महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - १० ] गुरुवार ते बुधवार, मे १३ - १९, २०२१ / वैशाख २३ - २९, शके १९४३ [ पृष्ठ १
प्राधिकृत प्रकाशन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साप्रवि/आस्था/वशि/७५२/३५६१/२०२१.--महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) सुधारणा नियम, १९६६ व सुधारित नियम, १९८१ अन्वये सांगली जिल्हा परिषदेचा सन २०१९-२०२० चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा दिनांक २६ ऑक्टोबर २०२० चे ठराव क्रमांक ६१० अन्वये मंजूर होऊन तो प्रसिद्ध करणेत येत आहे.
जितें डुुडी,
भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
सांगली, १७ मार्च २०२१.
(१)
एच-३४, भाग एक-अ (पु.वि.पु.)---- १०
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.