RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - १९ ] गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३ [ पृष्ठे १०
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai-400 032
Dated 9th March 2021
Notification
No. SPP-2021/U.O.R.-19/D-XIV.–– In exercise of the powers conferred by sub-section (8) of the Section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974), the Government of Maharashtra, hereby appoints Adv. Umeshchandra Yadav-Patil, as "Special Public Prosecutor" for conducting the case in the Sessions Court, Ahmednagar, which is arising out of C. R. No. 478/2020 registered at Supa Police Station, District Ahmednagar.
The fees of Adv. Umeshchandra Yadav-Patil, as Special Public Prosecutor shall be paid by Home Department as per the fee schedule agreed by the Home Department.
His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.
The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer,
Law and Judiciary Department.
–––––––––––––––
(१)
वि (एच) २९२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai - 400 032
dated 23rd April 2021
Notification
No. SPP-2019/UOR-03/D-XIV.--------- In view of the request made by Adv. Ujjwal Nikam seeking cancellation of his appointment as the Special Public Prosecutor and the recommendation received from Home Department regarding cancellation of appointment of Adv. Ujjwal Nikam for counducting the case which is arising out of C.R. No. 75/2018 registered at Deopur West Police Staion, district Dhule the Government of Maharashtra hereby cancels the appointment of Adv. Ujjwal Nikam, as Special Public Prosecutor made vide Government Notification No. SPP-2019/UOR-03/D-XIV, dated 20th February 2019 with immediate effect.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer,
Government of Maharashtra.
--------------------------------------------------------
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
विभागीय आयुक्त यांजकडून
महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव
जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.
जिल्हा नाशिक
क्रमांक मशा/कार्या-२/५/बागलाण/एसआर-२/३९६३/२०२१.--- महाराष्ट्र ग्रामपंचायतीसंबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा / पाडांचा समूह, वस्ती /वस्त्यांचा समूह, वाडी / वाडांचा समूह यांना गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;
आणि ज्याअर्थी, विरगाव ग्रामपंचायतीतील विरगाव पाडा / पाडांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे;
आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, बागलाण उपविभाग, बागलाण यांनी यासंदर्भात दिनांक २० जून २०२० रोजी विरगाव ग्रामपंचायतीत येणाया विरगाव पाडा / पाडांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, नाशिक यांनी चौकशीअंती संबंधित पाडा / पाडांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिारस केलेली आहे;
त्याअर्थी, मी, राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा / पाडांचा समूह, वस्ती / वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३ ३३सदर गावांच्या नैसर्गिक हद्दींचे तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.
अनुसूची
जिल्हा नाशिक, तालुका बागलाण, मौजे विरगाव (विरगावपाडा)
अ. क्र. हद्दींचा तपशील समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर इतर खुणा १ २
३
(आवश्यक असल्यास) ४ १ पूर्व : गट नंबर ३९० गट नंबर ३५४ क्षेत्र ०.३७ हे. आर, डोंगया देवाचा डोंगर २ पश्चिम : कान्हेरी नदी गट नंबर ३५६ क्षेत्र ०.६१ हे. आर.
३ उत्तर : कान्हेरी नदी
४ दक्षिण : किल्ला डोंगर
सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक.
नाशिक, १ मार्च २०२१.
------------------------------------------------------------
सदस्य-सचिव, प्रस्ताव ाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना यांजकडून
नगर विकास विभाग
सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये
क्रमांक नावि/प्र.ा.स./प्रा.यो./कलम २० (४)/मौजे चांदशी, ता. नाशिक/ ६९.०० मी. प्रा. यो. रस्ता/३३०/२०२१.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्यास "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) मधील तरतुदींनुसार नाशिक जिल्ह्याची सुधारित प्रादेशिक योजना (यापुढे ज्यास "उक्त प्रादेशिक योजना" असे संबोधले आहे) शासनाने दिनांक २१ जून २०१३ रोजी मंजूर केली असून ती दिनांक १६ सप्टेंबर २०१३ पासून अंमलात आलेली आहे; आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेनुसार मौजे चांदशी व जलालपूर, तालुका व जिल्हा नाशिक यांचे सीमेवरील ६९ मीटर रुंद (४५ मीटर + दोन्ही बाजूचे सेवा रस्ते १२ मीटर)प्रादेशिक योजना रस्त्यांची रुंदी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग, नाशिक यांचे दिनांक ५ मार्च २०२० चे पत्र क्रमांक ८८५/२०२० नुसार ३० मीटर प्रस्तावित करणेबाबत ;
आणि ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये उक्त अधिनियमाचे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाया जमीन वापराच्या ेरबदलासंदर्भाने करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र. क्र. ४९/१५/नवि-१३, दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ अन्वये शासनाने निर्देश दिलेले आहेत (यापुढे ज्यास "उक्त शासन निर्णय" असे संबोधले आहे) व त्या अनुषंगाने शासनाने "प्रस्ताव ाननी समिती" गठित केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त चांदशी व जलालपूर सिमेवरील ६९.०० मीटर रुंदीचा रस्ता खालील अटींच्या अधीन राहून ३०.०० मीटर रुंद करण्याचे प्रस्तावित असून त्या अनुषंगाने उक्त प्रादेशिक योजना सुधारित करणे आवश्यक असल्याचे उक्त प्रस्ताव ाननी समितीचे मत४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३ झाले होते व त्यानुसार उक्त अधिनियमाचे कलम २०, पोट-कलम (२) मधील तरतुदींनुसार उक्त प्रादेशिक योजना सुधारित करणे आवश्यक होते (यापुढे ज्यास "प्रस्तावित ेरबदल" असे संबोधले आहे) ;
(१) शासनाच्या दिनांक ४ जानेवारी २०१६ च्या निर्णयात नमूद तरतुदींनुसार संपूर्ण क्षेत्रासाठी अधिमूल्य रक्कम भरणे बंधनकारक राहील.
तथापि, सदरची अधिमूल्य रक्कम तसेच प्रक्रिया शुल्क हे संबंधित जमीन मालकांकडून कलम २० (४) ची अधिसूचना निर्गमित करणेपूर्वी वसूल करणे आवश्यक राहील.
(२) सदर रस्ता आखणीतून मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट होईल.
(३) विषयाधीन जमिनींचे विकसन करताना व विकासपश्चात तेथील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, घनकचरा विल्हेवाट / व्यवस्थापन याकरिता योग्य ती स्वयंपूर्ण व्यवस्था अर्जदार यांनी करणे आवश्यक राहील.
(४) तसेच (पाण्याचा पुनर्वापर) व अशा स्वरूपाच्या संकल्पना सदर जमिनींचे विकसन करताना अंमलात आणण्यात याव्यात.
(५) भूजल खात्याने प्रस्तावित केलेल्या विहीरीसह अन्य पर्यायाद्वारे शुद्ध पाणी पुरेशा प्रमाणात विकसकाने उपलब्ध करणे बंधनकारक आहे.
आणि ज्याअर्थी, शासनाने उक्त अधिनियमाचे कलम १५१, पोट-कलम (१) अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र. क्र. ४९/१५/ नवि-१३, दिनांक ११ जून २०१५ नुसार कलम २० (२), २० (३) व २० (४) खालील अधिकार विभागीय सहसंचालक, नगररचना यांना प्रदान केलेले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २० चे पोट-कलम (३) च्या तरतुदींनुसार सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक यांनी सूचना क्रमांक नावि/प्र.ा.स./प्रा.यो.नाशिक/कलम-२० (३)/मौजे चांदशी व जलालपूर, तालुका नाशिक/६९.०० मी. प्रा. यो. रस्ता/३८३, दिनांक २३ मार्च २०२० अन्वये उक्त प्रस्तावित ेरबदलाबाबत सर्व संबंधितांकडून विहित मुदतीत सूचना/ हरकती दाखल करणायांना सुनावणी देण्याकरिता व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सहायक संचालक, नगररचना, नाशिक शाखा, नाशिक यांना प्राधिकृत करण्यात आले होते ;
आणि ज्याअर्थी, प्राधिकृत अधिकारी तथा सहायक संचालक, नगररचना, नाशिक यांनी वैधानिक कार्यवाही पूर्ण करून त्यांचा अहवाल सदस्य- सचिव यांचेकडे सादर केला आहे. तसेच प्रस्ताव ाननी समितीच्या दिनांक २७ जुलै २०२० रोजीच्या बैठकीत अर्जदार यांनी अधिमूल्य रक्कम जमा केल्यानंतर कलम २० (४) ची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, मौजे जलालपूर, तालुका व जिल्हा नाशिक येथील गट नंबर ३३८/३४०/३४१ मधील बिनशेती व अंतिम अभिन्यास मंजूर असलेल्या जमिनीतील भूखंड क्रमांक १, २ व १२ या भूखंडास प्रस्तुत ेरबदलाखालील रस्ता सन्मुख असल्याने त्यांचे क्षेत्रासाठी अधिनियमाचे कलम २० (४) अन्वये अधिसूचना निर्गमित करण्याची विनंती जमीन मालक श्री. अरुण राजें पाटील यांनी दिनांक ४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये या कार्यालयास केली आहे ;
आणि ज्याअर्थी, सहायक संचालक, नगर रचना, नाशिक यांनी पत्र क्रमांक ३९६, दिनांक ४ ेब्रुवारी २०२१ अन्वये उपरोक्त संबंधित जमीनमालक यांनी प्रकरणी आवश्यक ते प्रक्रिया शुल्क, अधिमूल्य रक्कम तसेच वृत्तपत्र प्रसिद्धीचे प्रतिपुर्ती शुल्क शासकीय कोषागारात जमा केले असल्याचे या कार्यालयास कळविलेले आहे.
आता त्याअर्थी, याबाबतीत शासनाने प्रदान केलेल्या उक्त अधिकारांनुसार उक्त अधिनियमाच्या कलम २०, पोट-कलम (४) अन्वये वर नमूद जमिनींच्या संबंधात नाशिक शाखा कार्यालयाने भाग नकाशावर दर्शविलेल्या क्षेत्रामधील ेरबदलास खालीलप्रमाणे मंजुरी देत आहे व त्यासाठी उक्त प्रादेशिक योजना मंजुरीची दिनांक २१ जून २०१३ रोजीची अधिसूचना सुधारित करण्यात येत आहे.
उक्त प्रादेशिक योजना मंजुरीच्या अधिसूचनेसोबत जोडलेल्या ेरबदलाच्या अनुसूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.
नोंद
नाशिक जिल्ह्याच्या मंजूर सुधारित प्रादेशिक योजनेतील मौजे चांदशी व जलालपूर, तालुका व जिल्हा नाशिक यांचे सीमेवरील ६९.०० मीटर रुंद (४५ मीटर + दोन्ही बाजूचे सेवा रस्ते १२ मीटर) प्रादेशिक योजना रस्त्याची रुंदी ३०.०० मीटर इतकी सोबतच्या भाग नकाशात दर्शविल्यानुसार पुढील अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३ ५५अटी :
(१) ेरबदलाखालील रस्त्याच्या आखणीत समाविष्ट क्षेत्रात विकास परवानगी अनुोय करताना संबंधित वर्षाच्या बाजार मूल्यदर तक्त्यातील मूल्यदरानुसार अधिमूल्य रक्कम संबंधित जमीन मालकाकडून वसूल करणे बंधनकारक राहील.
(२) सदर रस्ता आखणीतून मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट होईल.
(३) विषयाधीन जमिनींचे विकसन करताना व विकासपश्चात तेथील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, घनकचरा विल्हेवाट / व्यवस्थापन याकरिता योग्य ती स्वयंपूर्ण व्यवस्था अर्जदार यांनी करणे आवश्यक राहील.
(४) तसेच (पाण्याचा पुनर्वापर) व अशा स्वरूपाच्या संकल्पना सदर जमिनींचे विकसन करताना अंमलात आणण्यात याव्यात.
(५) भूजल खात्याने प्रस्तावित केलेल्या विहीरीसह अन्य पर्यायाद्वारे शुद्ध पाणी पुरेशा प्रमाणात विकसकाने उपलब्ध करणे बंधनकारक आहे.
वरीलबाबत उल्लंघन झाल्यास रेखांकन मंजुरी व अकृषिक परवानगी रद्द करण्यास पात्र राहील.
उक्त मंजूर ेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयांत कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील.
(१) जिल्हाधिकारी, नाशिक.
(२) सहायक संचालक, नगररचना, नाशिक शाखा, नाशिक.
प्रस्तुत सूचना .... या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिक, १५ मार्च २०२१.
प्रतिभा भदाणे, सदस्य-सचिव, प्रस्ताव ाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक.
-------------------------------------------------
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik
The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
No. NKDN/P.S.C./R.P. Nashik/Section 20 (4)/Mouje Chandshi and Jalalpur, taluka Nashik/69.00 meters R. P. Road/330/2021.– Whereas, the Government has sanctioned the Revised Regional Plan for Nashik district on dated 21st June 2013 (hereinafter referred to as " the said Regional Plan") under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act") and has came into force with effect from 16th September 2013 and whereas, in the said Regional Plan, the 69 meters wide (45+12+12) Regional Plan Road along the Shiv of Mouze Chandshi and Jalalpur, taluka and district Nashik is proposed.
and whereas, the Government vide Resolution No. TPS-1815/CR-49/15/UD-13, dated 6th May 2015 and dated 4th January 2016 (hereinafter referred to as "the said Government Resolution") has issued the directives under Section 154 of the said Act, regarding the procedure to be followed under Section 20 of the said Act, for making changes in the use of land in the areas of Sanctioned Regional Plans, and for that purpose constituted "Proposal Scrutiny Committee";
and whereas, the "Proposal Scrutiny Committee" constituted under the said Government Resolution, is of the opinion that said 69 meters wide Regional Plan Road is proposed to be 30 meters wide and the land so released from the road alignment shall be included in the adjecent land use zone in accordance with the provisions of sub-section (2) of Section 20 of the said Act, subject to the following conditions. (hereinafter referred to as "the proposed modification") :
(1) It shall be binding to deposit the premium amount as mentioned in Government Resolution, dated 4th January 2016. The premium and Scrutiny fee shall be collected from the concerned land owners before issue of notification under Section 20 (4) of the said Act.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३(2) The land so released from the road alignment shall be included in the adjacent land use zone.
(3) Applicant / Developer shall make necessary self-contained arrangements to provide water supply, waste water treatment, solid waste disposal / management while developing the said land and after development of the said land at his own cost.
(4) It shall be necessary to develop the concept like Rainwater Harvesting, Water Recycling and Solar Energy while developing the said land.
(5) It is binding on the land developer to make available the pure water.
and whereas, as per the provision of sub-section (1) of Section 151 of the said Act, Government vide Notification No. TPS-1815/CR-49/15/UD-13, dated 11th June 2015 has delegated the powers under Sections 20 (2), 20 (3) and 20 (4) of the said Act to the concerned Joint Director of Town Planning ;
and whereas, in accordance with the provisions of sub-section (3) of Section 20 of the said Act, Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik vide Notice No. NKDN/P.S.C./R.P. Nashik/Sect. 20 (3)/ Mouze Chanshi and Jalalpur, taluka Nashik/69.00 meters R. P. Road/383, dated 23rd March 2020 has published, the Notice regarding the Proposed Modification and Assistant Director of Town Planning, Nashik Branch, Nashik was Appointed to hear the suggestions / objections received within the stipulated period ;
and whereas, the Appointed Officer i.e. Assistant Director of Town Planning, Nashik Branch has submitted his report to the Member-Secretary also the Proposal Scrutiny Committee, in the meeting, dated 27th July 2020 accorded approval to this proposal and directed Member-Secretary to issue the Final Notification according to sub-section (4) of Section 20, after payment of the premium by the Applicant.
and whereas, the Plot Nos. 1, 2 and 12 of the final sanctioned layout and which is non agricultural land bearing Gat Nos. 338, 340, 341 of Mouje Jalalpur, taluka and district Nashik are fronting on the said road under modification and the owner of said land Mr. Arun Rajendra Patil vide his letter dated 4th November 2020 has requested this office to issue the notification under Section 20 (4).
and whereas, the Assistant Director of Town Planning, Nashik Branch, Nashik vide his letter No. 396, dated 4th February 2021 informed this office that, the concerned owner has submitted the required scrutiny fee, premium and fees of the paper publication in the Government Treasury.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 20 of the said Act, Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik hereby sanctions the said Modification for the land shown by the Nashik Branch Office on the part plan and for that purpose amends the aforesaid Notification, dated 21st June 2013 as follows.
In the said Regional Plan, the following new Entry shall be added after the last Entry of the Schedule of Modifications.
ENTRY
In the Sanctioned Revised Regional Plan of Nashik, Nashik district the 69 meters wide Regional Plan Road shown on the boundary of Mouze Chandshi and Jalalpur, taluka and district Nashik is reduced to be 30 meters wide and the land so released from the road alignment shall be included in the adjacent land use zone as shown on the Part Plan, subject to the following conditions.
Conditions :
(1) The land so released from the road alignment shall be included in the adjacent land use zone.
(2) Applicant / Developer shall make necessary self-contained arrangements to provide water supply, waste water treatment, solid waste disposal / management while developing the said land and after development of the said land at his own cost.
(3) It shall be necessary to develop the concept like Rainwater Harvesting, Water Recycling and Solar Energy while developing the said land.
(4) It is binding on the land developer to make available the pure water.
In case of Non-Compliance, Layout Approval and Non-Agricultural Permission shall liable to be cancelled.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३ ७७The Part Plan showing the abovesaid Sanctioned Modification shall be kept open for information of general public during the office hours on all working days at the following offices –
(1) The Collector, Nashik.
(2) The Assistant Director of Town Planning, Nashik Branch, Nashik.
This Notice is also be available on website www.dtp.maharashtra.gov.in
PRATIBHA BHADANE,
Nashik, 15th March 2021.
Member- Secretary, Proposal Scrutiny Committee and Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik.
______________
नगर विकास विभाग
सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये
क्रमांक नावि/प्र.ा.स./प्रा.यो./कलम २० (४)/मौजे चांदशी, ता. नाशिक/ ६९.०० मी. प्रा. यो. रस्ता/३९८/२०२१.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्यास "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) मधील तरतुदींनुसार नाशिक जिल्ह्याची सुधारित प्रादेशिक योजना (यापुढे ज्यास "उक्त प्रादेशिक योजना" असे संबोधले आहे) शासनाने दिनांक २१ जून २०१३ रोजी मंजूर केली असून ती दिनांक १६ सप्टेंबर २०१३ पासून अंमलात आलेली आहे; आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेनुसार मौजे चांदशी व जलालपूर, तालुका व जिल्हा नाशिक यांचे सीमेवरील ६९ मीटर रुंद (४५ मीटर + दोन्ही बाजूचे सेवा रस्ते १२ मीटर)प्रादेशिक योजना रस्त्यांची रुंदी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग, नाशिक यांचे दिनांक ५ मार्च २०२० चे पत्र क्रमांक ८८५/२०२० नुसार ३० मीटर प्रस्तावित करणेबाबत ;
आणि ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये उक्त अधिनियमाचे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाया जमीन वापराच्या ेरबदलासंदर्भाने करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र. क्र. ४९/१५/नवि-१३, दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ अन्वये शासनाने निर्देश दिलेले आहेत (यापुढे ज्यास "उक्त शासन निर्णय" असे संबोधले आहे) व त्या अनुषंगाने शासनाने "प्रस्ताव ाननी समिती" गठित केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त चांदशी व जलालपूर सिमेवरील ६९.०० मीटर रुंदीचा रस्ता खालील अटींच्या अधीन राहून ३०.०० मीटर रुंद करण्याचे प्रस्तावित असून त्या अनुषंगाने उक्त प्रादेशिक योजना सुधारित करणे आवश्यक असल्याचे उक्त प्रस्ताव ाननी समितीचे मत झाले होते व त्यानुसार उक्त अधिनियमाचे कलम २०, पोट-कलम (२) मधील तरतुदींनुसार उक्त प्रादेशिक योजना सुधारित करणे आवश्यक होते (यापुढे ज्यास "प्रस्तावित ेरबदल" असे संबोधले आहे) ;
(१) शासनाच्या दिनांक ४ जानेवारी २०१६ च्या निर्णयात नमूद तरतुदींनुसार अधिमूल्य रक्कम भरणे बंधनकारक राहील. तथापि सदरची अधिमूल्य रक्कम तसेच प्रक्रिया शुल्क हे संबंधित जमीन मालकांकडून कलम २० (४) ची अधिसूचना निर्गमित करणेपूर्वी वसूल करणे आवश्यक राहील.
(२) सदर रस्ता आखणीतून मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट होईल.
(३) विषयाधीन जमिनींचे विकसन करताना व विकासपश्चात तेथील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, घनकचरा विल्हेवाट / व्यवस्थापन याकरिता योग्य ती स्वयंपूर्ण व्यवस्था अर्जदार यांनी करणे आवश्यक राहील.
(४) तसेच (पाण्याचा पुनर्वापर) व अशा स्वरूपाच्या संकल्पना सदर जमिनींचे विकसन करताना अंमलात आणण्यात याव्यात.
(५) भूजल खात्याने प्रस्तावित केलेल्या विहीरीसह अन्य पर्यायाद्वारे शुद्ध पाणी पुरेशा प्रमाणात विकसकाने उपलब्ध करणे बंधनकारक आहे.
आणि ज्याअर्थी, शासनाने उक्त अधिनियमाचे कलम १५१, पोट-कलम (१) अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र. क्र. ४९/१५/ नवि-१३, दिनांक ११ जून २०१५ नुसार कलम २० (२), २० (३) व २० (४) खालील अधिकार विभागीय सहसंचालक, नगररचना यांना प्रदान केलेले आहेत ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २० चे पोट-कलम (३) च्या तरतुदींनुसार सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक यांनी सूचना क्रमांक नावि/प्र.ा.स./प्रा.यो.नाशिक/कलम-२० (३)/मौजे चांदशी व जलालपूर, तालुका नाशिक/६९.०० मी. प्रा. यो. रस्ता/३८३,८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३ दिनांक २३ मार्च २०२० अन्वये उक्त प्रस्तावित ेरबदलाबाबत सर्व संबंधितांकडून विहित मुदतीत सूचना/ हरकती दाखल करणायांना सुनावणी देण्याकरिता व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सहायक संचालक, नगररचना, नाशिक शाखा, नाशिक यांना प्राधिकृत करण्यात आले होते ;
आणि ज्याअर्थी, प्राधिकृत अधिकारी तथा सहायक संचालक, नगररचना, नाशिक यांनी वैधानिक कार्यवाही पूर्ण करून त्यांचा अहवाल सदस्य- सचिव यांचेकडे सादर केला आहे. तसेच प्रस्ताव ाननी समितीच्या दिनांक २७ जुलै २०२० रोजीच्या बैठकीत अर्जदार यांनी अधिमूल्य रक्कम जमा केल्यानंतर कलम २० (४) ची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यास मान्यता देण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, मौजे जलालपूर, तालुका व जिल्हा नाशिक येथील गट नंबर ३४२/२ मधील भागश: क्षेत्र प्रस्तुत ेरबदलाखालील रस्ता सन्मुख असल्याने त्यांचे क्षेत्रासाठी अधिनियमाचे कलम २० (४) अन्वये अधिसूचना निर्गमित करण्याची विनंती जमीन मालक श्रीमती विरामती नारायण पाटील यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये या कार्यालयास केली आहे ;
आणि ज्याअर्थी, सहायक संचालक, नगर रचना, नाशिक यांनी पत्र क्रमांक ३९५, दिनांक ४ ेब्रुवारी २०२१ अन्वये उपरोक्त संबंधित जमिनमालक यांनी प्रकरणी आवश्यक ते प्रक्रिया शुल्क, अधिमूल्य रक्कम तसेच वृत्तपत्र प्रसिद्धीचे प्रतिपुर्ती शुल्क शासकीय कोषागारात जमा केले असल्याचे या कार्यालयास कळविलेले आहे.
आता त्याअर्थी, याबाबतीत शासनाने प्रदान केलेल्या उक्त अधिकारांनुसार उक्त अधिनियमाच्या कलम २०, पोट-कलम (४) अन्वये वर नमूद जमिनींच्या संबंधात नाशिक शाखा कार्यालयाने भाग नकाशावर दर्शविलेल्या क्षेत्रामधील ेरबदलास खालीलप्रमाणे मंजुरी देत आहे व त्यासाठी उक्त प्रादेशिक योजना मंजुरीची दिनांक २१ जून २०१३ रोजीची अधिसूचना सुधारित करण्यात येत आहे.
उक्त प्रादेशिक योजना मंजुरीच्या अधिसूचनेसोबत जोडलेल्या ेरबदलाच्या अनुसूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.
नोंद
नाशिक जिल्ह्याच्या मंजूर सुधारित प्रादेशिक योजनेतील मौजे चांदशी व जलालपूर, तालुका व जिल्हा नाशिक यांचे सीमेवरील ६९.०० मीटर रुंद (४५ मीटर + दोन्ही बाजूचे सेवा रस्ते १२ मीटर) प्रादेशिक योजना रस्त्याची रुंदी ३०.०० मीटर इतकी सोबतच्या भाग नकाशात दर्शविल्यानुसार खालील अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
अटी :
(१) ेरबदलाखालील रस्त्याच्या आखणीत समाविष्ट क्षेत्रात विकास परवानगी अनुोय करताना संबंधित वर्षाच्या बाजार मूल्यदर तक्त्यातील मूल्यदरानुसार अधिमूल्य रक्कम संबंधित जमीन मालकाकडून वसूल करणे बंधनकारक राहील.
(२) सदर रस्ता आखणीतून मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट होईल.
(३) विषयाधीन जमिनींचे विकसन करताना व विकासपश्चात तेथील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, घनकचरा विल्हेवाट / व्यवस्थापन याकरिता योग्य ती स्वयंपूर्ण व्यवस्था अर्जदार यांनी करणे आवश्यक राहील.
(४) तसेच (पाण्याचा पुनर्वापर) व अशा स्वरूपाच्या संकल्पना सदर जमिनींचे विकसन करताना अंमलात आणण्यात याव्यात.
(५) भूजल खात्याने प्रस्तावित केलेल्या विहीरीसह अन्य पर्यायाद्वारे शुद्ध पाणी पुरेशा प्रमाणात विकसकाने उपलब्ध करणे बंधनकारक आहे.
वरीलबाबत उल्लंघन झाल्यास रेखांकन मंजुरी व अकृषिक परवानगी रद्द करण्यास पात्र राहील.
उक्त मंजूर ेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयांत कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील.
(१) जिल्हाधिकारी, नाशिक.
(२) सहायक संचालक, नगररचना, नाशिक शाखा, नाशिक.
प्रस्तुत सूचना .... या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिक, ३० मार्च २०२१.
प्रतिभा भदाणे, सदस्य-सचिव, प्रस्ताव ाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक.
-------------------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३ ९९URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik
The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
No. NKDN/P.S.C./R.P. Nashik/Section 20 (4)/Mouje Chandshi and Jalalpur, taluka Nashik/69.00 meters R. P. Road/398/2021.– Whereas, the Government has sanctioned the Revised Regional Plan for Nashik district on dated 21st June 2013 (hereinafter referred to as " the said Regional Plan") under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act") and has came into force with effect from 16th September 2013 and whereas, in the said Regional Plan, the 69 meters wide (45+12+12) Regional Plan Road along the Shiv of Mouze Chandshi and Jalalpur, taluka and district Nashik is proposed.
and whereas, the Government vide Resolution No. TPS-1815/CR-49/15/UD-13, dated 6th May 2015 and dated 4th January 2016 (hereinafter referred to as "the said Government Resolution") has issued the directives under Section 154 of the said Act, regarding the procedure to be followed under Section 20 of the said Act, for making changes in the use of land in the areas of Sanctioned Regional Plans, and for that purpose constituted "Proposal Scrutiny Committee";
and whereas, the "Proposal Scrutiny Committee" constituted under the said Government Resolution, is of the opinion that said 69 meters wide Regional Plan Road is proposed to be 30 meters wide and the land so released from the road alignment shall be included in the adjecent land use zone in accordance with the provisions of sub-section (2) of Section 20 of the said Act, subject to the following conditions.
(hereinafter referred to as "the proposed modification") :
(1) It shall be binding to deposit the premium amount as mentioned in Government Resolution, dated 4th January 2016. The premium and Scrutiny fee shall be collected from the concerned land owners before issue of notification under Section 20 (4) of the said Act.
(2) The land so released from the road alignment shall be included in the adjacent land use zone.
(3) Applicant / Developer shall make necessary self-contained arrangements to provide water supply, waste water treatment, solid waste disposal / management while developing the said land and after development of the said land at his own cost.
(4) It shall be necessary to develop the concept like Rainwater Harvesting, Water Recycling and Solar Energy while developing the said land.
(5) It is binding on the land developer to make available the pure water.
and whereas, as per the provision of sub-section (1) of Section 151 of the said Act, Government vide Notification No. TPS-1815/CR-49/15/UD-13, dated 11th June 2015 has delegated the powers under Sections 20 (2), 20 (3) and 20 (4) of the said Act to the concerned Joint Director of Town Planning ;
and whereas, in accordance with the provisions of sub-section (3) of Section 20 of the said Act, Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik vide Notice No. NKDN/P.S.C./R.P. Nashik/Sect. 20 (3)/ Mouze Chanshi and Jalalpur, taluka Nashik/69.00 meters R. P. Road/383, dated 23rd March 2020 has published, the Notice regarding the Proposed Modification and Assistant Director of Town Planning, Nashik Branch, Nashik was Appointed to hear the suggestions / objections received within the stipulated period ;
and whereas, the Appointed Officer i.e. Assistant Director of Town Planning, Nashik Branch has submitted his report to the Member-Secretary also the Proposal Scrutiny Committee, in the meeting, dated 27th July 2020 accorded approval to this proposal and directed Member-Secretary to issue the Final Notification according to sub-section (4) of Section 20, after payment of the premium by the Applicant ;
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३and whereas, the Gat No. 342/2 of Mouje Jalalpur, taluka and district Nashik are fronting on the said road under modification and the owner of said land Mrs. Viramati Narayan Patil vide his letter dated 24th December 2020 has requested this office to issue the notification under Section 20 (4).
and whereas, the Assistant Director of Town Planning, Nashik Branch, Nashik vide his letter No. 395, dated 4th February 2021 informed this office that, the concerned owner has submitted the required scrutiny fee, premium and fees of the paper publication in the Government Treasury.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 20 of the said Act, Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik hereby sanctions the said Modification for the land shown by the Nashik Branch Office on the part plan and for that purpose amends the aforesaid Notification, dated 21st June 2013 as follows.
In the said Regional Plan, the following new Entry shall be added after the last Entry of the Schedule of Modifications.
ENTRY
In the Sanctioned Revised Regional Plan of Nashik, Nashik district the 69.00 meters wide Regional Plan Road shown on the boundary of Mouze Chandshi and Jalalpur, taluka and district Nashik is reduced to be 30.00 meters wide and the land so released from the road alignment shall be included in the adjacent land use zone as shown on the Part Plan, subject to the following conditions.
Conditions :
(1) The land so released from the road alignment shall be included in the adjacent land use zone.
(2) Applicant / Developer shall make necessary self-contained arrangements to provide water supply, waste water treatment, solid waste disposal / management while developing the said land and after development of the said land at his own cost.
(3) It shall be necessary to develop the concept like Rainwater Harvesting, Water Recycling and Solar Energy while developing the said land.
(4) It is binding on the land developer to make available the pure water.
In case of Non-Compliance, Layout Approval and Non-Agricultural Permission shall liable to be cancelled.
The Part Plan showing the abovesaid Sanctioned Modification shall be kept open for information of general public during the office hours on all working days at the following offices –
(1) The Collector, Nashik.
(2) The Assistant Director of Town Planning, Nashik Branch, Nashik.
This Notice is also be available on website www.dtp.maharashtra.gov.in
PRATIBHA BHADANE,
Member- Secretary,
Proposal Scrutiny Committee and
Joint Director of Town Planning,
Nashik Division, Nashik.
Nashik, 30th March 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.