Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अपर जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील कोळोशी (पुनर्व) या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांमध्ये रूपांतर करणेबाबत. (2) उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (4), पुणे यांजकडील पोट-नियम दुरुस्ती. (3) By District Deputy Registrar Co-oprative Societies, Pune City and Pune Rural licence for Carrying of the Business of warehousing. (4) प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर विभाग, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अन्वये अंतिम आदेश. (5) पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. (6) आयुक्त वस्त्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांजकडील प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग सोलापूर यांची गिरणीचे अवसायक (परिसमापक) म्हणून नियुक्तीबाबतचे आदेश. (7) महापालिका उपायुक्त (मिरज) सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश. (8) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील महसूली गावे जाहीर करण्याबाबतच्या अधिसूचना.

Published 06 May 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-06.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.