RNI No. MAHBIL/2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
शुक्रवार , मे ७ , २०२१ / वैशाख १७ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ४३ ]
[पृष्ठे ९, किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक ७५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ७ मे २०२१
अधिसूचना
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ .
क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.६५ /अ-१. ज्याअर्थी, भूमिसंपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ ( २०१३ चा ३० ) ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे ) महाराष्ट्र राज्यास लागू असताना , त्याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की , राज्य शासनास , सार्वजनिक हितासाठी , शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे , उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून कलम १० क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांना सूट देता येईल;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनास असे दिसून आले आहे कि, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनी , उक्त कलम १० क च्या खंड ( ख ) खाली समाविष्ट असलेल्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त प्रकल्प " असा करण्यात आला आहे. ) आवश्यक आहे किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे;
आणि ज्याअर्थी , राज्य शासनाने , उक्त प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कमीत कमी ओसाड जमिनीच्या प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनीचा विस्तार करण्याची सुनिश्चित केली आहे;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाला जनहितासाठी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यातून उक्त अधिनियमाच्या कलम १० क अन्वये उक्त प्रकल्पाला सूट देणे, इष्ट वाटत आहे ;
त्याअर्थी , आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान केलेल्या आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे जनहितासाठी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देत आहे .
भाग चार- अ--७५-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ७ , २०२१ / वैशाख १७ , शके १९ ४३
अनुसूची एक
जमिनींचा तपशील
गाव-मोहाळा, तालुका-अकोट, जि. अकोला
अ.क्र.
भूमापन किंवा गट क्रमांक
१
१२
१३
२
३
१६
एकूण
आवश्यक जमिनीचे अंदाजित क्षेत्र (हे. आर . )
०.१४
०.१३
०.०३
०.३०
गाव-अकोली, तालुका- अकोट, जि. अकोला
गट नं.
अ. क्र
१
३४२
२
३४३
३
३४६
४
३४७
५
३५१
६
३५२
७
३५३
८
३५४
९
३४९
१०
३३८
११
३३७
१२
३१४
२८०
१३
१४
२८१
१५
२८२
१६
२८३ अधिग्रहित जमिनीचे क्षेत्रफळ संयुक्त मोजणी अहवालानुसार (हे.आर. )
०.०७
०.२१
०.२६
०.१०
०.२९
०.३७
०.१६
०.३२
०.१३
०.०६
०.३३
०.३५
०.१४
०.०२
०.३९
०.०८
०.९०
०.०४
०.०४
०.०४ ३
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ७ , २०२१/ वैशाख १७ , शके १ ९ ४३
गट नं.
अ. क्र.
१७
२८४
१८
२८५
१९
२८६
२०
२८७
एकूण
गट नं.
अ. क्र.
१
१६०
१३९
२
१३७
३
४
९२
५
९३
६
९४
७
९५
८
९६
९
९७
१०
१११
११२
११
एकूण
अधिग्रहित जमिनीचे क्षेत्रफळ संयुक्त मोजणी अहवालानुसार (हे.आर. )
०.०४
०.१३
०.०८
०.०८
०.०२
४.६५
गाव- वाई , तालुका-अकोट, जि. अकोला
अधिग्रहित जमिनीचे क्षेत्रफळ संयुक्त मोजणी अहवालानुसार (हे. आर )
०.२०
०.२८
०.२६
०.११
०.११
०.११
०.११
०.११
०.१०
०.४४
०.४०
२.२३
गाव- अकोलखेड , तालुका- अकोट, जि. अकोला
गट नं.
अ. क्र.
१
१८७
२
२०३
२०२
३
४
२०१
२१०
५
६
२३४
७
२३५
८
२३३ भाग चार- अ-- ७५--२
अधिग्रहित जमिनीचे क्षेत्रफळ संयुक्त मोजणी अहवालानुसार (हे . आर )
०.३१
०.०१
०.१९
०.११
०.३५
०.४९
०.१०
०.८०
०.०४
०.०५
०.१०
०.१३
०.५१ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ७ , २०२१/ वैशाख १७ , शके १९ ४३
गट नं.
अ. क्र.
९
२२४
१०
२२५
११
२२७
१२
२२६
३४३
१३
१४
३४२
३४०
१५
१६
३३९
१७
३३८
१८
२९ ४
१९
२९ ८
२०
२९७
३२६
२१
२२
३२५
२३
३२४
३२३
२४
२५
२४६
२६
२४७
२७
२४८
२८
२५४
२९
२५६
३०
२८३
३१४
३१
३१५
३२
३३
२८०
३४
२७९
३१७
३५
एकूण
अधिग्रहित जमिनीचे क्षेत्रफळ संयुक्त मोजणी अहवालानुसार (हे . आर ) ०.१२ ०.१४ ०.४४ ०.२४ ०.२८ ०.३४ ०.१० ०.१० ०.१८ ०.२६ ०.१४ ०.२५ ०.११ ०.०८ ०.०९ ०.०९ ०.४२ ०.३३ ०.०८ १.१० ०.१० ०.१० ०.१२ ०.३५ ०.३३ ०.२२ ०.१५ ०.०८ ०.०३ ०.१५ ०.०८ ०.०९ ९ .८८ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ७ , २०२१/ वैशाख १७ , शके १ ९ ४३
अनुसूची दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव
पोपटखेड टप्पा -२ ल.पा. योजना अंतर्गत प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्याच्या कामाकरिता
संपादन यंत्रणेचा तपशील कार्यकारी अभियंता, पोपटखेड टप्पा -२ ल.पा. विभाग , अकोला
समाजाला मिळणारे लाभ १००६ हे . क्षेत्र सिंचन योजनेत समाविष्ट असून त्यासाठी होणारा पाणी साठा ८.३६६ द.ल.घ.मी. पाणी सिंचन प्रयोजनासाठी उपयोगात येईल व त्यामुळे भूधारक शेतकऱ्यास सिंचनाची सोय होऊ शकेल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. कि. गावडे,
शासनाचे सहसचिव.
भाग चार- अ-- ७५--२अ ६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ७ , २०२१ / वैशाख १७ , शके १ ९ ४३
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk Mumbai 400 032 , dated the 7th May 2021
NOTIFICATION
RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION , REHABILITATION AND RESETTLEMENT ACT , 2013 .
No. Sankirna - 2020/C.R.65/A- 1.- WHEREAS , section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition , Rehabilitation and Resettlement Act , 2013 (30 of 2013 ) , in its application to the State of Maharashtra ( hereinafter referred to as ' the said Act' ) , provides that the State Government may , in the public interest, by notification in the Official Gazette , exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;
AND WHEREAS , it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II appended hereto , which is covered under clause (b ) of the said section 10A (hereinafter referred to as ' the said project' ) ;
AND WHEREAS , the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project ;
AND WHEREAS , the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under said section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act ;
NOW , THEREFORE , in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby , exempts the said project , in the public interest , from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act .
Schedule I
Description of Lands
Village Mohala , Taluka Akot , District Akola
Sr. No.
Survey or Gut No.
Approximate Area of Required Land ( Hectare )
0.14
1
12
0.13
13
2
0.03
3
16
Total
0.30 ७
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ७ , २०२१/ वैशाख १७ , शके १ ९ ४३
Village Akoli - Jahagir , Taluka Akot, Dist . Akola
Gut No.
Sr. No.
342
1
2
343
3
346
4
347
5
351
6
352
7
353
8
354
349
9
10
338
11
337
12
314
280
13
14
281
15
282
16
283
17
284
18
285
286
19
20
287
Total
Village Wai , Taluka Akot , Dist . Akola
Gut No.
Sr. No.
1
160
2
139
3
137
4
92
5
93
6
94
7
95
8
96
9
97
111
10
112
11
Total
Area of Acquired Land as per JMR ( Ha. )
0.07
0.21
0.26
0.10
0.29
0.37
0.16
0.32
0.13
0.06
0.33
0.35
0.14
0.02
0.39
0.08
0.90
0.04
0.04
0.04
0.04
0.13
0.08
0.08
0.02
4.65
Area of Acquired Land as per JMR ( Ha. )
0.20
0.28
0.26
0.11
0.11
0.11
0.11
0.11
0.10
0.44
0.40
2.23 ८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ७ , २०२१/ वैशाख १७ , शके १ ९ ४३
Village Akolkhed , Taluka Akot , Dist . Akola .
Gut No.
Area of Acquired Land as per JMR ( Ha. ) Sr. No.
1
187
2
203
3
202
4
201
210
5
6
234
235
7
8
233
224
9
10
225
11
227
12
226
13
343
342
14
15
340
16
339
17
338
18
294
298
19
20
297
21
326
22
325
23
324
24
323
25
246
26
247
27
248
28
254
256
29
283
30
31
314
32
315
280
33
34
279
35
317
Total 0.31
0.01
0.19
0.11
0.35
0.49
0.10
0.80
0.04
0.05
0.10
0.13
0.51
0.12
0.14
0.44
0.24
0.28
0.34
0.10
0.10
0.18
0.26
0.14
0.25
0.11
0.08
0.09
0.09
0.42
0.33
0.08
1.10
0.10
0.10
0.12
0.35
0.33
0.11+0.11 = 0.22 0.15
0.08
0.03
0.15
0.08
0.09
9.88 ९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ७ , २०२१/ वैशाख १७ , शके १९ ४३
SCHEDULE II
Description of the Project
Name of the Project
Popatkhed M.I. Tank ( Stage - II ) Tq . Akot , Dist . Akola Private Land Aquired for the purpose of construction of sub minors of right bank main canal .
Executive Engineer , Minor Irrigation Division , Akola .
Details Of Acquiring Agency Project Benefit
The project is planned to irrigate annually an area ( ICA) of 1006 ha with storage capacity of 8.366 MM3 . The main purpose of dam to irrigate land for agriculture in command area of project .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. K. GAWADE , Joint Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .