RNI No. MAHBIL/2009/31743
सत्पनेन जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-ब
गुरुवार ते बुधवार , मे ६-१२ , २०२१/वैशाख १६-२२ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक १३ ]
[पृष्ठे ३, किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ०३ मे , २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१.
क्र. आयडीसी २०२० / (प्र.क्र. ४१२ )/उद्योग -१४.- ज्याअर्थी, अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी २१ ९ ६/( २७७४ )/उ -१४ , दि. ०१ ऑगस्ट, १ ९९ ६ अन्वये महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा.तीन ) ( यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम " असा करण्यात येईल) चे कलम सहा, दि. ०२ ऑगस्ट, १ ९९ ६ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे भांबोली, तालुका खेड, जि. पुणे येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २ , खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे;
आणि ज्याअर्थी यासोबत जोडलेल्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या मौजे भांबोली , तालुका खेड, जि. पुणे येथील जमिनी अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त क्षेत्र " असा करण्यात येईल) औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक नाहीत असे महाराष्ट्र शासनाचे मत झाले आहे;
त्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम १ , पोट- कलम ( ३ ) व कलम २ , खंड ( ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून व महाराष्ट्र जनरल क्लॉजेस अॅक्ट च्या कलम २१ सह वाचावे ( १ ९ ०४ चा १ ) चा संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासन याद्वारे खालील उल्लेख केलेल्या क्षेत्रात ज्या गोष्टी झाल्या आहेत किंवा ज्या गोष्टी करावयाच्या ठरविल्या आहेत त्या सोडून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १ ९ ६१ चे तरतुदीनुसार प्रकरण सहा , दि. ४ मे, २०२१ पासून रद्द करीत आहे, आणि सदर क्षेत्र हे जाहीर केलेल्या औद्योगिक क्षेत्राचा भाग राहणार नाही.
(१)
भाग चार-ब-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मे ६-१२ , २०२१/वैशाख १६-२२ , शके १ ९ ४३
अनुसूची
मौजेः भांबोली तालुकाः खेड जिल्हा: पुणे
गट नंबर
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर)
२४५ पैकी
१
०.१८
०.१८
एकूण
चतुःसीमा:
उत्तरेस - गट नंबर २४५ पैकी.
दक्षिणेस - गट नंबर २४३ .
पूर्वेस गट नंबर २४५ पैकी.
पश्चिमेस गट नंबर २४३ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव , शासनाचे अवर सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, मे ६-१२, २०२१/वैशाख १६-२२ , शके १ ९ ४३
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032 , Dated 3rd May , 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961 .
No. IDC - 2020 / ( C.R. 412)/IND-14.-Whereas , by the Government Notification , Industries , Energy and Labour Department No. IDC - 2196 / ( 2774 ) /IND - 14 , dated the 1st August , 1996, issued in exercise of the powers conferred by sub - section ( 3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah.III of 1962 ) (hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra has appointed the 2nd August 1996 , to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of village Bhamboli in Taluka Khed of District Pune mentioned in the Schedule appended to the said notification and declared those areas as an industrial area under clause ( g ) of section 2 of the said Act;
And whereas , the Government of Maharashtra is of the opinion that certain area in village Bhamboli in Taluka Khed of District Pune , mentioned in the Schedule appended hereto ( hereinafter referred to as " the said area " ) , are not required for the purpose of development as an industrial area ;
Now, therefore , in exercise of the powers conferred by the first proviso to sub - section ( 3 ) of section 1 and clause (g ) of section 2 of the said Act read with section 21 of the Maharashtra General Clauses Act ( I of 1904) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby , with effect from the 4th May 2021 , declares that the provisions of Chapter VI of the said Act shall cease to be in force in the said areas and the said areas shall not be the industrial area so declared , except as respects things done or omitted to be done before that date .
Schedule
District : Pune
Taluka : Khed
Village : Bhamboli
GatNo.
Sr. No.
Area
(Hectare Are)
1.
245 Pt .
0.18
Total
0.18
Boundries : -
On the North by : GatNo. 245 Pt .
On the South by : GatNo. 243 .
On the East by : Gat No. 245 Pt .
On the West by : GatNo. 243 .
By Order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV, Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .