महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग
वर्ष - १०, अंक - १४ ] शुक्रवार, मे १४, २०२१ / वैशाख २४, शके १९४३
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या-२/वशि-१००/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अध्यक्ष पदाची निवडणूक नियम, १९८१ व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती अध्यक्ष पदाची निवडणूक सुधारणा नियम, २००९ मधील नियम ७-क अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगरपरिषदेच्या दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार राहुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
अध्यक्षांचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
२
अनिल यशवंत कासार
.. राहुरी नगरपरिषद
डॉ. राजेन् ब. भोसले,
जिल्हाधिकारी, अहमदनगर.
अहमदनगर, १२ मे २०२१.
----------------------------------------------
ORDER
No. Napa/Desk-2/WS-100/2021.– In exercise of the powers vested in me, under The Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats (President's Election) Rule, 1981 and 7 of The Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (President's Election) (Amendment) Rule, 2009. I, Dr. Rajendra २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, मे १४, २०२१ / वैशाख २४, शके १९४३ Schedule Name of President Name of the Municipal Council 1
2
Anil Yashwant Kasar .. Rahuri Municipal Council
Dr. RAJENDRA B. BHOSALE,
Collector, Ahmednagar.
Ahmednagar, 12th May 2021.
–––––––––––––
अधिसूचना
क्रमांक नपा/कार्या-४/१७७/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे देवळाली-प्रवरा नगरपरिषदेमध्ये दिनांक १६ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार देवळाली-प्रवरा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
उपाध्यक्षांचे नाव १
नगरपरिषदेचे नाव २
अण्णासाहेब दगडू चोथे .. देवळाली-प्रवरा नगरपरिषद
डॉ. राजेन् ब. भोसले,
जिल्हाधिकारी, अहमदनगर.
अहमदनगर, ११ मे २०२१.
----------------------------------------------
ORDER
No. Napa/Desk-4/177/2021.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of the Municipal Council, Deolali-Pravara in Special Meeting conveyed on 16th March 2021.
Schedule
Name of Vice-President Name of the Municipal Council 1
2
Annasaheb Dagadu Chothe .. Deolali-Pravara Municipal Council
Dr. RAJENDRA B. BHOSALE,
Collector, Ahmednagar.
Ahmednagar, 11th May 2021.