence the question of rehabilitation does no arise .
N.B. A Plan of the said land can be inspected at the office of Sub Divisional Officer , Bhiwandi Division , Bhiwandi .
Bhiwandi ,
DR . MOHAN R. NALADKAR , Date 6th May 2021 .
Sub Divisional Officer , Bhiwandi Division , Bhiwandi .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .