महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७, अंक १९] गुरुवार ते बुधवार, मे २०-२६, २०२१/वैशाख ३०-जेष्ठ ५, शके १९४३ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
खोपोली नगरपरिषद
सूचना
क्रमांक : ३०६
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) च्या अनुषंगाने कलम २३(१) नुसार खोपोली
नगरपरिषद क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.
शासनाने, नगरविकास विभागाकडील निर्णय Urban Development Public Health And Housing Department, No. MUB.1068 / 45915 / I-A दिनांक ६ एप्रिल १९७० अन्वये खोपोली नगरपरिषद स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) अन्वये नगरपरिषद क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे.
सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) च्या अनुषंगाने कलम २३(१) अन्वये खोपोली नगरपरिषदेने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहिर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. १८ दिनांक ९ एप्रिल २०२१ अन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) नुसार खोपोली नगरपरिषदेच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरीकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.
ज्या नागरीकांच्या याबाबत सूचना/हरकती असतील ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद यांचेकडे लेखी स्वरुपात द्याव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/हरकतीचा योग्य तो विचार करण्यात येईल.
खोपोली, दिनांक २६ एप्रिल २०२१.
गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद.
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मे २०-२६ २०२१/वैशाख ३०-जेष्ठ ५, शके १९४३
KHOPOLI MUNICIPAL COUNCIL
Notice
Number : 305
Declaration of Intention to prepare Development Plan of Khopoli Municipal Council as
per section 23(1) read with section 21(2) of Maharashtra Regional
and Town Planning Act,1966.
Government of Maharashtra in Urban Development, Public Health And Housing Department, vide it's Notification No. MUB.1068/45915/I-A, dated 06/04/1970 constituted Khopoli Municipal Council as per section 21(2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for planned development of the said area.
Hence, the Khopoli Municipal Council by its General Board Meeting resolution No. 18, dated 9th April 2021 has given consent to declare its intention to prepare Development Plan, as per provision of section 23(1) read with section 21(2) of the Maharashtra Regional & Town Planning Act, 1966. Accordingly, this notice is being published.
The plan showing boundary of the area included in Development Plan of Khopoli Municipal Council is kept open for inspection by the public on office working days, during office hours at the office of the Municipal Council as required under section 23(2) of the Maharashtra Regional & Town planning Act, 1966.
Any suggestion/ objection of the public in this regard, may be forwarded in writing to the Chief Officer, Khopoli Municipal Council within a period of 60 (Sixty) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette. The suggestion/ objection shall be duly considered while preparing the Development Plan.
Khopoli, Dated 26th April 2021. GANESH SHETE,
Chief Officer,
Khopoli Municipal Council.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मे २०-२६ २०२१/वैशाख ३०-जेष्ठ ५, शके १९४३No. MSETCL/CO/PS/Scheme-I/RE-ORC/PN/02496
भाग दोन (संकीर्ण)---१अ
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मे २०-२६ २०२१/वैशाख ३०-जेष्ठ ५, शके १९४३ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मे २०-२६ २०२१/वैशाख ३०-जेष्ठ ५, शके १९४३ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मे २०-२६ २०२१/वैशाख ३०-जेष्ठ ५, शके १९४३मुंबई, दिनांक २८ एप्रिल २०२१.
रविंद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प).
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मे २०-२६ २०२१/वैशाख ३०-जेष्ठ ५, शके १९४३स्थावर मालमत्तेचे जप्तीबाबत नोटीस
नमुना नं. १९
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१, नियम १०७ (११ड)
क्र. वि.व.अ./क.व./२/२०२१
ज्याअर्थी, अध्यक्ष, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा, १९६० कलम १०१ अन्वये थकीत कर्जदार श्री. सुखदेव भिकाजी हिवाळे, रा. दे. राजा यांचे विरुद्ध रुपये १११५२०, दिनांक १८ सप्टेंबर २०१९ पासून १६+२ व्याज सरचार्ज प्रो. फी रुपये नियमाप्रमाणे बाबत महाराष्ट्र सहकारी नियम, १९६० नियम १०१ (१) (२) अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळविले आहे आणि त्याची अंमलबजावणी ऋणकोची खाली दर्शविलेली मालमत्ता विक्री करावयाची आहे.
त्याअर्थी, श्री. सुखदेव भिकाजी हिवाळे, रा. दे. राजा, ता. देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांना अशी सूचना देण्यात येते की, खाली दर्शविलेली मालमत्ता वर निर्देशित केलेल्या रकमेबाबत जप्त केलेली आहे. तरी वरील वसुली प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण करण्यात आले असले किंवा ती दुसयाचे स्वाधीन करण्यात आली असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर्माण करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा चे बाबतीत रद्द होतील व निरर्थक ठरतील.
मालमत्तेचे वर्णन
वसुली प्रमाणपत्र थकबाकीदाराचे नाव व गाव घर नंबर किंवा शेताचा चतु:सीमा शेरा मालमत्तेवरील क्रमांक तारीख
भुमापन क्रमांक व वर्णन
बोजा (१) (२) (३) (४) (५) ३८६/२०२० सुखदेव भिकाजी हिवाळे गट नं. ८४/१, मौजे दे. राजा पूर्वेस : गट नं. ८४/२ पिपल्स को-ऑपरेटिव्ह दिनांक ३ एकच कुटुंबकर्ता दस्त क्र. ४८८, दिनांक १५ पश्चिमेस : गट नं. ८४/१ बँक मर्या., देऊळगांव मार्च २०२० कुटुंबातील सदस्य नामे एप्रिल २०१४, २ हे. ४० आर उत्तरेस : गट नं. ८३/१ राजा चे थकीत सौ. ज्योती सुखदेव हिवाळे पैकी ज्योती सुखदेव हिवाळे दक्षिणेस : गट नं. ८५ कर्जापोटी जप्त. रा. देऊळगांवराजा, यांचे नावे असलेली ४० आर ता. देऊळगांव राजा, जमीन. जि. बुलडाणा.
पुन्हा असे सूचित करण्यात येते की, वरील येणे रक्कम व्याज व खर्च दिनांक ७ मे २०२१ पयर्ंत भरणा न झाल्यास वरील स्थावर मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.
देऊळगांव राजा, दिनांक २२ एप्रिल २०२१.
अरविंद दिगंबर क्षिरसागर, विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा (महाराष्ट्र).
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मे २०-२६ २०२१/वैशाख ३०-जेष्ठ ५, शके १९४३स्थावर मालमत्तेचे जप्तीबाबत नोटीस
नमुना नं. १९
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१, नियम १०७ (११ड)
क्र. वि.व.अ./क.व./६/२०२१
ज्याअर्थी, अध्यक्ष, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा, १९६० कलम १०१ अन्वये थकीत कर्जदार राजुरेश्वर मेडीकल, प्रो. गोपीचंद रामराव कोल्हे, रा. तुळजापूर यांचे विरुद्ध रुपये २०७८५०, दिनांक ८ नोव्हेंबर २०१७ पासून १४.५०% व्याज सरचार्ज प्रो. फी रुपये नियमाप्रमाणे बाबत महाराष्ट्र सहकारी नियम, १९६० नियम १०१ (१) (२) अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळविले आहे आणि त्याची अंमलबजावणी ऋणकोची खाली दर्शविलेली मालमत्ता विक्री करावयाची आहे.
त्याअर्थी, श्री. गोपीचंद रामराव कोल्हे, रा. तुळजापूर, ता. देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांना अशी सूचना देण्यात येते की, खाली दर्शविलेली मालमत्ता वर निर्देशित केलेल्या रकमेबाबत जप्त केलेली आहे. तरी वरील वसुली प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण करण्यात आले असले किंवा ती दुसयाचे स्वाधीन करण्यात आली असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर्माण करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा चे बाबतीत रद्द होतील व निरर्थक ठरतील.
मालमत्तेचे वर्णन
वसुली प्रमाणपत्र थकबाकीदाराचे नाव व गाव घर नंबर किंवा शेताचा चतु:सीमा शेरा मालमत्तेवरील क्रमांक तारीख
भुमापन क्रमांक व वर्णन
बोजा (१) (२) (३) (४) (५) २९७ राजुरेश्वर मेडीकल प्रो. मौजे तुळजापूर गट नं. २७९ पूर्वेस : अशोक रामराव तिडके पिपल्स को-ऑपरेटिव्ह दिनांक ९ गोपीचंद रामराव कोल्हे क्षेत्र १३ हे. ६४ आर पैकी पश्चिमेस : एकनाथ शंकर कोल्हे बँक मर्या., देऊळगांव मे २०१८ रा. तुळजापूर, २ हे. ४० आर रजि. उत्तरेस : संजय गुलाबराव कोल्हे राजा चे थकीत ता. देऊळगांव राजा, गहाणखत ७४९, दिनांक १९ दक्षिणेस : छगन नारायण कोल्हे कर्जापोटी जप्त. जि. बुलडाणा. मार्च २०१५.
पुन्हा असे सूचित करण्यात येते की, वरील येणे रक्कम व्याज व खर्च दिनांक १५ मे २०२१ पयर्ंत भरणा न झाल्यास वरील स्थावर मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.
देऊळगांव राजा, दिनांक ४ मे २०२१.
अरविंद दिगंबर क्षिरसागर, विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा (महाराष्ट्र).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.