RNI No. MAHBIL/2009/35526
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार- क
वर्ष ७ , अंक १२ ]
गुरुवार ते बुधवार , मे २०-२६ , २०२१ /वैशाख ३० - ज्येष्ठ ५ , शके १ ९ ४३
[पृष्ठे २
[ किंमत : रुपये ६.०० ]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले ( भाग एक, एक- अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क ) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग , निवडणूक न्यायाधिकरण , निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय
रॉयल इन्शुरन्स इमारत , ५ वा मजला, जमशेटजी टाटा मार्ग , चर्चगेट , मुंबई ४०० ०२० , दिनांक ४ मे २०२१ .
वाचा. ( १ ) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस ) ऑर्डर , १ ९९ ३.
( २ ) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८ /प्र.क्र. १/ ना.पु. २७ , दिनांक १४ मे २०१८ .
( ३ ) क्रमांक निशि/ केरो/२०२१/ ८० / आठ/ जा. ३१ , दिनांक ५ एप्रिल २०२१ .
( ४ ) राज्यस्तरीय समन्वयक , तेल उद्योग यांचा दिनांक १ मे २०२१ रोजी प्राप्त ई - मेल संदेश.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो / २०२१/ ९ ३/ आठ/जा. ३३. शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक , शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी , असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी , सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ मे २०२१ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग , मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र . ४ च्या ई -मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सुधारित एक्स - डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स- डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे .
(१)
भाग चार-क-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, मे २०-२६ , २०२१ / वैशाख ३० - ज्येष्ठ ५ , शके १९ ४३
त्याअर्थी , वाचा क्र . १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई , (मुंबई शहर व मुंबई उपनगर ) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ मे २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे : -
बाब अ. क्र.
(१)
(२) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि. )
बी वस्तूवव सेवा कर ( जी.एस.टी. ) @ ५ %
घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए +बी) सी
डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
(ii) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी
असाधारण भत्ता .
(A) वाहतूक खर्च
(iii )
(B ) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ एकूण वाहतूक खर्च (A+B+ C ) ( iv ) पथकर ( Toll Tax )
(v ) घाऊक वितरकांना पूर्णांकाचा लाभ
(vi ) एकूण किंमत वाढ [ डी (i ) + डी ( ii) + डी (iii ) + डी ( iv ) + डी ( v ) ]
सध्याचा दर (रुपये प्रति कि. लि.)
(३)
सुधारित दर (रुपये प्रति कि. लि. ) (४) ३२३८६.००
३२४७७.०० १६१९ .३०
१६२३.८५ ३४००५.३०
३४१००.८५ १३४१.८८
१३४१.८८ ९९ .००
९९ .०० २८०.७९
२८०.७९
७०.२० ७०.२०
९९ .३४ ९९ .३४
४५०.३३ ४५०.३३
७०.००
७०.०० ६.३६
१.०८
१९ ६२.२९ १९ ६७.५७
९८.३८
९८.११ इ एकूण किंमत वाढीवर , वस्तू व सेवा कर ( जी.एस.टी. ) @ ५ % [डी ( vi ) च्या ५ %] .
एफ एकूण [सी + डी ( vi ) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह) एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा
कर (जी.एस.टी. ) (जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति किलो लीटर ) जे किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति लीटर )
३६०७१.२५
३६१६१.२५
३६१६१.२५ ** ३६०७१.२५**
(किंमत रुपये
(किंमत रुपये
३४४३ ९ .२९+ ३४३५३.५७+
वस्तूव सेवा कर वस्तूव सेवा कर
रुपये १७१७.६८) रुपये १७२१.९ ६ ) ६७५.००
६७५.००
३३.७५ ३३.७५
३६७८०.०० **
३६८७०.००** (किंमत रुपये
(किंमत रुपये ३५०२८.५७
३५११४.२९
वस्तूव सेवा कर वस्तूव सेवा कर
रुपये १७५१.४३) रुपये १७५५.७१ ) ३६.७८
३६.८७ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , क्रमांक केईआर . १३७६ / ३७६ ९ / सतरा , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ७६ नुसार पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक ) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .
कैलास पगारे ( भा.प्र.से. ) , नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .