RNI No. MAHBIL / 2009/ 31732
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार- अ
गुरुवार ते बुधवार , मे ६-१२ , २०२१/ वैशाख १६-२२ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक १३ ]
[पृष्ठे २
[ किंमत : रुपये ९ .०० ]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक , एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ ,
दिनांक ३ मे २०२१
अधिसूचना
क्रमांक भनिनि-२०२१/प्र.क्र. ४/सेवा-६. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी ( महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणाऱ्या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १ ९ ५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणाऱ्या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर दिनांक १ एप्रिल २०२१ ते दिनांक ३० जून २०२१ या कालावधीकरिता व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ७.१ % ( सात पूर्णांक एक दशांश टक्के ) असा ठरविण्यात आला आहे :-
(१ ) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी ( मध्यप्रदेश) .
(२ ) पटवाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी ( मध्यप्रदेश) .
(३ ) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी ( मध्यप्रदेश) .
(४ ) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद) .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
इंद्रजित गोरे ,
शासनाचे उप सचिव .
(१)
भाग चार-अ-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार, मे ६-१२, २०२१ /वैशाख १६-२२ , शके १ ९ ४३
क्रमांक: भनिनि-२०२१/प्र.क्र . ४/सेवा-६
वित्त विभाग,
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ .
दिनांक : ३ मे २०२१
प्रति,
(१ ) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई.
(२ ) सर्व सन्माननीय विधानसभा /विधानपरिषद व संसद सदस्य.
(३ ) मा. राज्यपाल यांचे सचिव.
(४ ) मा . मुख्यमंत्री यांचे सचिव.
(५ ) मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव.
(६) सर्व मा. मंत्री व मा . राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव .
(७ ) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग .
( ८ ) मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
( ९ ) प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा , उच्च न्यायालय , मुंबई .
(१० ) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा ) -१ , महाराष्ट्र, मुंबई .
( ११ ) प्रधान महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) -१ , महाराष्ट्र, मुंबई .
( १२ ) महालेखापाल (लेखापरीक्षा ) -२ , महाराष्ट्र, नागपूर .
(१३ ) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -२ , महाराष्ट्र, नागपूर .
(१४ ) प्रबंधक , उच्च न्यायालय ( अपील शाखा ) , मुंबई .
(१५ ) सचिव , महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मुंबई.
(१६ ) सचिव , महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई .
(१७ ) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई .
(१८ ) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण , मुंबई.
(१ ९ ) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
(२० ) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन , कोपर्निकस रोड, नवी दिल्ली.
(२१ ) सर्व विभागीय आयुक्त.
(२२) सर्व जिल्हाधिकारी.
(२३ ) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी .
(२४ ) संचालक , लेखा व कोषागारे , मुंबई .
(२५ ) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई.
(२६ ) सह संचालक, लेखा व कोषागारे , कोकण/पुणे/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती/नागपूर .
(२७ ) संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण भवन, वाशी , नवी मुंबई.
(२८ ) सह संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण/पुणे/नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर .
(२ ९ ) वित्त विभागातील सर्व कार्यासने.
(३० ) निवड नस्ती.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .