RNI No. MAHBIL /2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - १२ ]
बुधवार, मे १२, २०२१ / वैशाख २२, शके १९४३
[ पृष्ठे ३
असाधारण क्रमांक १२
प्राधिकृत प्रकाशन
प्रभारी जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा : (१) मुख्याधिकारी, मेढा नगरपंचायत, मेढा यांचेकडील पत्र मेढा जा. क्रमांक ६४ व ६५/२०२१, दिनांक २३ एप्रिल २०२१.
(२) पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सातारा उपविभाग, सातारा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक २०२१, मेढा नगरपंचायत, मेढा यांचेकडील दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजीच्या विशेष सभेचे इतिवृत्तांत.
(३) महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९, मुद्दा क्रमांक ७ (क).
(४) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४)
आदेश
क्रमांक साशा/नपा/(मेढा न. पं. अध्यक्ष/उपा.निवडणूक)-१३०९/२०२१.--- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील मेढा नगरपंचायतीच्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्ष/उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्यांची नावे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४) अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, रामचं शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी, सातारा, मेढा नगरपंचायतीच्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपंचायतीचे नाव
निवडून आलेल्या सदस्यांची नावे निवड झालेल्या पदांचे नाव १ २
३
४ १ मेढा नगरपंचायत, मेढा श्री. पांडुरंग बळवंत जवळ अध्यक्ष २ मेढा नगरपंचायत, मेढा सौ. कल्पना शंकर जवळ उपाध्यक्ष
रामचं शिंदे,
(१)
एच-३३, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.---१२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, १२ मे २०२१ / वैशाख २२, शके १९४३
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक यांजकडून
वाचा : (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश, क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.
(२) माननीय, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ-नप-२०१४/प्र. क्र. १५/का-६, दिनांक २२ मे २०१५.
(३) माननीय, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२०/प्र. क्र. १-अ/का-६, दिनांक ६ ेब्रुवारी २०२०.
(४) जिल्हाधिकारी, पुणे यांचा प्रस्ताव जावक क्रमांक पसन/कावि/कार्या-१/७१५/२०२१, दिनांक २६ एप्रिल २०२१.
आदेश
क्रमांक नपाप्र-१/कावि-४५०/२०२१.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये, तसेच संदर्भ क्रमांक ३ नुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार माळेगाव (बुुक) नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करावयाची आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम २ व ३ च्या परतुकान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतींची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचा मधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत;
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून माळेगाव (बुुक) नगरपंचायतीची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.
माळेगाव (बुुक) नगरपंचायतीची, सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
परिशिष्ट अ
जिल्हा पुणे
अ.क्र. नगरपंचायतीचे निवडून राखून ठेवलेल्या जागांची संख्या रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी नाव ावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा महिला अनुसूचित अनुसूचित नागरिकांच्या सर्वसाधारण सदस्य जाती- जमाती- मागास जाती- जमाती- मागास महिला संख्या साठी साठी प्रवर्गासाठी साठी साठी प्रवर्गासाठी (रकाना ४ (रकाना ५ (रकाना ६
पैकी) पैकी) पैकी) १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १ माळेगाव १७ २ ० ५ ९ १ ० ३ ५ (बुुक)
सौरभ राव,
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, १२ मे २०२१ / वैशाख २२, शके १९४३ ३BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,
MUNICIPAL ADMINISTRATION, PUNE DIVISION, PUNE
Read :(1) Order No. Napasu-2001/C.R.-1-5 Dated 1st January 2001 of Director, Municipal Admn, Mumbai. (2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, order No.RNA/NP-2014/C.R.15/ Desk-6, dated 22nd May 2015.
3. State Election Commission, Maharashtra State, Mumbai Order No. RNA/NP-2020/C.R. 1-A/ Desk-6, dated 6th February 2020.
4. Collector, Pune Proposal No. PSN/kavi/karya-1/715/2021, dated 26th April 2021.
ORDER
No. NPA/1/WS-450/2021.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 and as per order mentioned at reference No. 3 above after taking into consideration the population figures of Census of India 2011 (including the population of Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizen), the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST/BC of Citizens) and the number of seats to be reserved for SC/ST/BC of Citizen in respect of Malegaon (Budruk) Nagarpanchayat, Pune district has to be fixed.
In exercise of the powers confered by the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2)(3), Director, Municipal Administration, has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above.
Now, therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Malegaon (Budruk) Nagarpanchayat as in Annexure 'A'.
The General Election of Malegaon (Budruk) Nagarpanchayat of District Pune for the seats mentioned in the accompanying Annexure 'A' should be held as per this Order.
ANNEXURE 'A'
DISTRICT - PUNE
Sr. Name of Total No. of Seats reserved for Out of Col. 7 Seats reserved for women No. Nagar- Number of S.C. S.T. Backward Women S.C. S.T. Backward General Panchayat councillors Class of (Out of (Out of Class of Women elected
to be citizens Col. 4) Col. 5) citizens (Out of Col. 6) 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 Malegaon 17 2 0 5 9 1 0 3 5 (Budruk)
SAURABH RAO,
Regional Director, Municipal Admn., and
Divisional Commissioner Pune Division, Pune.
Pune, 10th May 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.