Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 130 (12th May 2021) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, क्रमांक एमएनसी.0818/प्र.क्र.228/अधिनियम

Published 12 May 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १५, २०२१/चैत्र २५, शके १९४३ १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ६०] बुधवार, मे १२, २०२१/वैशाख २२, शके १९४३ [पृष्ठे १, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १३०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसर, ९ वा मजला, मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ७ मे, २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम, २०१३.

क्रमांक एमएनसी. ०८१८/प्र.क्र.२२८/अधिनियम.—महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम, २०१३ च्या कलम ६ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन खालील नमूद अधिकायाची महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करीत आहे.

मंडळाचे संचालकाचे नाव डॉ. अजय चंदनवाले, प्रभारी सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय कमलाकर, शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार-ब–१३०—१ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १५, २०२१/चैत्र २५, शके १९४३ १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ६०] बुधवार, मे १२, २०२१/वैशाख २२, शके १९४३ [पृष्ठे १, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १३०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसर, ९ वा मजला, मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ७ मे, २०२१.

अधिसूचना

महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम, २०१३.

क्रमांक एमएनसी. ०८१८/प्र.क्र.२२८/अधिनियम.—महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम, २०१३ च्या कलम ६ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन खालील नमूद अधिकायाची महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करीत आहे.

मंडळाचे संचालकाचे नाव डॉ. अजय चंदनवाले, प्रभारी सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय कमलाकर, शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार-ब–१३०—१ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.