¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ७ वे, राजपत्र क्र. १८] गुरुवार ते बुधवार, मे ६-१२, २०२१ : वैशाख, १५-२१, शके १९४३ [पृष्ठे - ७ स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी
पृष्ठे ४२३ ते ४२८ भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ
-- ते ---
औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.
अनुक्रमणिका
पृष्ठे ५७ ते ५७ भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
१
महाराष्ट्र शासन
नगरविकास विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक. २२ एप्रिल, २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ क्र.टिपीएस-३३२१/४२/प्र.क्र.०८(अ)/२०२१/ई.पी./सुचना/नवि-३०.-- ज्याअर्थी, आष्टी नगर पंचायत, जिल्हा बीड (यापुढे ''उक्त नियोजन प्राधिकरण'' म्हणून संबोधलेले आहे.) या नियोजन प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ३७ वा) (यापुढे ''उक्त अधिनियम'' असा उल्लेख करणेत आलेला आहे. चे कलम २३ (१) अन्वयेच्या तरतुदीनुसार ठराव क्र. १९ दि. १८ फेब्रुवारी, २०१६ अन्वये त्यांच्या कार्यकक्षेचा प्रारुप विकास आराखडा-आष्टी (यापुढे ''उक्त विकास योजना'' असा उल्लेख करणेत आला आहे.) तयार करणेचा इरादा जाहीर केला असून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, औरंगाबाद विभागीय पुरवणी दि.१७ मार्च, २०१६ मध्ये प्रकाशित झाली आहे;
औ. भाग १--१८ ४२३
आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाच्या कलम २५ अन्वये उक्त नियोजन प्राधिकरण यांच्या कार्यकक्षेतील जमिनीचे सर्वेक्षण करुन, उक्त विकास योजना तयार करुन उक्त अधिनियमाच्या कलम २६(१) अन्वये प्रसिध्द केली असून त्याबाबतची सुचना महाराष्ट्र शासन राजपत्र, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद भाग-१-अ पुरवणीमध्ये दि. १८-२४ ऑक्टोबर, २०१८ रोजी प्रसिध्द झाली आहे;
आणि ज्याअर्थी, सदरहू प्रसिध्द झालेल्या उक्त प्रारुप विकास योजनेवर विहीत आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करुन अक्त अधिनियमाच्या कलम २८(२) नुसार स्थापन केलेल्या नियोजन समितीच्या सदस्यांनी त्यांचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरण यांच्याकडे सादर केला आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरण यांनी उक्त विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम २८(४) अन्वये जनतेच्या अवलोकनार्थ प्रसिध्द केली असून, त्याबाबतची सुचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण औरंगाबाद विभाग, औरंगाबाद भाग-१-अ पुरवणीमध्ये दि. १८-२४ जून, २०२० रोजी पृष्ठ क्र. ४३ ते ५१ वर प्रसिध्द झाली आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ३० मधील उपकलम १ मधील तरतूदीनुसार उक्त नियोजन प्रधिकरणाने उक्त विकास योजना शासनास मंजूरीस्तव पत्र क्र. २८ अ, दि. १ फेब्रुवारी, २०२० अन्वये सादर केली आहे;
४२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, मे ६-१२, २०२१ : वैशाख, १५-२१, शके १९४३ भाग १ - पुरवणीआणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १४८-क नुसार उक्त अधिनियमानुसार विकास योजना, प्रादेशिक योजना किंवा नगर रचना योजना यासाठीच्या कालावधी गणना करतेवेळी केंद्र शासनाचे निवडणूक आयोगाने किंवा राज्य शासनाचे निवडणूक आयोगाने त्यांचे कार्यक्षेत्रातील निवडणूकीच्या अनुषंगाणे जाहीर केलेल्या आचारसंहितेचा कालावधी तसेच देशामध्ये किंवा राज्यामध्ये उद्भवणाया कोणत्याही महामारीच्या किंवा, साथीच्या रोगाच्या फैलावास किंवा आपत्तीजन्य परिस्थितीस प्रतिबंध करण्याकरीता, भारत सरकारने किंवा, यथास्थित राज्य शासनाने केलेल्या काणत्याही मार्गदर्शक तत्वांच्या किंवा टाळेबंदी उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे, उक्त प्रकरणांनुसारची कोणतीही कार्यवाही पूर्ण होऊ शकली नसेल तर, असा कालावधी वगळणे आवश्यक आहे;
आणि ज्याअर्थी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सललमसलत केल्यानंतर, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) मधील तरतुदीनुसार शासनाने उक्त भागश: विकास योजनेस अधिसुचना क्र. टिपीएस-३३२१/४२/प्र.क्र.०८/२०२१/भागश:मंजूरी/नवि-३०, दि. २२ एप्रिल, २०२१ अन्वये परिशिष्ट-"अ" मधील बदलासह भागाश: मंजूरी दिलेली आहे व त्यावेळी सोबतच्या परिषिष्ट-"ब" मधील सारभुत फेरबदल उक्त विकास योजनेतून वगळले आहेत;
आणि ज्याअर्थी, उक्त परिशिष्ट-"ब" मधील सारभुत फेरबदल उक्त मंजूर विकास योजनेतून वगळले असून सदर वगळलेले सारभुत फेरबदल विकास योजना नकाशावर गुलाबी रंगाने (EP-1ते EP-14) दर्शविले आहेत.
आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) मधील तसेच या अनुषंगीक शासनास असलेल्या शक्तींचा वापर करुन शासन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे :-
अ) सोबत जोडलेल्या परिशिष्ट-ब मधील सारभुत फेरबदलाबाबत उक्त सूचना राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत जनतेकडून सुचना/हरकती मागविण्यात येत आहेत.
ब) सहसंचालक, नगद रचना, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची उक्त अधिनियमच्या कलम ३१(२) अन्वये उपरोक्त "अ" मध्ये नमूद जनतेच्या विहीत मुदतीत प्राप्त हरकती/सुचनांबाबत सुनावणी देणेसाठी व त्याबाबतचा अहवाल शासनास पुढील कार्यवाहीसाठी सादर करणेसाठी नियुक्ती करण्यात येत आहे.
०२. सोबत जोडलेल्या परिशिष्ट-ब मध्ये नमूद केलेल्या सारभुत फेरबदलांबाबत हरकती/सुचना सहसंचालक, नगर रचना, औरंगाबाद विभाग, यांचा कार्यालयात खालील पत्यावर देण्यात याव्यात.
सहसंचालक, नगर रचना, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद, एम.बी.सी. टॉवर, दुसरा मजला, बाबा पेट्रोल पंपाजवळ, अदालत रोड, औरंगाबाद-४३१००१.
सहसंचालक, नगर रचना, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद, ही सुचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ३० दिवसाच्या विहीत कालमर्यादेत सोबतच्या परिशिष्ट-ब मधील सारभुत फेरबदलानुंषगाने प्राप्त होणाया हरकती/सुचना विचारात घेतील.
०३. सदर सुचना सोबतच्या परिशिष्ट-ब सह आणि नियोजीत सारभुत बदल दर्शविणारा नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ खालील कार्यलयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत व दिवशी उपलब्ध करणे येत आहे.
१. सहसंचालक, नगर रचना, औरंगाबाद विीााग, औरंगाबाद.
२. सहायक् संचालक, नगर रचना, बीड शाखा, बीड.
३. मुख्याधिकारी, आष्टी नगर पंचायत आष्टी, जि. बीड.
सदरची सुचना महाराष्ट्र शासनाचे www.maharashtra.gov.in/ कायदे व नियम या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे.
महाराष्ट्र राज्यपाल यांचे आदेशाने व नावाने.
विणा मोरे अवर सचिव, महाराष्ट्र शासन.
-----------------------------
NOTICE
GOVERNMENT OF MAHARASHTRA Urban Development Department Mantralaya, Mumbai 400032.
Date: - 22 April, 2021
Maharashtra Regional & Town Planning Act, 1966
No.TPS-3321/42/CR-08fAV2021/E.P./Notice/ UD-30:- Whereas, the Ashti Nagar Panchayat Dist. Beed (hereinafter referred to as "the said Planning Authority" ) being the Planning Authority within it's jurisdiction vide its Resolution No. 19, dated 18 February, 2016 declared its intention under section 23 (1) of the Maharashtra Regional & Town Planning Act 1966 (Maharashtra Act no. XXXVII of 1966) (hereinafter referred to "the Said Act') to prepare Draft Development plan of Ashti for the area within the limits of the Ashti Nagar Panchayat (hereinafter referred to as "the said Development Plan') and notice of such declaration was published in the Maharashtra Government Gazette, Aurangabad Division supplement dated the 17 March, 2016;
And whereas, the said Planning Authority after carrying out surviy of the entire land within the jurisdiction of the said Planning Authority as required under section 25 of the said Act, published a notice in Official Gazette, P'art-l-A, Aurangabad Division Supplement dated the 18-24 October, 2018 for inviting objection or suggestions to the Draft Development Plan of Ashti prepared b it under sub section (1) of section 26 of the said Act; And whereas, after considering the suggestions and objections received on the said Development plan, the Planning Committee, set up under section 28(2) of'the said Act has submitted its report to the said Planning Authority;
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, मे ६-१२, २०२१ : वैशाख, १५-२१, शके १९४३ ४२५And whereas, the said Planning Authority published the said Development plan so modified for information of the public under sub-section (4) of Section 28 of the said Act by a notice published in the Maharashtra Government Gazette, Part - 1-A Extra Ordinary, Aurangabad Division, dated 18-24 June, 2020, on page No.43 to 51 ;
And whereas, in accordance with the provisions of Section of 30(1) of the said Act, the said Planning Authority has submitted the said Development Plan to the Government of Maharashtra for sanction Vide its Marathi letter No.28A, dated 01 February, 2020;
And whereas, in accordance with the provisions of Section 148-A of the said Act in computing the period, in relation to any Development Plan, Regional Plan or Town Planning Scheme the period or periods during which any action could not be completed due to enforcement of any Code of Conduct by the Election Commission of India or the State Election Commission in respect of any Election shall be excluded and the period or periods during which any action could not be completed under the said chapters, due to enforcement of any Guidelines or lockdown measures by the Government of India or the State Government, as the case may be, to prevent the spread of any pandemic or epidemic or disaster situation arising in the Country or State shall be excluded;
And whereas, in accordance with sub-section (1) of Section 31 of the said Act, after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, the State Government has sanctioned a part of the said Development Plan with modifications as specified in SCHEDULE-A vide notification No. TPS-3321/42/CR- 08/2021/Part Sanction/UD-30, dated-22 April, 2021 excluding proposals involving substantial modifications as specified in SCHEDULE-B, appended herewith;
And whereas, the substantial modifications proposed by the Government are excluded from the aforesaid sanctioned plan and are shown on the plan verged in Pink colour and marked as excluded part i.e. as EP-1 to EP-14.
Now, therefore, in exercise of the powers conferred under Section 31(1) of the said Act and all other powers enabling it on that behalf, the Government of Maharashtra hereby:-
a) Gives notice inviting suggestions and objections from any person in respect of the proposed substantial modifications as specified in the SCHEDULE-B appended hereto, within a period of 30 days from the date of publication of this notice in the Official Gazette.
b) Appoints the Joint Director of Town Planning, Aurangabad Division, Aurangabad as the "Officer" under Section 31 (2) of the said Act, to hear all suggestions and objections as stated in (a) above and to submit his report thereupon to the Government for further necessary action.
02. Suggestions or objections regarding substantial modifications mentioned in SCHEDULE-B, should be submitted to the Joint Director of Town Planning, Aurangabad Division, Aurangabad, having his office on following address :-
The Joint Director of Town Planning, Aurangabad Division, Aurangabad,
M.B.C. Tower, Second floor. Near Baba Petrol Pump, Adalat Road,
Aurangabad - 431001.
Joint Director of Town Planning, Aurangabad Division, Aurangabad shall consider suggestions or objections regarding substantial modifications mentioned in SCHEDULE-B which may be received within the stipulated period of 30 days from the date of publication on of this notice in the Official Gazette.
03. Copy of the said notice along with SCHEDULE- B and the plan showing proposed substantial modifications shall be made available for inspection to general public at the following offices during office hours on all working days.
1) Joint Director of Town Planning, Aurangabad Division, Aurangabad.
2) Assistant Director, Town Planning, Beed Branch, Beed.
3) Chief Officer, Ashti Municipal Council, Dist. Beed.
This notice shall also be made available on the Government web site www.maharashtra.gov.in/Acts & Rules
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Veena More Under Secretary to Government.
-------------------
४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, मे ६-१२, २०२१ : वैशाख, १५-२१, शके १९४३ भाग १ - पुरवणीSCHEDULE - B
SUBSTANTIAL MODIFICATION REPUBLISHED BY THE GOVERNMENT IN THE RESPECT OF DEVELOPMENT
PLAN OF ASHTI) DIST. BEED
(ACCOMPANIMENT TO THE GOVERNMENT NOTICE NO. TPS -3321/42/CR-08(A)/2021 /EP/ NOTICE/UD-30,
DATED 22 APRIL 2021.
| Sr. No. | Excluded Part | Site No./ Location | Proposal as per Development Plan published u/s 26 of M.R. & T.P. Act, 1966 | Proposal as per Development Plan submitted to State Government for sanction u/s 30 of the M.R. & T.P. Act, 1966 | Modification of substantial nature as proposed by Gov- ernment u/s 31 (1) of the M.R. & T.P. Act, 1966 |
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
| 1. | EP-1 (M-14) | Site No. 467- (Part) | Existing Burial Ground | Proposed to be deleted and reserved for "Parking" as new Site No.36 | घ्द्धदृद्रदृद्मड्ढड्ड द्यदृ डड्ढ ड्डड्ढथ्ड्ढद्यड्ढड्ड ठ्ठदड्ड द्धड्ढद्मड्ढद्धध्ड्ढड्ड ढदृद्ध घ्ठ्ठद्धत्दढ़ ठ्ठद्म दड्ढ च्त्द्यड्ढ ग़्दृ.३६, ठ्ठ द्मण्दृद दृद द्रथ्ठ्ठद. |
| 2. | EP-2 (M-18) | Site No. 918- (Part) Site No. 27 | Shopping Centre | Proposed to be redesinated as "Garden" | proposed to be redesig- nated as "Garden" as shown on plan. |
| 3. | EP-3 (M-21) | Site No. 708- (Part) Site No. 27 | Existing Burial Ground | Proposed to be redesinated as "Cremation "Ground" | द्रद्धदृद्रदृद्मड्ढड्ड द्यदृ डड्ढ द्धड्ढड्डड्ढद्मत्ढ़दठ्ठद्यड्ढड्ड ठ्ठद्म क्द्धड्ढठ्ठद्यत्दृद क्रद्धदृद्वदड्ड, ठ्ठद्म द्मण्दृद दृद द्रथ्ठ्ठद. |
| 4. | EP-4 (M-27) | Gaothan | Existing Road | Existin road are proposed to be widened as below. 1) Anna Bhau Sathe Chowk to Shani Mandir- 15.0 mt. 2) Shani Mandir to Kamanves-12.0 mt. 3) Kamanves to Talvar River-9.0 mt. 4) Shani Mandir to Shekapur Road-15.0 5) Anand Rushi Chowk to Sambhaji Chowk-15.0 mt 6) Sambhaji Chowk to Vegetable Market- 9.0mt. . 7) Vegetable Market to Mehar Galli-9.0 mt. 8) House of Shri Bhoj to Shekapur Road- 9.0mt. 9) Kamanves to State Road-12.0 mt. 10) Kamanves to Sambhaji Chowk- 9.0mt. 11) Pathade Complex to Anil Bhaiya Chowk- 9.0mt 12) House of Dvarake to State Road-12.0 mt. 13) Sanap Hospital to Bajartal-12.0mt 14) Tipu Sultan Chowk to Buddhavihar- 9.0mt. | Existin road are proposed to be widened proposed to be widened as below. 1) Anna Bhau Sathe Chowk to Shani Mandir-15.0 mt. 2) Shani Mandir to Kamanves-12.0 mt. 3) Kamanves to Talvar River-9.0 mt. 4) Shani Mandir to Shekapur Road-15.0 mt 5) Anand Rushi Chowk to Sambhaji Chowk- 15.0 mt 6) Sambhaji Chowk to Vegetable Market- 9.0mt. . 7) Vegetable Market to Mehar Galli-9.0 mt. 8) House of Shri Bhoj to Shekapur Road- 9.0mt. 9) Kamanves to State Road-12.0 mt. 10) Kamanves to Sambhaji Chowk- 9.0mt. 11) Pathade Complex to Anil Bhaiya Chowk- 9.0mt 12) House of Dvarake to State Road-12.0 mt. 13) Sanap Hospital to Bajartal-12.0mt 14) Tipu Sultan Chowk to Buddhavihar- 9.0mt. |
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
| 5. | EP-5 (M-28) | S.No. 695 Part) | Agriculture Zone | Proposed to be reserved for "Slaughter House" as new Site No.44, Area I. Hector | Proposed to be reserved for "Slaughter House" as new Site No.44, Area 1 .Hector approximately, as shown on plan. |
| 6. | EP-6 (M-31) | Site No.472 - Part | 15.0 mt wide D.P. Road | 15-Omt wide D.P. Road to be deleted and included in Residential Zone and shifted to southern side | 15.0mt.wide D.P. Road is proposed to be deleted and included in Residential Zone and shifted to southern side on the boundary of S.No.472 & 473, as shown on plan. |
| 7. | EP-7 (M-32) | Site No.472 - Part | Residential Zone | New Site No.45 "Play Ground" is proposed in S.No.472 | New Site No.45 "Play Ground" is proposed in S.No.472, as shown on plan. |
| 8. | EP-8 (M33) | Site No. 914 (Part) | Residential Zone | 12.0 mt wide D.P. Road is Proposed in S.No.914 & 915 as shown on plan | 12.0mt wd Ie D.P. Road is proposed in S.No.914 & 915, as shown on plan. |
| 9. | EP-9 | Site No. 919 (Part) | Residential Zone | Residential Zone | "Shopping Center" is proposed on west side of S.T. stand along 12.0mt wide D.P. Road, as shown on plan. |
| 10. | EP-10 | Site No. 917 (Part) | Residential Zone | Residential Zone | The triangelar portion is proposed to be designated as existing Idgah Maidan and included ir Public/Semi Public Zone, as shown on plan. |
| 11. | EP-11 | Site No. 920 (Part) 921 (Part) Site No. 26 | Shopping Complex & Parking | Shopping Complex & Parking | Site No.26 "Shopping Complex & Parking" is proposed to be deleted and included in adjoining Zone, as shown on plan. |
| 12. | EP-12 | Site No. 753, 754 | Agriculture Zone & Residential Zone | Agriculture Zone & Resi- dential Zone | Land from S.No.753 & 754 on Southern side of East west 12.0 mt Road is proposed to be reserved for "Garden", as shown on plan. |
| 13. | EP-13 | Site No. 463G (Part) Site No.9 | Play Ground | Play Ground | Site No.9 " Pl ay Ground" Proposed to be deleted and include included in Public Zone, as shown on plan. |
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
| 14. | EP-14 | Site No. 463G Site No.11 | Housing for Urban Poor | Housing for Urban Poor | Site No.11 " Housing for Urban Poor" is proposed to be shifted on S.no. 149 G (Part), 147 (Part) 145 (Part), on eastern and southern side of Site No. 32 (Indoor stadium) and land so released is proposed to be reserved for "Play Ground" as shown on plan. |
by order and in the name of the Government of Maharashtra,
Veena More, Under secretary to Government.
----------------
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.
¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ७ वे, राजपत्र क्र. १६ट गुरुवार ते बुधवार, मे, ६-१२, २०२१ : वैशाख, १५-२१ , शके १९४३ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना) टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.
१ प्रशासक औरंगाबाद महानगरपालिका यांजकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये)
क्र./मनपा/नरवि/ससंनर/वि.यो./२०२१/११७० दि. २९-०४-२०२१.- औरंगाबाद महानगरपालिका हद्दी करीता टिपीएस-३०८८/४५४/सीआर- ५९/८८/यु.डी.-१२ दि. १५/१०/१९९१ अन्वये मंजूर असून ती दि. १५/१०/ १९९१ पासुन अंमलात आहे. (यापुढे उक्त विकास योजना म्हणून संबोधिलेली आहे) यामध्ये मौजे ईटखेडा औरंगाबाद गट क्रमांक ८७ मध्ये आरक्षण क्रमांक- D/E बस स्टेशन व आरक्षण क्रमांक D/D पोलीस स्टेशन प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या आरक्षणाचा उत्त्र बाजुने ३०.०० मीटर रंदीचा विकास योजना रस्ता प्रस्तावित आहे.
ज्याअर्थी दि. २६/०२/२०१६ रोजीचा शासन अधिसूचनेनुसार औरंगाबाद झालर क्षेत्रातील मौजे सातारा व मौजे देवळाई या क्षेत्राचा समावेश औरंगाबाद महानगरपालिका हद्दीमध्ये करण्यात आलेला आहे. मोज्े सातारा गट क्रमांक २२ व गट क्रमांक २३ मध्ये तत्कालीन नियोजन प्राधिकरणामार्फत रेखांकन मंंजूर करण्यात आलेले आहे. याच रेखांकनाच्या उत्तर बाजुने नाला व त्यानंतर गट क्रमांक ८७ मौजे ईटखेडाचे क्षेत्र आहे.
ज्याअर्थी गट क्रमांक २२ व २३ मौजे सातारा औरंगाबाद येथील रेखांकनातील भूखंड धारक व या परिसरातील विविध संस्थेच्या नागरिकांनी या परिसरातून पैठण रस्त्याकडे जाण्याकरीता रस्ता उपलब्ध करुन दयावयाचा झाल्यास गट क्रमांक २२ व २३ मौजे सातारा औरंगाबाद या रेखांकनातील अतंर्गत १२.०० मीटर रुंदीचा रस्ता व गट क्रमांक ८७ मौजे ईटखेडा औरंगाबाद मधील ३०.०० मीटर रुंद रस्त्यास जोडणारा १२.०० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी वरील प्रमाणे १२.०० मीटर रुंद विकास योजना रस्ता उपलब्ध करुन देणे करीता आरक्षण क्रमांक- D/E बस स्टेशन व आरक्षण क्रमांक D/D पोलीस स्टेशनच्या भागश: क्षेत्रामधून १२.०० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित करण्यास मा. प्रशासक महोदय यांनी मान्यता दिलेली आहे.
औ.भाग १ अ-१६
त्यानुसार प्रस्तावित फेरबदल दर्शविणाया उक्त विकास योजनेच्या भाग नकाशावर प्रशासक, औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद यांनी दिनांक टाकून स्वाक्षरी केली असून, हा भाग नकाशा सहाय्यक संचालक नगर रचना, महानगरपालिका औरंगाबाद यांच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम- ३७(१) मधील तरतूदीनुसार ही अधिसुचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासुन तीस दिवसाच्या आत सदर फेरबदलाबाबत ज्यांच्या कोणत्या सूचना / हरकती असल्यास त्यांनी अशा सूचना / हरकती लेखी स्वरुपात सहाय्यक संचालक नगर रचना, महानगरपालिका औरंगाबाद यांचेकडे सादर कराव्यात, त्यानंतर प्राप्त हरकती / सुचनांवर योग्य तो विचार करुन प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात येईल.
नियोजित बदल
भाग नकाशामध्ये दर्शविल्याप्रमाणे गट क्रमांक ८७ मौजे ईटखेडा, औरंगाबाद येथील आरक्षण क्रमांक- D/E बस स्टेशन व आरक्षण क्रमांक D/D पोलीस स्टेशनच्या भागश: क्षेत्रातून गट क्रमांक २२ व २३ मौजे सातारा, औरंगाबाद या रेखांकनामधील अंतर्गत १२.०० मीटर रुंद रस्ता व गट क्रमांक ८७ मौजे ईटखेडा औरंगाबाद मधील ३०.०० मीटर रुंद विकास योजना रस्ता यांना जोडणारा १२.०० मीटर रुंद विकास योजना रस्ता प्रस्तावित करणे.
ठिकाण : औरंगाबाद.
दिनांक : / /२०२१.
आस्तिक कुमार पाण्डेय (भाप्रसे) प्रशासक, महानगरपालिका, औरंगाबाद.
------------------------------------
५७
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.