RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ – मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक १६]
बुधवार, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ [पृष्ठे २०, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगर विकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मु
ंबई ४०० ०३२,
दिनांक १८ मे २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएन-२०२०/प्र.क्र. १४२/नवि-१८.– ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१ख) आणि कलम ३ चे पोट-कलम (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगर विकास विभाग, क्रमांक एमयुएन-२०२०/प्र.क्र. १४२/नवि-१८, दिनांक २४ डिसेंबर २०२० या(cid:४६२)ारे महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २४ डिसेंबर २०२० यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध के ली असून, महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील वैराग या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी "वैराग नगरपंचायत" या नावाने नगरपंचायत घटीत करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१), (१ख), (२) आणि कलम ३ चे पोट-कलम (३) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ;
आणि ज्याअर्थी, प्राथमिक उद्घोषणा, नगर विकास विभाग, क्र. एमयुएन-२०२०/प्र.क्र. १४२/नवि-१८, दिनांक २४ डिसेंबर २०२० स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती ;
आणि ज्याअर्थी, अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार के ला आहे ;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद के लेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन के लेले उक्त स्थानिक क्षेत्र हे , संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करणे इष्ट वाटते.
भाग एक-अ (म.उ.वि.)— २४-१
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१), (१ख) आणि (२) अन्वये प्रदान के लेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे उक्त स्थानिक क्षेत्र हे , संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून, त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद के ल्याप्रमाणे, "वैराग नगरपंचायत" या नावाने एक नगरपंचायत घटीत करण्यात येत आहे. उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची "ब" मध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे असतील.
अनुसूची "अ"
वैराग नगरपंचायतीचे हद्दीतील संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशिलवारपणे वर्णन के लेले स्थानिक क्षेत्र
वैराग या गावाचे सिटी सव्र्हे नं.१ ते २६, २७ अ, २७ ब, २७ क, २८ ते ६१३, ६१३ अ, ६१३ ब, ६१४ ते ८९४, ८९५ अ, ८९५ ब, ८९५ क, ८९५ ड, ८९५ ई, ८९६ ते १२१४, १२१४ अ, १२१५ ते १६१३, १६१४अ, १६१४ ब, १६१४ क, १६१४ ड, १६१५ ते १७६१, १७६२ अ, १७६२ ब, १७६२ क, १७६३-ब, १७६४अ, १७६४ ब, १७६५ ते १८३९, १८४०/१, १८४०/२, १८४०/३, १८४०/४, १८४०/५, १८४०/६, १८४०/७, १८४१ ते २०२६, २०२७ अ, २०२७ ब, २०२८ ते २१०९, २११० अ, २११० ब, २११०क, २१११ ते २३३६, २३३७/अ, २३३७/१, २३३७/अ २, २३३७/ब, २३३८ ते २६६०, २६६४/१, २६६४/२, २६६४/३, २६६४/४, २६६४/५, २६६४/६, २६६४/७, २६६४/८, २६६४/९, २६६४/१०, २६६४/११, २६६४/१२, २६६४/१३, २६६४/१४, २६६४/१५, २६६४/१६, २६६४/१७, २६६४/१८, २६६४/१९, २६६४/२०, २६६४/२१, २६६४/२२, २६६४/२३, २६६४/२४, २६६४/२५, २६६४/२६, २६६४/२७, २६६४/२८, २७०५/१, २७०५/२, २७०५/३, २७०५/४, २७१५/१, २७१५/२, २७१५/३, २७१५/४, २७१५/५, २७१५/६, २७१५/७, २७१५/८, २७१५/९, २७१५/१०, २७१५/११, २७१५/१२, २७१५/१३, २७१५/१४, २७१५/१५, २७१५/१६, २७१५/१७, २७१५/१८, २७१५/१९, २७१५/२०, २७१५/२१, २७१५/२२, २७१५/२३, २७१५/२४, २७१५/२५, २७१५/२६, २७१५/२७, २७१५/२८, २७१५/२९, २७१५/३०, २७१५/३१, २७१५/३२ व २७१६.
वैराग नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होणारे जमीन गट नं. (सव्र्हे नं.) २/२/४, २/२/३, २/२/२, ६८/१ अ, ६८/१, १११/१अ, २८९, २९०, २९४, २९५/१, २९५/२, २९८/१, २९८/२, ३००, ३०२, ४३४, ३०५, ४००/१, ४००/२, ४१९/१, ४१९/२, ४०४/१, ४०४/२, ३८२, ३८३, ४०६, ४०७/१, ४०७/२, ४०८/१, ४०८/२अ, ४०८/२ब, ४०८/२/१, ६८/२ अ, ६८/२ब, ३८६/१ब/२, ३८६/१ क, ३८७/१ अ, ३८७/१ ब/ ३८८/१, ३८८/२/२अ, ३८८/२/२ब, ३८८/२/२क, ३८९/२, ३८९/१ अ, ३८९/१ब, ३९०/१, ३९०/२ अ, ३९०/२ ब, ३९०/२ क/१, ३९१/१, ३९१/२, ३९२/१, ३९२/२, ३९६, ३९९, ४०३, ४०५/२, ४०५/३, ४०९/१, ४०९/२, ४०९/१ ब, ३१४, ४३३, ३१५, ३१७, ३१८, ३८८/२/१, ४२२/ अ१, ३७६, ४२१/ ब/१ ब, ४२१/१ अ/१, ४२१ अ/२, ४२१ अ/३, ४२१/ क, ४२१/१ अ, ३८५, १६५/१ अ, १६५/२अ, ३७०, ३९१/३, ६८/२क/१, ६८/२क/२, ४१७/१, ४१७/२, ४१७/४, ४१७/५, ४१७/६, ३६९/१, ३७१ ते ३७३, ३६६, ४२७, ३८०, ३८१, ४/१, ३, ४, ६८, १११, २७९, २८० ते २८२, २८४, २९६ ते २९८, ३१०, ३१२, ३१३, ३१६, ३२१, ३८४, ३८६ ते ३९१, ३९४, ४०७ ते ४२२, ४०५, ५, २८६ ते २८८, २९१ ते २९३, २९५, २९९, ३०१, ३०३, ३०४, ३०६ ते ३०९, ३११, ३७७ ते ३७९, ३७४, १२७, १२८, ३९२, ३९३, ३९५, २८३, ३९७ अ, ३९७ ब, ३९७ क, ३९७ ड, ३९७ ई, ३९८, ४००, ४०१, ४०४, ४२३, ४२४ ते ४२६, ४२८, ४२९, ११४ ते १२६, १६७, १६८, १२९ ते १५४, १९० ते १९२, १६३ ते १६६, २०९, १०६ व १०७.
अनुसूची "ब"
वैराग नगरपंचायतीच्या संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील.
पूर्व - लाडोळे गावाची शिव, सासुरे गावाची शिव
पश्चिम - मानेगाव गावची शिव, इर्ले गावाची शिव
दक्षिण - सासुरे गावाची शिव
उत्तर - घाडेगाव गावची शिव, मानेगाव गावची शिव.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ ३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032,
dated the 18th May 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS,NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUN-2020/C.R. 142/UD-18.– Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, MUN-2020/C.R.142/UD-18, dated the 24th December 2020 published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extraordinary, Central section Suppliment, dated the 24th December 2020, issued in pursuance of the provisions of sub-section (1B) of section 341-A read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said act"), the Government of Maharashtra had invited objections within a period of thirty days, from the date of publication thereof in the Maharashtra Government Gazette, to its proposal to issue a notification under sub-sections (1), (1B) and (2) of section 341-A of the said Act, to specify the local area of the Village Panchayat of Vairag in Solapur District, being an area in transition from a rural area to an urban area and to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of "the Vairag Nagar Panchayat" for the said transitional area ;
And whereas, the Government Proclamation, Urban Development Department, No. MUN-2020/C.R. 142/UD-18, Dated the 24th December 2020, was published in the local newspaper ;
And whereas, the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of Solapur District within the specify period, have been considered by the Government ;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule "A" appended hereto, to be a transitional area;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section 341 A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a transitional area, for which there shall be constituted a Nagar Panchayat, as provided in sub-sections (2) of said section 341 A of the said Act, by the name the Vairag Nagar Panchayat.
The boundaries of the said transitional area shall be such as are specified in Schedule "B" appended hereto.
Schedule "A"
Description of the local area of Vairag Nagarpanchayat to be specified as a transitional area
City Survey No. of Vairag Village 1 to 26, 27 A, 27 B, 27 C, 28 to 613, 613 A, 613 B, 614 to 894, 895 A, 895 B, 895 C, 895 D, 895 E, 896 to 1214, 1214 A, 1215 to 1613, 1614 A, 1614 B, 1614 C, 1614 D, 1615 to 1761, 1762 A, 1762 B, 1762 C, 1763B, 1764 A, 1764 B, 1765 to 1839, 1840/1, 1840/2, 1840/3, 1840/4, 1840/5, 1840/6, 1840/7, 1841 to 2026, 2027 A, 2027 B, 2028 to 2109, 2110 A, 2110 B, 2110 C, 2111 to 2336, 2337/A, 2337/1, 2337/A 2, 2337/B, 2338 to 2660, 2664/1, 2664/2, 2664/3, 2664/4, 2664/5, 2664/6, 2664/7, 2664/8, 2664/9, 2664/10, 2664/11, 2664/12, 2664/13, 2664/14, 2664/15, 2664/16, 2664/17, 2664/18, 2664/19, 2664/20, 2664/21, 2664/22, 2664/23, 2664/24, 2664/25, 2664/26, 2664/27, 2664/28, 2705/1, 2705/2, 2705/3, 2705/4, 2715/1, 2715/2, 2715/3, 2715/4, 2715/5, 2715/6, 2715/7, 2715/8, 2715/9, 2715/10, 2715/11, 2715/12, 2715/13, 2715/14, 2715/15, 2715/16, 2715/17, 2715/18, 2715/19, 2715/20, 2715/21, 2715/22, 2715/23, 2715/24, 2715/25, 2715/26, 2715/27, 2715/28, 2715/29, 2715/30, 2715/31, 2715/32 and 2716.
भाग एक-अ (म.उ.वि.)— २४-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ Land Gut No. (Survey No.) in Vairag Nagar Panchayat 2/2/4, 2/2/3, 2/2/2, 68/1 A, 68/1, 111/1A, 289, 290, 294, 295/1, 295/2, 298/1, 298/2, 300, 302, 434, 305, 400/1, 400/2, 419/1, 419/2, 404/1, 404/2, 382, 383, 406, 407/1, 407/2, 408/1, 408/2A, 408/2B, 408/2/1, 68/2 A, 68/2B, 386/1B/2, 386/1 C, 387/1 A, 387/1 B/ 388/1, 388/2/2A, 388/2/2B, 388/2/2C, 389/2, 389/1 A, 389/1B, 390/1, 390/2 A, 390/2 B, 390/2 C/1, 391/1, 391/2, 392/1, 392/2, 396, 399, 403, 405/2, 405/3, 409/1, 409/2, 409/1 B, 314, 433, 315, 317, 318, 388/2/1, 422/ A1, 376, 421/ B/1 B, 421/1 A/1, 421 A/2, 421 A/3, 421/ C, 421/1 A, 385, 165/1 A, 165/2A, 370, 391/3, 68/2C/1, 68/2C/2, 417/1, 417/2, 417/4, 417/5, 417/6, 369/1, 371 to 373, 366, 427, 380, 381, 4/1, 3, 4, 68, 111, 279, 280 to 282, 284, 296 to 298, 310, 312, 313, 316, 321, 384, 386 to 391, 394, 407 to 422, 405, 5, 286 to 288, 291 to 293, 295, 299, 301, 303, 304, 306 to 309, 311, 377 to 379, 374, 127, 128, 392, 393, 395, 283, 397 A, 397 B, 397 C, 397 D, 397 E, 398, 400, 401, 404, 423, 424 to 426, 428, 429, 114 to 126, 167, 168, 129 to 154, 190 to 192, 163 to 166, 209, 106 and 107.
Schedule "B"
Boundaries of the local area of Vairag Nagarpanchayat to be specified as a transitional area
East - Boundary of Ladole Village, boundary of Sasure Village
West - Boundary of Mane Village, boundary of Irle Village
South - Boundary of Sasure Village
North - Boundary of Ghane goan Village, boundary of Mane Village
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ ५नगर विकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मु
ंबई ४०० ०३२,
दिनांक १८ मे २०२१.
आदेश
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएन-२०२०/प्र.क्र.१४२/नवि-१८.–ज्याअर्थी, शासन अधिसूचना नगर विकास विभाग, एमयुएन- २०२०/प्र.क्र.१४२/नवि-१८, दिनांक २४ डिसेंबर २०२० अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१), १(ख) व (२) या तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील वैराग या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी " वैराग नगरपंचायत " गठित के ली आहे ;
आणि ज्याअर्थी, नव्याने रचना के लेल्या वैराग नगरपंचायतीची रीतसर रचना होईपय(cid:५२२)त उक्त नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे इष्ट वाटते;
म्हणून, आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) कलम ३४० च्या परिच्छेद (i) च्या कलम (e) पोट-कलम (२) व इतर प्रदान के लेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे, नव्याने गठीत के लेल्या उक्त नगरपंचायतीची उक्त अधिनियमान्वये यथोचित रचना होईपय(cid:५२२)त तहसीलदार, बार्शी, जि. सोलापूर यांची वैराग नगरपंचायतीच्या संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे,
शासनाचे उप सचिव.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 18th May, 2021
Order
Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats And Industrial Townships Act, 1965.
No. MUN-2020/C.R.142/UD-18.– Whereas, by the Government Notification, Urban Development Department, No. MUN-2020/C.R.142/UD-18, dated the 24th December 2020 issued in exercise of powers conferred by sub-section (1), (1b) and (2) of section 341-A of Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra has specified the local area of Village Vairag in Solapur District, being an area in transitional from rural area to an urban area and to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of "the Vairag Nagar Panchayat" for the said transitional area;
And whereas, it is expedient to appoint the Government Officer to exercise all the powers and duties of the newly constituted Vairag Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituted;
Now, therefore, in exercise of the powers conferred by paragraph (i) of clause (e) of sub-section (2) of section 340 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints the Tahsildar, Barshi, District Solapur, as an Administrator of the said newly constituted the Vairag Nagar Panchayat to exercise all the powers and duties relating to the said Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituted in accordance with the provisions of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ ७ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मु ंबई ४०० ००१, दिनांक १८ मे २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
(cid:२७०)मांक झेडपीबी २०२१/ (cid:२९०).(cid:२७०).१/(१)/पं.रां.५.– महारा(cid:२०५)(cid:२८०) जि(cid:२०२)हा परिषद व पंचायत समि(cid:१९०)या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम पाच) यांचे कलम ४ चे पोट-कलम (१) यासह २५४ चे पोट-कलम (१) चा खंड (क) अ(cid:१९४)वये (cid:२९०)दान कर(cid:१८९)यात आले(cid:२०२)या अधिकारांचा आणि (cid:१९०)याबाबतीत महारा(cid:२०५)(cid:२८०) शासनास समथ(cid:१७१) करणा(cid:२०१)या इतर सव(cid:१७१) अधिकारांचा वापर क(cid:४७२)न, महारा(cid:२०५)(cid:२८०) शासन या(cid:४६२)ारे यासोबत जोडले(cid:२०२)या अनुसूची(cid:१८०)या (cid:२०६)तंभ (५) म(cid:१९३)ये नमूद विनि(cid:५२४)द(cid:२०५)ट के ले(cid:२०२)या भूमापन (cid:२७०)मांक समावि(cid:२०५)ट असलेली (cid:२०६)थानिक (cid:१६९)े(cid:२८५)े (cid:२०६)तंभ (६) म(cid:१९३)ये (cid:१९०)यां(cid:१८०)या नावासमोर दश(cid:१७१)विले(cid:२०२)या दिनांकापासून सोलापूर जि(cid:४८९)ातून वगळीत आहे.
अनुसूची
| अ.क्र. (१) | जिल्हा (२) | गट (३) | निवडणूक विभाग (४) | स्थानिक क्षेत्र (५) | वगळण्याचा दिनांक (६) |
| १. | सोलापूर | बार्शी | व ैराग | व ैराग या गावचे सिटी सव्र्हे नं. १ ते २६, २७अ, २७ब, २७क, २८ ते ६१३, ६१३अ, ६१३ब, ६१४ ते ८९४, ८९५अ, ८९५ब, ८९५क, ८९५ड, ८९५ई, ८९६ ते १२१४, १२१४अ, १२१५ ते १६१३, १६१४अ, १६१४ब, १६१४क, १६१४ड, १६१५ ते १७६१, १७६२अ, १७६२ब, १७६२क, १७६३ब, १७६४अ, १७६४ब, १७६५ ते १८३९, १८४०/१, १८४०/२, १८४०/३, १८४०/४, १८४०/५, १८४०/६, १८४०/७, १८४१ ते २०२६, २०२७अ, २०२७ब, २०२८ ते २१०९, २११०अ, २११०ब, २११०क, २१११ ते २३३६, २३३७अ, २३३७/१, २३३७/अ२, २३३७/ब, २३३८ ते २६६०, २६६४/१, २६६४/२, २६६४/३, २६६४/४, २६६४/५, २६६४/६, २६६४/७, २६६४/८, २६६४/९, २६६४/१०, २६६४/११, २६६४/१२, २६६४/१३, २६६४/१४, २६६४/१५, २६६४/१६, २६६४/१७, २६६४/१८, २६६४/१९, २६६४/२०, २६६४/२१, २६६४/२२, २६६४/२३, २६६४/२४, २६६४/२५, २६६४/२६, २६६४/२७, २६६४/२८, २७०५/१, २७०५/२, २७०५/३, २७०५/४, २७१५/१, २७१५/२, २७१५/३, २७१५/४, २७१५/५, २७१५/६, २७१५/७, २७१५/८, २७१५/९, २७१५/१०, २७१५/११, २७१५/१२, २७१५/१३, २७१५/१४, २७१५/१५, २७१५/१६, २७१५/१७, २७१५/१८, २७१५/१९, २७१५/२०, २७१५/२१, २७१५/२२, २७१५/२३, २७१५/२४, २७१५/२५, २७१५/२६, २७१५/२७, २७१५/२८, | १८.०५.२०२१ |
| २७१५/२९, २७१५/३०, २७१५/३१, २७१५/३२ आणि २७१६. व ैराग नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होणारे जमीन गट नं. (सव्र्हे नं.) २/२/४, २/२/३, २/२/२, ६८/१अ, ६८/१, १११/१अ, २८९, २९०, २९४, २९५/१, २९५/२, २९८/१, २९८/२, ३००, ३०२, ४३४, ३०५, ४००/१, ४००/२, ४१९/१, ४१९/२, ४०४/१, ४०४/२, ३८२, ३८३, ४०६, ४०७/१, ४०७/२, ४०८/१, ४०८/२अ, ४०८/२ब, ४०८/२/१, ६८/२अ, ६८/२ब, ३८६/१ब/२, ३८६/१क, ३८७/१अ, ३८७/१ब, ३८८/१, ३८८/२/२अ, ३८८/२/२ब, ३८८/२/२क, ३८९/२, ३८९/१अ, ३८९/१ब, ३९०/१, ३९०/२अ, ३९०/२ब, २९०/२क/१, ३९१/१, ३९१/२, ३९२/१, ३९२/२, ३९६, ३९९, ४०३, ४०५/२, ४०५/३, ४०९/१, ४०९/२, ४०९/१ब, ३१४, ४३३, ३१५, ३१७, ३१८, ३८८/२/१, ४२२/अ१, ३७६, ४२१/ब/१अ, ४२१/१अ/१, ४२१अ/२, ४२१अ/३, ४२१/क, ४२१/१अ, ३८५, १६५/१अ, १६५/२अ, ३७०, ३९१/३, ६८/२क/१, ६८/२क/२, ४१७/१, ४१७/२, ४१७/४, ४१७/५, ४१७/६, ३६९/१, ३७१ ते ३७३, ३६६, ४२७, ३८०, ३८१, ४/१, ३, ४, ६८, १११, २७९, २८० ते २८२, २८४, २९६ ते २९८, ३१०, ३१२, ३१३, ३१६, ३२१, ३८४, ३८६ ते ३९१, ३९४, ४०७ ते ४२२, ४०५, ५, २८६ ते २८८, २९१ ते २९३, २९५, २९९, ३०१, ३०३, ३०४, ३०६ ते ३०९, ३११, ३७७ ते ३७९, ३७४, १२७, १२८, ३९२, ३९३, ३९५, २८३, ३९७अ, ३९७ब, ३९७क, ३९७ड, ३९७ई, ३९८, ४००, ४०१, ४०४, ४२३, ४२४ ते ४२६, ४२८, ४२९, ११४ ते १२६, १६७, १६८, १२९ ते १५४, १९० ते १९२, १६३ ते १६६, २०९, १०६ व १०७. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
पं. खं. जाधव,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ ९RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001,
dated the 18th May 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2021/CR-1/(1)/PR 5.—In exercise of the powers conferred by clause (a) of sub- section (1) of section 254 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Solapur District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the date mentioned in column (6) thereof.
Schedule
| Sr. No. (1) | District (2) | Block (3) | Electoral Division (4) | Local areas (5) | Date of exclustion (6) |
| 1. | Solapur | Barshi | Vairag | City Survey numbers of Vairag village. 1 to 26, 27A, 27B, 27C, 28 to 613, 613A, 613B, 614 to 894, 895A, 895B, 895C, 895D, 895E, 896 to 1214, 1214A, 1215 to 1613, 1614A, 1614B, 1614C, 1614D, 1615 to 1761, 1762A, 1762B, 1762C, 1763B, 1764A, 1764B, 1765 to 1839, 1840/1, 1840/2, 1840/3, 1840/4, 1840/5, 1840/6, 1840/7, 1841 to 2026, 2027A, 2027B, 2028 to 2109, 2110A, 2110B, 2110C, 2111 to 2336, 2337A, 2337/1, 2337/A2, 2337/B, 2338 to 2660, 2664/1, 2664/2, 2664/3, 2664/4, 2664/5, 2664/6, 2664/7, 2664/8, 2664/9, 2664/10, 2664/11, 2664/12, 2664/13, 2664/14, 2664/15, 2664/16, 2664/17, 2664/18, 2664/19, 2664/20, 2664/21, 2664/22, 2664/23, 2664/24, 2664/25, 2664/26, 2664/27, 2664/28, 2705/1, 2705/2, 2705/3, 2705/4, 2715/1, 2715/2, 2715/3, 2715/4, 2715/5, 2715/6, 2715/7, 2715/8, 2715/9, 2715/10, 2715/11, 2715/12, 2715/13, 2715/14, 2715/15, 2715/16, 2715/17, 2715/18, 2715/19, 2715/20, 2715/21, 2715/22, 2715/23, 2715/24, 2715/25, 2715/26, 2715/27, 2715/28, 2715/29, 2715/30, 2715/31, 2715/32 and 2716. | 18.05.2021 |
भाग एक-अ (म.उ.वि.)— २४-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३
| Land Gut No.. (Survey No.) in Vairag Panchayat 2/2/4, 2/2/3, 2/2/2, 68/1A, 68/1, 111/1A, 289, 290, 294, 295/1, 295/2, 298/1, 298/2, 300, 302, 434, 305, 400/1, 400/2, 419/1, 419/2, 404/1, 404/2, 382, 383, 406, 407/1, 407/2, 408/1, 408/2A, 408/2B, 408/2/1, 68/2A, 68/2B, 386/1B/2, 386/1C, 387/1A, 387/1B, 388/1, 388/2/2A, 388/2/2B, 388/2/2C, 389/2, 389/1A, 389/1B, 390/1, 390/2A, 390/2B, 290/2C/1, 391/1, 391/2, 392/1, 392/2, 396, 399, 403, 405/2, 405/3, 409/1, 409/2, 409/1B, 314, 433, 315, 317, 318, 388/2/1, 422/A1, 376, 421/B/1B, 421/1A/1, 421A/2, 421A/3, 421/C, 421/1A, 385, 165/1A, 165/2A, 370, 391/3, 68/2C/1, 68/2C/2, 417/1, 417/2, 417/4, 417/5, 417/6, 369/1, 371 to 373, 366, 427, 380, 381, 4/1, 3, 4, 68, 111, 279, 280 to 282, 284, 296 to 298, 310, 312, 313, 316, 321, 384, 386 to 391, 394, 407 to 422, 405, 5, 286 to 288, 291 to 293, 295, 299, 301, 303, 304, 306 to 309, 311, 377 to 379, 374, 127, 128, 392, 393, 395, 283, 397A, 397B, 397C, 397D, 397E, 398, 400, 401, 404, 423, 424 to 426, 428, 429, 114 to 126, 167, 168, 129 to 154, 190 to 192, 163 to 166, 209, 106 and 107. |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. K. JADHAV, Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ ११ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मु ंबई ४०० ००१, दिनांक १८ मे २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०२१/प्र.क्र.१/(२)/पं.रां.५.– महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम-पांच) यांचे कलम ५ यासह २५६ चे पोटकलम (१) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विनिर्दिष्ट के लेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्रे स्तंभ क्रमांक (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक १८ मे २०२१ पासून सोलापूर जिल्हयाच्या बार्शी गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक पीएसई १०९६/प्र.क्र.११४/०५, दिनांक १९ सप्टेंबर १९९६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे-
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये, सोलापूर जिल्हयाशी संबंधित नोंद १२ मध्ये बार्शी तालुक्याशी संबंधित स्तंभ (३) मधील नोंदी समोर स्तंभ (४) मध्ये '' बार्शी गट '' या शब्दाऐवजी पुढील मजकू र दाखल करण्यात येईल.
'' बार्शी गट खालील स्तंभ (५) मध्ये नमूद के लेले स्थानिक क्षेत्र वगळून".
अनुसूची
| अ.क्र. (१) | जिल्हा (२) | गट (३) | निर्वाचक गण (४) | स्थानिक क्षेत्र/तालुका (५) | वगळण्याचा दिनांक (६) |
| १. | सोलापूर | बार्शी | बार्शी गट स्थानिक क्षेत्र वगळून | व ैराग या गावचे सिटी सव्र्हे नं. १ ते २६, २७अ, २७ब, २७क, २८ ते ६१३, ६१३अ, ६१३ब, ६१४ ते ८९४, ८९५अ, ८९५ब, ८९५क, ८९५ड, ८९५ई, ८९६ ते १२१४, १२१४अ, १२१५ ते १६१३, १६१४अ, १६१४ब, १६१४क, १६१४ड, १६१५ ते १७६१, १७६२अ, १७६२ब, १७६२क, १७६३ब, १७६४अ, १७६४ब, १७६५ ते १८३९, १८४०/१, १८४०/२, १८४०/३, १८४०/४, १८४०/५, १८४०/६, १८४०/७, १८४१ ते २०२६, २०२७अ, २०२७ब, २०२८ त २१०९, २११०अ, २११०ब, २११०क, २१११ ते २३३६, े २३३७अ, २३३७/१, २३३७/अ२, २३३७/ब, २३३८ ते २६६०, २६६४/१, २६६४/२, २६६४/३, २६६४/४, २६६४/५, २६६४/६, २६६४/७, २६६४/८, २६६४/९, २६६४/१०, २६६४/११, २६६४/१२, २६६४/१३, २६६४/१४, २६६४/१५, २६६४/१६, २६६४/१७, २६६४/१८, २६६४/१९, २६६४/२०, २६६४/२१, २६६४/२२, २६६४/२३, २६६४/२४, २६६४/२५, २६६४/२६, २६६४/२७, २६६४/२८, २७०५/१, २७०५/२, २७०५/३, २७०५/४, २७१५/१, २७१५/२, २७१५/३, २७१५/४, २७१५/५, २७१५/६, २७१५/७, २७१५/८, २७१५/९, २७१५/१०, २७१५/११, | १८.०५.२०२१ |
| २७१५/१२, २७१५/१३, २७१५/१४, २७१५/१५, २७१५/१६, २७१५/१७, २७१५/१८, २७१५/१९, २७१५/२०, २७१५/२१, २७१५/२२, २७१५/२३, २७१५/२४, २७१५/२५, २७१५/२६, ७१५/२७, २७१५/२८, २७१५/२९, २७१५/३०, २७१५/३१, २७१५/३२ आणि २७१६. व ैराग नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होणारे जमीन गट नं. (सव्र्हे नं.) २/२/४, २/२/३, २/२/२, ६८/१अ, ६८/१, १११/१अ, २८९, २९०, २९४, २९५/१, २९५/२, २९८/१, २९८/२, ३००, ३०२, ४३४, ३०५, ४००/१, ४००/२, ४१९/१, ४१९/२, ४०४/१, ४०४/२, ३८२, ३८३, ४०६, ४०७/१, ४०७/२, ४०८/१, ४०८/२अ, ४०८/२ब, ४०८/२/१, ६८/२अ, ६८/२ब, ३८६/१ब/२, ३८६/१क, ३८७/१अ, ३८७/१ब, ३८८/१, ३८८/२/२अ, ३८८/२/२ब, ३८८/२/२क, ३८९/२, ३८९/१अ, ३८९/१ब, ३९०/१, ३९०/२अ, ३९०/२ब, २९०/२क/१, ३९१/१, ३९१/२, ३९२/१, ३९२/२, ३९६, ३९९, ४०३, ४०५/२, ४०५/३, ४०९/१, ४०९/२, ४०९/१ब, ३१४, ४३३, ३१५, ३१७, ३१८, ३८८/२/१, ४२२/अ१, ३७६, ४२१/ब/१अ, ४२१/१अ/१, ४२१अ/२, ४२१अ/३, ४२१/क, ४२१/१अ, ३८५, १६५/१अ, १६५/२अ, ३७०, ३९१/३, ६८/२क/१, ६८/२क/२, ४१७/१, ४१७/२, ४१७/४, ४१७/५, ४१७/६, ३६९/१, ३७१ ते ३७३, ३६६, ४२७, ३८०, ३८१, ४/१, ३, ४, ६८, १११, २७९, २८० ते २८२, २८४, २९६ ते २९८, ३१०, ३१२, ३१३, ३१६, ३२१, ३८४, ३८६ ते ३९१, ३९४, ४०७ ते ४२२, ४०५, ५, २८६ ते २८८, २९१ ते २९३, २९५, २९९, ३०१, ३०३, ३०४, ३०६ ते ३०९, ३११, ३७७ ते ३७९, ३७४, १२७, १२८, ३९२, ३९३, ३९५, २८३, ३९७अ, ३९७ब, ३९७क, ३९७ड, ३९७ई, ३९८, ४००, ४०१, ४०४, ४२३, ४२४ ते ४२६, ४२८, ४२९, ११४ ते १२६, १६७, १६८, १२९ ते १५४, १९० ते १९२, १६३ ते १६६, २०९, १०६ व १०७. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
पं. खं. जाधव,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ १३RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001,
Dated the 18th May 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2021/CR- 1/(2)/ PR 5.––– In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah.
V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Barshi Block of Solapur District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the 18th day of May 2021; and for that purpose amends the Government Notification, Rural Development and Water Conservation Department, No. PSE-1096/CR-114/05, dated the 19th September, 1996 as follows, namely-
In the Schedule appended to the said notification, in entry 12 relating to Solapur District, against entry in column (3) relating to Barshi Taluka, in column (4), for the words ''Barshi Block'' the following shall be substituted, namely -
"Barshi Block excluding the following local areas specified in column (5)".
Schedule
| Sr. No (1) | District (2) | Block (3) | Electoral College (4) | Local areas (5) | Date of exclustion (6) |
| 1. | Solapur Barshi | Barshi Block excluding Local Areas | City Survey numbers of Vairag village. 1 to 26, 27A, 27B, 27C, 28 to 613, 613A, 613B, 614 to 894, 895A, 895B, 895C, 895D, 895E, 896 to 1214, 1214A, 1215 to 1613, 1614A, 1614B, 1614C, 1614D, 1615 to 1761, 1762A, 1762B, 1762C, 1763B, 1764A, 1764B, 1765 to 1839, 1840/1, 1840/2, 1840/3, 1840/4, 1840/5, 1840/6, 1840/7, 1841 to 2026, 2027A, 2027B, 2028 to 2109, 2110A, 2110B, 2110C, 2111 to 2336, 2337A, 2337/1, 2337/A2, 2337/B, 2338 to 2660, 2664/1, 2664/2, 2664/3, 2664/4, 2664/5, 2664/6, 2664/7, 2664/8, 2664/9, 2664/10, 2664/11, 2664/12, 2664/13, 2664/14, 2664/15, 2664/16, 2664/17, 2664/18, 2664/19, 2664/20, 2664/21, 2664/22, 2664/23, 2664/24, 2664/25, 2664/26, 2664/27, 2664/28, 2705/1, 2705/2, 2705/3, 2705/4, 2715/1, 2715/2, 2715/3, 2715/4, 2715/5, 2715/6, 2715/7, 2715/8, 2715/9, 2715/10, 2715/11, 2715/12, 2715/13, 2715/14, 2715/15, 2715/16, 2715/17, 2715/18, 2715/19, 2715/20, 2715/21, 2715/22, 2715/23, 2715/24, 2715/25, 2715/26, 715/27, 2715/28, 2715/29, 2715/30, 2715/31, 2715/32 and 2716. | 18.05.2021 |
भाग एक-अ (म.उ.वि.)— २४-३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३
| Land Gut No. (Survey No.) in Vairag Panchayat 2/2/4, 2/2/3, 2/2/2, 68/1A, 68/1, 111/1A, 289, 290, 294, 295/1, 295/2, 298/1, 298/2, 300, 302, 434, 305, 400/1, 400/2, 419/1, 419/2, 404/1, 404/2, 382, 383, 406, 407/1, 407/2, 408/1, 408/2A, 408/2B, 408/2/1, 68/2A, 68/2B, 386/1B/2, 386/1C, 387/1A, 387/1B, 388/1, 388/2/2A, 388/2/2B, 388/2/2C, 389/2, 389/1A, 389/1B, 390/1, 390/2A, 390/2B, 290/2C/1, 391/1, 391/2, 392/1, 392/2, 396, 399, 403, 405/2, 405/3, 409/1, 409/2, 409/1B, 314, 433, 315, 317, 318, 388/2/1, 422/A1, 376, 421/B/1B, 421/1A/1, 421A/2, 421A/3, 421/C, 421/1A, 385, 165/1A, 165/2A, 370, 391/3, 68/2C/1, 68/2C/2, 417/1, 417/2, 417/4, 417/5, 417/6, 369/1, 371 to 373, 366, 427, 380, 381, 4/1, 3, 4, 68, 111, 279, 280 to 282, 284, 296 to 298, 310, 312, 313, 316, 321, 384, 386 to 391, 394, 407 to 422, 405, 5, 286 to 288, 291 to 293, 295, 299, 301, 303, 304, 306 to 309, 311, 377 to 379, 374, 127, 128, 392, 393, 395, 283, 397A, 397B, 397C, 397D, 397E, 398, 400, 401, 404, 423, 424 to 426, 428, 429, 114 to 126, 167, 168, 129 to 154, 190 to 192, 163 to 166, 209, 106 and 107. |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. K. JADHAV,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ १५ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मु ंबई ४०० ००१, दिनांक १८ मे २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०२१/ प्र.क्र. १/(३)/ पं.रा.५.– महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम, (सन १९५९ चा महा. अधिनियम- तीन) यांचे कलम ४ चे पोट-कलम (२) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड (ग) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग-IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती जिल्हा परिषद सोलापूर, ग्राम पंचायत वैराग, आणि ग्राम सभा वैराग यांच्याशी विचार विनिमय करून महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये विनिर्दिष्ट के लेले स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे.
अनुसूची
| अ.क्र. | महसुली गांव | स्थानिक क्षेत्रे | गांव म्हणून स ंपुष्टात आल्याचा दिनांक |
| (१) | (२) | (३) | (४) |
| १. | व ैराग | व ैराग या गावचे सिटी सव्र्हे नं. १ ते २६, २७अ, २७ब, २७क, २८ ते ६१३, ६१३अ, ६१३ब, ६१४ ते ८९४, ८९५अ, ८९५ब, ८९५क, ८९५ड, ८९५ई, ८९६ ते १२१४, १२१४अ, १२१५ ते १६१३, १६१४अ, १६१४ब, १६१४क, १६१४ड, १६१५ ते १७६१, १७६२अ, १७६२ब, १७६२क, १७६३ब, १७६४अ, १७६४ब, १७६५ ते १८३९, १८४०/१, १८४०/२, १८४०/३, १८४०/४, १८४०/५, १८४०/६, १८४०/७, १८४१ ते २०२६, २०२७अ, २०२७ब, २०२८ ते २१०९, २११०अ, २११०ब, २११०क, २१११ त २३३६, २३३७अ, २३३७/१, २३३७/अ२, २३३७/ब, २३३८ ते २६६०, े २६६४/१, २६६४/२, २६६४/३, २६६४/४, २६६४/५, २६६४/६, २६६४/७, २६६४/८, २६६४/९, २६६४/१०, २६६४/११, २६६४/१२, २६६४/१३, २६६४/१४, २६६४/१५, २६६४/१६, २६६४/१७, २६६४/१८, २६६४/१९, २६६४/२०, २६६४/२१, २६६४/२२, २६६४/२३, २६६४/२४, २६६४/२५, २६६४/२६, २६६४/२७, २६६४/२८, २७०५/१, २७०५/२, २७०५/३, २७०५/४, २७१५/१, २७१५/२, २७१५/३, २७१५/४, २७१५/५, २७१५/६, २७१५/७, २७१५/८, २७१५/९, २७१५/१०, २७१५/११, २७१५/१२, २७१५/१३, २७१५/१४, २७१५/१५, २७१५/१६, २७१५/१७, २७१५/१८, २७१५/१९, २७१५/२०, २७१५/२१, २७१५/२२, २७१५/२३, २७१५/२४, २७१५/२५, २७१५/२६, ७१५/२७, २७१५/२८, २७१५/२९, २७१५/३०, २७१५/३१, २७१५/३२ आणि २७१६. | १ ८.०५.२०२१ |
भाग एक-अ (म.उ.वि.)— २४-३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३
| व ैराग नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होणारे जमीन गट नं. (सव्र्हे नं.) २/२/४, २/२/३, २/२/२, ६८/१अ, ६८/१, १११/१अ, २८९, २९०, २९४, २९५/१, २९५/२, २९८/१, २९८/२, ३००, ३०२, ४३४, ३०५, ४००/१, ४००/२, ४१९/१, ४१९/२, ४०४/१, ४०४/२, ३८२, ३८३, ४०६, ४०७/१, ४०७/२, ४०८/१, ४०८/२अ, ४०८/२ब, ४०८/२/१, ६८/२अ, ६८/२ब, ३८६/१ब/२, ३८६/१क, ३८७/१अ, ३८७/१ब, ३८८/१, ३८८/२/२अ, ३८८/२/२ब, ३८८/२/२क, ३८९/२, ३८९/१अ, ३८९/१ब, ३९०/१, ३९०/२अ, ३९०/२ब, २९०/२क/१, ३९१/१, ३९१/२, ३९२/१, ३९२/२, ३९६, ३९९, ४०३, ४०५/२, ४०५/३, ४०९/१, ४०९/२, ४०९/१ब, ३१४, ४३३, ३१५, ३१७, ३१८, ३८८/२/१, ४२२/अ१, ३७६, ४२१/ब/१अ, ४२१/१अ/१, ४२१अ/२, ४२१अ/३, ४२१/क, ४२१/१अ, ३८५, १६५/१अ, १६५/२अ, ३७०, ३९१/३, ६८/२क/१, ६८/२क/२, ४१७/१, ४१७/२, ४१७/४, ४१७/५, ४१७/६, ३६९/१, ३७१ ते ३७३, ३६६, ४२७, ३८०, ३८१, ४/१, ३, ४, ६८, १११, २७९, २८० ते २८२, २८४, २९६ ते २९८, ३१०, ३१२, ३१३, ३१६, ३२१, ३८४, ३८६ ते ३९१, ३९४, ४०७ ते ४२२, ४०५, ५, २८६ ते २८८, २९१ ते २९३, २९५, २९९, ३०१, ३०३, ३०४, ३०६ ते ३०९, ३११, ३७७ ते ३७९, ३७४, १२७, १२८, ३९२, ३९३, ३९५, २८३, ३९७अ, ३९७ब, ३९७क, ३९७ड, ३९७ई, ३९८, ४००, ४०१, ४०४, ४२३, ४२४ ते ४२६, ४२८, ४२९, ११४ ते १२६, १६७, १६८, १२९ ते १५४, १९० ते १९२, १६३ ते १६६, २०९, १०६ व १०७. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
पं. खं. जाधव,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ १७RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 18th May 2021.
NOTIFICATION
MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT.
No. ZPB-2021/CR-1/(3)/PR 5- In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), read with clause (g) of article 243 of the Constitution of India, and of all other powers enabling it in that behalf, and in partial modification of all earlier notifications issued in this behalf, and after consultation with the Standing Committee of the Solapur Zilla Parishad, Village Panchayat and Gram Sabha Vairag in Solapur District, the Government of Maharashtra, hereby declares that the local areas specified in column (3) of the Schedule appended hereto, comprising the revenue village Vairag as specified in column (2) thereof, shall cease to be the village, for the purpose of Part IX of the Constitution, with effect from the date shown in column (4) thereof.
Schedule
| Sr. No. (1) | Revenue Village (2) | Local areas (3) | Date of cessation (4) |
| 1. | Vairag | City Survey numbers of Vairag village. 1 to 26, 27A, 27B, 27C, 28 to 613, 613A, 613B, 614 to 894, 895A, 895B, 895C, 895D, 895E, 896 to 1214, 1214A, 1215 to 1613, 1614A, 1614B, 1614C, 1614D, 1615 to 1761, 1762A, 1762B, 1762C, 1763B, 1764A, 1764B, 1765 to 1839, 1840/1, 1840/2, 1840/3, 1840/4, 1840/5, 1840/6, 1840/7, 1841 to 2026, 2027A, 2027B, 2028 to 2109, 2110A, 2110B, 2110C, 2111 to 2336, 2337A, 2337/1, 2337/A2, 2337/B, 2338 to 2660, 2664/1, 2664/2, 2664/3, 2664/4, 2664/5, 2664/6, 2664/7, 2664/8, 2664/9, 2664/10, 2664/11, 2664/12, 2664/13, 2664/14, 2664/15, 2664/16, 2664/17, 2664/18, 2664/19, 2664/20, 2664/21, 2664/22, 2664/23, 2664/24, 2664/25, 2664/26, 2664/27, 2664/28, 2705/1, 2705/2, 2705/3, 2705/4, 2715/1, 2715/2, 2715/3, 2715/4, 2715/5, 2715/6, 2715/7, 2715/8, 2715/9, 2715/10, 2715/11, 2715/12, 2715/13, 2715/14, 2715/15, 2715/16, 2715/17, 2715/18, 2715/19, 2715/20, 2715/21, 2715/22, 2715/23, 2715/24, 2715/25, 2715/26, 715/27, 2715/28, 2715/29, 2715/30, 2715/31, 2715/32 and 2716. Land Gut No.. (Survey No.) in Vairag Panchayat 2/2/4, 2/2/3, 2/2/2, 68/1A, 68/1, 111/1A, 289, 290, 294, 295/1, 295/2, 298/1, 298/2, 300, 302, 434, 305, 400/1, 400/2, 419/1, 419/2, 404/1, 404/2, 382, 383, 406, 407/1, 407/2, 408/1, 408/2A, 408/2B, 408/2/1, 68/2A, 68/2B, 386/1B/2, 386/1C, 387/1A, 387/1B, 388/1, 388/2/2A, 388/2/2B, 388/2/2C, 389/2, 389/1A, 389/1B, 390/1, 390/2A, 390/2B, 290/2C/1, 391/1, 391/2, 392/1, 392/2, 396, 399, 403, 405/2, 405/3, 409/1, 409/2, 409/1B, 314, 433, 315, 317, 318, 388/2/1, 422/A1, 376, 421/B/1B, 421/1A/1, 421A/2, 421A/3, 421/C, 421/1A, 385, 165/1A, 165/2A, 370, | 1 8.05.2021 |
| 391/3, 68/2C/1, 68/2C/2, 417/1, 417/2, 417/4, 417/5, 417/6, 369/1, 371 to 373, 366, 427, 380, 381, 4/1, 3, 4, 68, 111, 279, 280 to 282, 284, 296 to 298, 310, 312, 313, 316, 321, 384, 386 to 391, 394, 407 to 422, 405, 5, 286 to 288, 291 to 293, 295, 299, 301, 303, 304, 306 to 309, 311, 377 to 379, 374, 127, 128, 392, 393, 395, 283, 397A, 397B, 397C, 397D, 397E, 398, 400, 401, 404, 423, 424 to 426, 428, 429, 114 to 126, 167, 168, 129 to 154, 190 to 192, 163 to 166, 209, 106 and 107. |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. K. JADHAV,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३ १९ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन , २५, मर्झबान पथ, फोर्ट, मु ंबई ४०० ००१, दिनांक १८ मे २०२१.
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०२१/प्र.क्र.०१/पं.रां.५.– ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१), (१ख) आणि (२) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना नगर विकास विभाग क्र. एमयुएन. २०२०/ प्र.क्र.१४२/नवि १८, दिनांक २४ डिसेंबर, २०२० (यात यापुढे जिचा ''उक्त अधिसूचना '' असा निर्देश करण्यात आला आहे.).
अन्वये महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्हातील वैराग महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट के ले आहे आणि त्या करीता उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद के ल्याप्रमाणे वैराग नगरपंचायत या नावाने नगरपंचायत गठित करण्यात आली आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ चा पाच) याच्या कलम २५५ च्या पोट-कलम (२) चा खंड (सहा) अन्वये विद्यमान स्थानिक प्राधिकरणाची मत्ता, हक्क आणि दायित्वे (त्याने के लेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून) उत्तराधिकारी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश देणे इष्ट आहे;
त्याअर्थी, आता , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ याच्या कलम २५५ च्या पोट-कलम (२) चा खंड (सहा) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे, असा निदेश देते की, सोलापूर जिल्हातील वैराग महसुली गावासंबधात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व मत्ता, हक्क आणि दायित्वे (तिने के लेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायीत्वे धरून) ही, शासन निर्णय,ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्रमांक-एमपीएच- १९९७/सीआर-६४५/५६(४७), दिनांक २० जुलै १९९९ या मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या अटी व शर्तीवर वैराग नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाल्याप्रमाणे असतील आणि तिच्याकडे निहित असतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
पं. खं. जाधव,
शासनाचे उप सचिव.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, मे १९, २०२१/वैशाख २९, शके १९४३RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan, 25 Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 18th May 2021
Order
MAHARASHTRA ZILLA PARISHAD AND PANCHAYAT SAMITI ACT, 1961
No.ZPB-2021/CR-1/PR 5.– Whereas, the Government of Maharashtra, under the Notification, Urban Development Department, No.MUN-2020/C.R.142/UD- 18, dated 24th December, 2020 ( hereinafter referred to as "the said Notification" ) issued in exercise of the powers conferred by sub-sections (1),(1B) and (2) of section 341A of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has specified the local area of revenue village of Vairag in Solapur District to be a transitional area, for which a Nagar Panchayat as provided in sub-sections (2) of Section 341A of the said Act , by the name of the Vairag Nagar Panchayat , is constituted;
And whereas, pursuant to the said notification, it is expedient to issue an order for transfer of assets, rights and liabilities of the existing local authority (including the rights and liabilities under any agreement or contract made by it) to the successor local authority under clause (vi) of sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962);
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah V of 1962), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the assets, rights and liabilities of the Solapur Zilla Parishad, (including the rights and liabilities under any agreement or contract made by it) in respect of the revenue village Vairag in Solapur District shall stands transferred to and shall vest in the Nagar Panchayat of Vairag on the terms and conditions specified in the Government Resolution, Rural Development and Water Conservation Department, No. MPH-1997/CR-645/56(47), dated the 20th July, 1999.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. K. JADHAV,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.