महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७, अंक १८] गुरुवार ते बुधवार, मे ६-१२, २०२१/वैशाख १६-२२, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
बृहन्मुंबई महानगरपालिका
क्रमांक उपायुक्त/६८६८/पायाभूत सुविधा दिनांक १ एप्रिल २०२१
जाहीर सूचना
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (आजतागायत सुधारित) च्या कलम २९७ (१)(ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रस्ताव दिनांक ४ मे २०२१ रोजी महापालिकेच्या सभेमध्ये किंवा त्यानंतर जेव्हा केव्हा सदरहू प्रस्ताव निकालात काढण्यात येईल अशा महापालिकेच्या सभेत मांडण्यात येईल:—
"मलबार हिल, डी विभाग येथील, खादीजा तय्याब्जी रोड (लिटिल गिळ्स रोड) व ल. डी. रुपारेल रोड यांना जोडणाया १८.३० मी. रुंदीच्या मंजूर नियमित रस्ता रेषा सोबत नकाशा क्र.ई.ई.टी.पी.एल./शहर/आरएल/२२१, दिनांक ३ मार्च २०२१ मध्ये हिरव्या रंगाने 'ए-बी-सी-डी' अशी दर्शविल्याप्रमाणे फिरोजशाह मेहता गार्डन येथील मलबार हिल जलाशयाच्या पुनबार्ंधणीसाठी, प्रमुख अभियंता (पा.पू.प्र.) यांच्या मागणीनुसार पुनर्रेखांकन करणे"
उपरोक्त प्रवतनात असलेल्या 'ई.ई.टी.पी.एल./शहर/आरएल/२२१, दिनांक ३ मार्च २०२१ मध्ये हिरव्या रंगाने 'ए-बी-सी-डी' अशी दर्शविल्याप्रमाणे पुनर्रेखांकन केलेली प्रस्तावित रस्ता रेषा' प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) यांच्या अभियांत्रिकी हब इमारत, तळ मजला, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ येथील कार्यालयात व सहायक आयुक्त, डी विभाग कार्यालय, जोबनपुत्र कंपाऊंड, नाना चौक, ग्रांट रोड (प.), मुंबई ४०० ००७ येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी ठेवण्यात येत आहे.
ज्या कोणास उपरोक्त नियत प्रस्तावाबाबत प्रतिवेदने/हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी त्या महानगरपालिका चिटणीसांकडे महापालिका मुख्यालयात संबंधित सभेच्या दिवसाच्या अगोदर संपूर्ण ३ (तीन) दिवसांपूर्वी प्राप्त होतील अशाप्रकारे पाठवाव्यात. कृपया त्यानंतर पाठविलेली प्रतिवेदने/हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मे ६-१२ २०२१/वैशाख १६-२२, शके १९४३ MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI No. D.M.C./6868/Infra of 1st April 2021.Public Notice
Pursuant to Section 297(1) (b) of Mumbai Municipal Corporation Act, 1888, as modified up to date, the undersigned proposes to apply to the Municipal Corporation at their meeting to be held on 4th May 2021 or on such day thereafter, as the said application can conveniently be disposed off for authority to the following proposal:—
"To realign sanctioned 18.30 m (60,'00'') R. L. connecting Khadija Tayyabji Road (Little Gibbs Road) and L.D. Ruparel Road in the stretch A-B-C-D u/s. 297(1) (b) of MMC Act, 1888 as necessitated by the Ch. Eng. (WSP) for reconstruction of Malabar Hill Reservoir at Phirozsha Mehta Garden in 'D' Ward as shown in plan No.EETPL/CITY/RL/221, dated 3rd March 2021." A plan No.EETPL/CITY/RL/221, dated 3rd March 2021, showing the existing sanctioned R.L. (shown in red) and realigned (shown in green) to be prescribed in substitution thereof aforesaid is deposited at the office of Deputy Chief Engineer (Traffic) of Municipal Corporation and can be inspected by any desiring to do so, at any time during office hours at Office of the Ch.Eng. (Roads &Tr.) at Engineering Hub Building, Zero floor, near Worli Naka, Dr. E. Mozes Road, Mumbai 400 018 and also at the office of Asst. Commissioner, 'D' Ward, Jobanputra Compound, Nana Chowk, Grant Road, Mumbai 400 007.
Every person desirous of making any representation to the Corporation or of bringing before the Corporation any objection in respect of the said proposal may do so by letter addressed to the Municipal Secretary at the Mahapalika Head Office, and deliver at the said office not less than three clear days before the day of such meeting.
Mumbai,
ANANT GANGARAM KADAM, Dated this 1st day of April 2021. Dy. Mun. Commissioner (Infra). PRO/160/ADV/2021-22.