RNI No. MAHBIL/2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ७, अंक ४४] मंगळवार, मे ११, २०२१/वैशाख २१, शके १९४३ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ७६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक ११ मे २०२१.
अधिसूचना
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२.
क्रमांक डब्ल्युएलपी ०३२१/प्र.क्र. ६७/फ-१.– ज्याअर्थी, नागपूर जिल्ह्यातील नागपूर वन विभागातील राखीव व संरक्षित वनांमध्ये समाविष्ट असलेल्या व शासनाच्या मालकीच्या असलेल्या, अनुसूचीमध्ये वर्णन के लेल्या क्षेत्राचे (यात यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त क्षेत्र' असा करण्यात आला आहे.) पारिस्थितीकीय, प्राणीजातीय व वनस्पतीविषयक मह(cid:४५१)व असल्याकारणाने, त्यातील वाघ, बिबट इत्यादी प्राणीजातींचे व वनस्पतींचे तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ, महाराष्ट्र शासनास स्थानिक समुदायाशी विचारविनिमय के ल्यानंतर, ते क्षेत्र "संवर्धन राखीव" म्हणून घटित करणे गरजेचे आहे, असे वाटते;
त्याअर्थी, आता, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५३) चे कलम ३६-क (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे, ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून उक्त क्षेत्र हे 'मुनीया संवर्धन राखीव' या नावाने ओळखले जाणारे संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करीत असून त्याचे स्थान व हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट के लेल्या आहेत.
भाग चार-अ—७६-१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ११, २०२१/वैशाख २१, शके १९४३
अनुसूची
नागपूर जिल्ह्याच्या नागपूर वन विभागाच्या बुटीबोरी व उत्तर उमरेड वन परिक्षेत्राच्या राखीव व संरक्षित वनाच्या "मुनीया संवर्धन राखीव" क्षेत्राच्या स्थान व हद्दी:-
वन वृत्त : नागपूर
वन विभाग : नागपूर
अ.क्र. वन परिक्षेत्र कक्ष क्रमांक वनक्षेत्र एकू ण क्षेत्र (हे.)
राखीव वन (हे.) संरक्षित वन (हे.)
(१) (२) (३) (४) (५) (६) १ बुटीबोरी ३१० भाग -- २८७.२० २८७.२० २ ३१९ भाग -- ८६.८१ ८६.८१ ३ ३२० -- १४.८५ १४.८५ ४ ७६१ ३५७.५८ -- ३५७.५८ ५ ७६२ १९४.७६ -- १९४.७६ ६ ३३३ भाग -- २१५.७५ २१५.७५ ७ ३३४ भाग -- २०३.२३ २०३.२३ ८ ३३६ -- २९६.५२ २९६.५२ ९ ३३५ भाग -- २१६.५० २१६.५० १० ७६९ अ २६९.७८ -- २६९.७८ ११ ७६९ ब १०८.९८ -- १०८.९८ १२ ३३७ भाग -- २४.५३ २४.५३ १३ ३३८ -- ४०४.५२ ४०४.५२ १४ ३३९ भाग -- २११.०४ २११.०४ १५ ३४४ -- ३५६.५२ ३५६.५२ १६ ३८५ १८३.३२ -- १८३.३२ १७ ३८८ २५५.१६ -- २५५.१६ १८ ३८९ २२०.१५ -- २२०.१५ १९ ३९२ २२७.४३ -- २२७.४३ २० ३९४ २४४.४३ -- २४४.४३ २१ ३९५ २७७.२१ -- २७७.२१ २२ ३९६ २८३.२८ -- २८३.२८ २३ ३९७ २३७.५६ -- २३७.५६ २४ ३९८ १७८.८७ -- १७८.८७ २५ उत्तर उमरेड ३४० -- ३२९.९८ ३२९.९८ २६ ३४१ -- ३१२.५४ ३१२.५४ २७ ३९१ ३०५.५४ -- ३०५.५४महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ११, २०२१/वैशाख २१, शके १९४३ ३ (१) (२) (३) (४) (५) (६) २८ ३९० १८२.५१ -- १८२.५१ २९ ३८७ १४६.५० -- १४६.५० ३० ३८६ २२२.९८ -- २२२.९८ ३१ ३७२ भाग -- ३५४.५५ ३५४.५५ ३२ ३६६ २४५.२४ -- २४५.२४ ३३ ३६७ ३६१.३८ -- ३६१.३८ ३४ ३६८ २९६.२३ -- २९६.२३ ३५ ३६९ ३२९.८२ -- ३२९.८२ ३६ ३७१ ३९४.५७ -- ३९४.५७ ३७ ३७५ -- २०४.२६ २०४.२६ ३८ ३७० ३०३.९९ -- ३०३.९९ ३९ ३८४ २५५.३६ -- २५५.३६
एकू ण एकं दर . . ६०८२.६३ ३५१८.८० ९६०१.४३
मुनीया संवर्धन राखीव क्षेत्राचे एकू ण क्षेत्र ९६०१.४३ हेक्टर किंवा ९६.०१ चौ.कि.मी.
चतु:सीमा :-
उत्तर―: मंगरूळ - सव्र्हे क्र . १२५, राखीव वन कक्ष क्र . ३०९, ३७०
कच्छीमेट - राखीव वन कक्ष क्र.७६०
पूर्व―: मसेपठार - सव्र्हे क्र . १, २, ३, ४, ५
थारा - सव्र्हे क्र . ३६, ३७, ४६, संरक्षित वन कक्ष क्र . ३३३ भाग,
रेल्वे लाईन, सव्र्हे क्र . ३२, ३१, ३, २९, २८, ३०, २६, १८, १७, १३
वाघोली - सव्र्हे क्र . ३८, ६७, ६८, ९६, ६१, ९५, ५५, ९८, ६०, १०१, ४१, ४०, ३९
डव्वा - सव्र्हे क्र . ७७, ४६, ७६
जमालपानी - सव्र्हे क्र . ९
सिंदविहरी - सव्र्हे क्र . ५४, ४७
जामगड - सव्र्हे क्र . ३७, ३१, ३०, २९, २८, २७, २६, २९, ३२, ३४, ३३, ३७, ३५, २६, २५, १११, ४४, ४८, ५२, ५४, ६२, ५, ६, ७, १०४, १०३, १०२, १०१, १००, ९७, ९८.
सिंदविहरी - सव्र्हे क्र . २४, २३, २१, १४, १२, ११, १०
जमालपानी - सव्र्हे क्र . ४, ३, २, १, ७३, ७४, ६८, ६७
मकरधोकडा - राखीव वन कक्ष क्र . ४००, संरक्षित वन कक्ष क्र . ३५२
मुरझडी - संरक्षित वन कक्ष क्र . ३३९, सव्र्हे क्र . २१, २४, ३०, ३१, ३६, ४५, ४४, ४७, ४९, ५०, ५२, ५३, ७८, ७७, ७६, ७४,७२,७०,६९.
भिवगड - सव्र्हे क्र . ५१, ५०, ५४, ४६, ४५, ३९, ३८, ३४, ३३, ३१, २८, २५, २६, २७
संरक्षित वन कक्ष क्र . ३५३ भाग
मेंढेपठार - संरक्षित वन कक्ष क्र . ३५३
देवळी - संरक्षित वन कक्ष क्र. ३५९
पांजरेपार (रिठी) संरक्षित वन कक्ष क्र . ३६१
पिपरडोल - संरक्षित वन कक्ष क्र . ३६०, सव्र्हे क्र . ५७, ५६, ४८, ४७, ११, १०, ९
भाग चार-अ—७६-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ११, २०२१/वैशाख २१, शके १९४३ संरक्षित वन कक्ष क्र . ३६० भाग, सव्र्हे क्र . ७५, ७२, ७१, संरक्षित वन कक्ष क्र . ३६० भाग
पांढरताल - सव्र्हे क्र . ३२, ३३, ३४, ३५, ७१, संरक्षित वन कक्ष क्र ३७१ भाग, सव्र्हे क्र . ९४, संरक्षित वन कक्ष क्र ३७१ भाग
लोहारा - संरक्षित वन कक्ष क्र ३७१
जूनोनी - संरक्षित वन कक्ष क्र. ३८६, ३९८
सुकळी - संरक्षित वन कक्ष क्र . ३८७, राखीव वन कक्ष क्र . ३७२, ३७६
दक्षिण―: राखीव वन कक्ष क्र . ३७७, ३७८, ७७३, ३७४, ३८३
चिखलधोकडा - संरक्षित वन कक्ष क्र . ३६२
आमघाट- नाला, राखीव वन कक्ष क्र . ३९३
बोरीमांजरा - संरक्षित वन कक्ष क्र . ३४५
राखी - संरक्षित वन कक्ष क्र . ३४५
सावंगी - संरक्षित वन कक्ष क्र. ३४५, सव्र्हे क्र . १६८
पश्चिम―: कोहळा - सव्र्हे क्र . ७२, ७३, ७४, ८७, ८८ संरक्षित वन कक्ष क्र . ३२६
निशानघाट - संरक्षित वन कक्ष क्र .३४३
मुरादपूर - संरक्षित वन कक्ष क्र .३२५
चारगांव - संरक्षित वन कक्ष क्र . ३२३, ३२४
पिटीछूवा - संरक्षित वन कक्ष क्र . ३२१
ठाणा - संरक्षित वन कक्ष क्र . ३११, सव्र्हे क्र .२०, संरक्षित वन कक्ष क्र . ३११
रेल्वे लाईन , सिंदीविहरी - सव्र्हे क्र .१११, ११०, १०९
जूनापानी - सव्र्हे क्र . ३६, ४०, ५४, ५३, ५२, ४९, २२, १२, १०, ७, ८, ४, ३
सिंदीविहरी - सव्र्हे क्र . ६१, ६२, ६५, ६६, ७०, ८१, ८२, ५०, ३३, ३२, ३०, ३४, २९, २८, १६, १५, ९, ११, १२, १३, २
तुमडी - सव्र्हे क्र . ७९, ७७, ७८, ७६, ७१, ७०, ७९, ८०, ७९, ८४, ८८, ८९, ९३, ९०, ९३
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
गजेंद्र नरवणे,
शासनाचे उप सचिव )वने( .
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ११, २०२१/वैशाख २१, शके १९४३ ५REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 11th May, 2021.
NOTIFICATION
WILD LIFE (PROTECTION) ACT, 1972.
No. WLP.0321/CR-67/F-1.—Whereas, it appears to the Government of Maharashtra after having consultation with local communities that, the area owned by Government described in the Schedule (hereinafter referred to as the "said area'') comprised within the Reserved and Protected Forest of Nagpur Forest Division of Nagpur District, for reasons of its ecological, faunal and floral significance, needs to be constituted as a "Conservation Reserve" for the purpose of protecting Tiger, Leopard, other flora and fauna therein and their habitat;
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 36-A of the Wild Life (Protection) Act, 1972 (53 of 1972) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby declares, with effect from the date of publication of this notification in Official Gazette, the said area as a "Conservation Reserve" to be known as "Muniya Conservation Reserve" the situation and limits of which are specified in the Schedule appended herewith.
Schedule
Situation and limits of "Muniya Conservation Reserve" in Butibori and North Umred Forest Range of Nagpur Forest Division of Nagpur District.
Forest Circle : Nagpur
Forest Division : Nagpur
Range Compartment
Forest Area Total Area (ha.) Sr. No.
No.
Reserve Forest
(ha.)
Protected Forest (ha.)
)1( )2( )3( )4( )5( )6( 1 Butibori 310 Part -- 287.20 287.20 2 319 Part -- 86.81 86.81 3 320 -- 14.85 14.85 4 761 357.58 -- 357.58 5 762 194.76 -- 194.76 6 333 Part -- 215.75 215.75 7 334 Part -- 203.23 203.23 8 336 -- 296.52 296.52 9 335 Part -- 216.50 216.50 10 769 A 269.78 -- 269.78 11 769 B 108.98 -- 108.98 12 337 Part -- 24.53 24.53 13 338 -- 404.52 404.52६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ११, २०२१/वैशाख २१, शके १९४३ )1( )2( )3( )4( )5( )6( 14 Butibori 339 Part -- 211.04 211.04 15 344 -- 356.52 356.52 16 385 183.32 -- 183.32 17 388 255.16 -- 255.16 18 389 220.15 -- 220.15 19 392 227.43 -- 227.43 20 394 244.43 -- 244.43 21 395 277.21 -- 277.21 22 396 283.28 -- 283.28 23 397 237.56 -- 237.56 24 398 178.87 -- 178.87 25 North Umred 340 -- 329.98 329.98 26 341 -- 312.54 312.54 27 391 305.54 -- 305.54 28 390 182.51 -- 182.51 29 387 146.50 -- 146.50 30 386 222.98 -- 222.98 31 372 Part -- 354.55 354.55 32 366 245.24 -- 245.24 33 367 361.38 -- 361.38 34 368 296.23 -- 296.23 35 369 329.82 -- 329.82 36 371 394.57 -- 394.57 37 375 -- 204.26 204.26 38 370 303.99 -- 303.99 39 384 255.36 -- 255.36
Total 6082.63 3518.80 9601.43
Area of "Muniya Conservation Reserve" is 9601.43 Ha.or 96.01 Sq.Km.
Boundaries :-
North .― Mangrul - Survey No. 125, RF Compt. No. 309, 370
Kachhimeth - RF Compt. No. 760महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ११, २०२१/वैशाख २१, शके १९४३ ७ East .― Masepathar - Survey No. 1, 2, 3, 4, 5
Thara - Survey No. 36, 37, 46, PF Compt. No. 333 P, Railway Line, Survey No. 32, 31, 3, 29, 28, 30, 26, 18, 17, 13
Wagholi - Survey No. 38, 67, 68, 96, 61, 95, 55, 98, 60, 101, 41, 40, 39 Dawha - Survey No. 77, 46, 76
Jamalpani - Survey No. 9
Sindivihri - Survey No. 54, 47.
Jamgad - Survey No. 37, 31, 30, 29, 28, 27, 26, 29, 32, 34, 33, 37, 35, 26, 25, 111, 44, 48, 52, 54, 62, 5, 6, 7, 104, 103, 102, 101, 100, 97, 98.
Sindivihri - Survey No. 24, 23, 21, 14, 12, 11, 10
Jamalpani - Survey No. 4, 3, 2, 1, 73, 74, 68, 67.
Makardhokda - RF Compt. No. 400, PF Compt. No. 352
Murzadi - PF Compt. No. 339, Survey No. 21, 24, 30, 31, 36, 45, 44, 47, 49, 50, 52, 53, 78, 77, 76, 74, 72, 70, 69.
Bhiwgad - Survey No. 51, 50, 54, 46, 45, 39, 38, 34, 33, 31, 28, 25, 26, 27 PF Compt. No. 353 P
Mendepathar - PF Compt. No. 353
Dewli - PF Compt. No. 359
Panjrepar (Rithi) - PF Compt. No. 361
Pipardol - PF Compt. No. 360, Survey No. 57, 56, 48, 47, 11, 10, 9
PF Compt. No. 360 P, Survey No. 75, 72, 71, PF Compt. No. 360 P
Pandhartal - Survey No. 32, 33, 34, 35, 71, PF Compt. No. 371 P, Survey No. 94, PF Compt. No. 371 P
Lohara - PF Compt. No. 371
Junoni - PF Compt. No. 386, 398
Sukli - PF Compt. No. 387, RF Compt. No. 372, 376
South .― RF Compt. No. 377, 378, 773, 374, 383
Chikhaldhokda - PF Compt. No. 362
Amghat - Nala, RF Compt. No. 393
Borimanjra - PF Compt. No. 345
Rakhi - PF Compt. No. 345
Sawangi - PF Compt. No. 345, Survey No. 168
West .― Kohala - Survey No. 72, 73, 74, 87, 88, PF Compt. No. 326
Nishanghat - PF Compt. No. 343
Muradpur - PF Compt. No. 325
Chargaon - PF Compt. No. 323, 324८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मे ११, २०२१/वैशाख २१, शके १९४३ Pitichuwa - PF Compt. No. 321
Thana - PF Compt. No. 311, Survey No. 20, PF Compt. No. 311
Railway Line, Sindivihri - Survey No. 111, 110, 109
Junapani - Survey No. 36, 40, 54, 53, 52, 49, 22, 12, 10, 7, 8, 4, 3
Sindivihri - Survey No. 61, 62, 65, 66, 70, 81, 82, 50, 33, 32, 30, 34, 29, 28, 16, 15, 9, 11, 12, 13, 2
Tumdi - Survey No. 79, 77, 78, 76, 71, 70, 79, 80, 79, 84, 88, 89, 93, 90, 93
By order and in the name of the Governor of Maharashtra,
GAJENDRA NARWANE,
Deputy Secretary (Forests).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.