Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS Extra Ordinary Gazette No. 40 Dated 14th May 2021 जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा क्रमांक विकाअ 115-प्र.क्र. 88-5, दिनांक 31 डिसेंबर 2015

Published 14 May 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मे १४, २०२१/वैशाख २४, शके १९४३

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ३०] शुक्रवार, मे १४, २०२१/वैशाख २४, शके १९४३ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ११ .००

असाधारण क्रमांक ४०

प्राधिकृत प्रकाशन

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा यांजकडून

संदर्भ : महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक विकाअ१११५/प्र.क्र.८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.

शासन निर्णय

क्रमांक विकाअ ११५/प्र.क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.—महाराष्ट्र शासन या शासन निर्णयाद्वारे मी, जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा, ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून या सोबत जोडलेल्या अधिसुचनेमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यत: सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षे किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे यापैकी जे आधी घडेल तोपर्यत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती उपरोक्त कालावधी पूर्ण होण्यापुर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.

सदरची मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वी संपुष्टात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयास तात्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित विशेष कार्यकारी अधिकायांची राहील.

विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार :–

विशेष कार्यकारी अधिकारी केवळ साक्षांकनाचे काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट ५ मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर सत्य प्रत म्हणून सांक्षाकन केल्यास त्यामुळे होणाया सर्व प्रकारच्या परिणामांकरिता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पूर्ननियुक्तीस अपात्र असेल.

भाग एक (को.वि.पु.) ४०-१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मे १४, २०२१/वैशाख २४, शके १९४३

विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांची यादी

अ.क्र (१) राजपत्र क्र. (२) नाव (३) पत्ता (४) मुंबई (५)
१ १ श्री. नितीन मुरलीधर पवार संतोषीमाता को-ऑ.हौ.सोसा. "ए " विंग, ६ वा माळा, प्लॅट नं. ६०१, डी.बी.मार्ग, मुंबई-०८ ४०० ००८
२ २ श्री. राहुल संजीव तुम्मा ६ अ/१, शिवअमृत बिल्िंडग, ४ थी गल्ली, कामाठीपुरा, एम.आर.रोड, मुंबई-०८ ४०० ००८
३ ३ श्री. आनंद वसंत मोरे ४/५६, तिसरा मजला, १० वी गल्ली, कामाठीपुरा, एस.पी.रोड, मुंबई-०८ ४०० ००८
४ ४ श्री. कृष्णमर्ूति कांतराज अरवेन १६९/१४९, पंचशिल निवास, पाचवा कामाठीपुरा, एम.आर.रोड, मुंबई-०८ ४०० ००८
५ ५ श्रीमती संगीता रामचंद्र नंदल बिल्िंडग नं ११२, रुम नं.५, तिसरा मजला, ५ वा कामाठीपुरा, मुंबई-०८ ४०० ००८
६ ६ श्री. विशाल चद्रंकात येल्ले तिरंगा बिल्िंडग, ए विंग, रुम नं.२१५, दुसरा मजला, तिसरा कामठीपुरा, भोलेनाथ मंदिर, मुंबई सेंट्रल, मुंबई-०८ ४०० ००८
७ ७ श्री. संदिप अशोक पालवे ८/१, हिराजी रामफळ चाळ, चटईचाळ, जे.बि.रोड, काळाचौकी, मुंबई ४०० ०३३
८ ८ श्रीम. सोनल महेश परमार १००, गोदावरी भुवन,१ ला मजला, रुम नं. ०५, भंडारी स्टि्रट, गोलदेऊळ जवळ, मुंबई-०४ ४०० ००४
९ ९ श्रीम. रोशनी महेंद्र चौरासिया ४८, नूर मंजिल, १ ला मजला, रु.नं. ५८, त्रंबक परशुराम मार्ग, ६ वा कुंभारवाडा, गिरगांव, मुंबई-०४ ४०० ००४
१० १० श्री. सुरज मनोजकुमार शुक्ला १९८, सोमजी बिल्िंडग, ४ था माळा, रु.नं. ३८, डॉ. एम.जी. रोड, मुंबई-०४ ४०० ००४
११ ११ श्री. निलेश गयाप्रसाद चौरासिया १६८/१७६, रामसदन, २ रा माळा, रु.नं. २०७, २ रा कुंभारवाडा, मुंबई-०४ ४०० ००४
१२ १२ श्री. आसिफ ुरर्ुॆंब्̖ब्ॄरु पटेल नवनीत भुवन, १ ला माळा, रु.नं. २६, रुर्ुै̖ बापूराव मार्ग, अलंकार सिनेमा जवळ, खेरवाडी, मुंबई-०४ ४०० ००४
१३ १३ श्री. अब्दुल मलिक फरीदी २२१/एफ, नुर हाऊस, अन्सारी इस्टेड, १ ला माळा, रु.नं. १०, एम.एस. अली रोड, मुंबई-०४ ४०० ००४
१४ १४ श्री. अन्सारी इरफान मोहमद जावेद ६८/बी, रुम नं. १४, मंगळी कंदुरी चाळ, आर.एस.निमकर मार्ग, मुंबई-०८ ४०० ००८
१५ १५ श्री. सईद नासिर अहमद खान चाळ नं १३/५४, शंकर शेठ चाळ, जयराम भाई लेन, शुक्कालाजी स्ट्रीट, मुंबई-०८ ४०० ००८
१६ १६ श्री. फतेह मोहम्मद रमजान अली अन्सारी रुम नं. ३४, पहिला माळा, १९/ई, तोरणवाला चाळ, जयराज भाई लेन, मुंबई-०८ ४०० ००८
१७ १७ श्री. मोहम्मद अहमद नफीस सिध्दीकी ११०/११८, फिदा हाऊस, सहावा मजला, रुम नं. ६०६, मौलाना आझाद रोड, मुंबई ४०० ००८
१८ १८ श्री राजेंद्र होंकार कांबळे बी/१३०, गितांजली इमारत, डॉ.डी.बी.मार्ग, मुंबई सेंट्रल मुंबई-०८ ४०० ००८
१९ १९ श्री सुधीर तुकाराम पवार विक्रांत सदन, खोली क्र. १४, तळ मजला, गॅस कम्पनी लेन, गणेश टॉकिज समोर, लालबाग, चिंचपोकळी, मुंबई-१२ ४०० ०१२
२० २० श्री. मुबशीर हतीम अन्सारी ३१७/३०/ए, लोखंडवाला बिल्डींग, २ रा मजला, रुम नं. ५३, फौजिया हॉस्पीटल, बाप्टी रोड, मुंबई-०८ ४०० ००८
२१ २१ श्री मोहम्मद नजीब तय्यब अन्सारी ३१७ लोखंडवाला बिल्डींग, २ रा मजला, रुम नं. ५३, फौजिया हॉस्पीटल, बाप्टी रोड, मुंबई ०८ ४०० ००८
२२ २२ श्री शैलेश सुरेश कदम बीआयटी चाळ नं. १४/४१, के.के.मार्ग, बेलासीस रोड, मुंबई सेंट्रल मुंबई-०८ ४०० ००८
२३ २३ श्री अल्ताफ यासीन बद्रा मुर्गा गिरन सीएचएस, १११/पहिला माळा, प्लॉट नं. १६६, रुु̖र्ै बापुराव मार्ग, मुंबई ४०० ००८
२४ २४ श्री बीपीन नारायण नाईकसाटम बीआयटी चाळ नं. ०६/६१, के.के. मार्ग, बेलासीस रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-०८ ४०० ००८
२५ २५ श्री. विजयकुमार मोहनलाल पटेल ५/५०३ मेहता कोर्ट १३, गिल्डर लेन, मुंबई सेंट्रल, मुंबई-०८ ४०० ००८
२६ २६ श्री अनिल रघुनाथ पारकर चिंचबंदर बी.आय.टी चाळ क्रं ५/२ ३३ डॉ. मैशेरी रोड, डोंगरी, मुंबई-०९ ४०० ००९
२७ २७ श्री भोलेनाथ मल्हारी शेळके १/१० रुुर्ुैब्̖ब्ु बिल्डींग नं २ डॉ मैशरी रोड, मुंबई ०९ ४०० ००९
२८ २८ श्री देवेन्द्र वसनजी कोराणी ४६/२९ सफिया मंजिल, २ रा माळा, डॉ. महेश्वरी रोड, मुंबई-०९ ४०० ००९
२९ २९ श्री सुशील शशिकांत शिरोडकर १३९/१८, कोठारी निवास, १ ला माळा, डोंगरी, मुंबई ०९ ४०० ००९
३० ३० श्री मनोज त्रिकम सोलंकी सोलंकी हाऊस, रुम नं २, तळमजला, नवरोजी हिल रोड क्र. ११/ई, बिआयटी चाळ क्र. १ च्या बाजुला डोंगरी, मुंबई-०९ ४०० ००९
३१ ३१ श्रीम परवीन अब्दूल हमीद सुमार बरकती हाऊस, ३ रा माळा, रुम ३०७ ६३/६५, तांडेल स्टि्रट, मुंबई ४०० ००९
३२ ३२ श्रीम मेहराज इम्रान पटेल सय्यद मेन्शन, १ ला माळा, रुम ११, २७,टणटण पूरा स्ट्रीट, खोजा जमात खाना डोंगरी, मुंबई ४०० ००९
३३ ३३ श्री मोहम्मद सईद जुम्मन खान ५४/५६ अब्दुल रेहमान हॉईट, १० वा माळा, मुंबई ४०० ००९
३४ ३४ श्री चैतन्य प्रफुल्ल मारपकवार ९०१, वुडसाईड, गोखले रोड, दादर (प), मुंबई-२५ ४०० ०२५
३५ ३५ श्री अयुब निसार बागबान रुु̖र्ैळ्ुुरुर्ुेुु मार्ग, हकीम डायम बिल्डींग, ११४ बी, रुम नं २, ग्रॅण्ट रोड, मुंबई-०८ ४०० ००८
३६ ३६ श्री शैलेश नरेंद्र पाटील ४७/९, रुपवाला मंझिल , डॉ मुरलीधर सामंत मार्ग, एल्फिस्टन रोड, मुंबई १३ ४०० ०१३
३७ ३७ श्री आनंद एकनाथ भोगले २/२०८, खंडेलवाल मेन्शन, जे.बि.रोड, कॉटनग्रीन, काळाचौकी, मुंबई ३३ ४०० ०३३
३८ ३८ श्री संतोष गंगाराम आमडोस्कर ७/५४८, अभ्युदयनगर, विवेक को.ऑप.हौ. सोसा. लि. काळाचौकी, मुंबई-३३ ४०० ०३३
३९ ३९ श्री राजेश रामचंद्र पवार ११-अ/३३२३, अभ्युदयनगर, हरिओम को.ऑप.हौ. सोसा.लि., काळाचौकी, मुंबई-३३ ४०० ०३३
४० ४० श्री संतोष धोंडु लाड परशुराम नगर, डी वार्ड, खोली नं. ६४ २/२, काळाचौकी, मुंबई-३३ ४०० ०३३
४१ ४१ श्री स्वप्निल सतिश चदणे रुम नं. ए/१६, मिनल इंडस्टि्रयल ईस्टेट, परशुराम नगर, ग.द.आंबेकर मार्ग, काळाचौकी, मुंबई-३३ ४०० ०३३
४२ ४२ श्री जयसिंग शिवराम भोसले ३१/२१६९, सुयोग को.ऑप.सोसा. अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई-३३ ४०० ०३३
४३ ४३ श्रीम सिध्दी सदाशिव पाटील आर्दश चंदिकादेवी रहिवाशी संघ, रुम नं. ३१/३/४ जि.डी.आंबेकर मार्ग, टाटा कॉलनी जवळ, परेल, मुंबई-३३ ४०० ०३३
४४ ४४ श्रीम कल्पना प्रकाश ओहळे इमारत क्र २०, रुम नं. १३८८, संकल्प सिध्दी को.ऑप.हौ.सो., अभ्युदयनगर, काळाचौकी, मुंबई-३३ ४०० ०३३
४५ ४५ श्री रविंद्र रघुनाथ बने २/५७, शिवराम चाळ, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई-३३ ४०० ०३३
४६ ४६ श्री हसमुख उमरावचंद्र जैन २०२, मुठलिया रेसीडन्सी हौ. सोसा. दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई ३३ ४०० ०३३
४७ ४७ श्री शेख अब्दुल वाहीद निल कमल अपाटर्ंमेंट, ७/ए, प्रॉक्टर रोड, ३ रा मजला, फ्लॅट नं. १५, ग्रॅण्ट रोड (पू), मुंबई-०७ ४०० ००७
४८ ४८ श्रीम ज्योत्स्ना दिनेश जादव १५०/सी, दुबाश चाळ, रुम नं. ३२, शिवदास चायसी मार्ग, देना बँक,नुरबाग, मुंबई-०९ ४०० ००९
४९ ४९ श्रीम अरुणा एकनाथ हळदणकर ४२/सनस बिल्डींग, २ रा माळा, रुम नं ५, डॉ. महेश्वरी रोड, मुंबई-०९ ४०० ००९
५० ५० श्रीम दिलशाद अब्दुल सत्तार चौगले १७७/१२ शाहीदा मार्ग, इस्माईल डोसा बिल्डींग, १ ला माळा, मुंबई ४०० ००९
५१ ५१ श्री जगदीश जगन्नाथ कांबळे बी/५०३, दिपंकर सोसायटी श.ल. मठकर मार्ग एलीफीस्टन, प्रभादेवी, मुंबई-२५ ४०० ०२५
५२ ५२ श्री सुनिल रामचंद्र पडवळे २/१०८, पंचगंगा बिल्डींग, पहिला मजला, ना.म.जोशी मार्ग, डिलाईल रोड, मुंबई-१३ ४०० ०१३
५३ ५३ श्री तुषार किसन पेवेकर २/२१०, शांती निवास, फितवाला रोड, एलफिस्टन रोड, प्रभादेवी, मुंबई-१३ ४०० ०१३
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मे १४, २०२१/वैशाख २४, शके १९४३ भाग एक (को.वि.पु.) ४०-२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मे १४, २०२१/वैशाख २४, शके १९४३ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, मे १४, २०२१/वैशाख २४, शके १९४३

मुंबई, दिनांक १४ मे २०२१.

राजीव निवतकर, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, मुंबई शहर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-14.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.