महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक ३] गुरुवार ते बुधवार, मे २०-२६, २०२१/वैशाख ३०-जेष्ठ ५, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या-४/निवडणूक/कर्जत/नामनिर्देशित सदस्य/२०२१-२०२२ .-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपद्धती) नियम, २०१० कलम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की, रायगड जिल्ह्यतील कर्जत नगरपरिषदेसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्य या पदाच्या निवडणुकीध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास नामनिर्देशित सदस्य म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :----
अनु नगरपरिषदेचे नामनिर्देशित निवडून आल्याचा
पत्ता
क्रमांक नाव सदस्यांची नावे
दिनांक
(१) (२) (३) (४) (५)
१ कर्जत हेमंत सुर्याजी ठाणगे २७ एप्रिल २०२१ विठ्ठलनगर, कर्जत, ता. कर्जत, जि. रायगड.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २०-२६, २०२१/वैशाख ३०-ज्येष्ठ ५, शके १९४३ २ BY THE COLLECTOR OF RAIGAD OrderNo. MUN/Election/Karya-4/Karjat/Nam. Sad./2021-2022 .— In exercise of the powers vested in me under section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat (Qualification of Nomineted Members and Procedure for Appointment) Rules 2010, I, Nidhi Choudhari, Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as Nominated Councilors of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. No. Municipal Nominated Election Address Council Name Councilors Name
(1) (2)
(3)
(4) (5) 1 Karjat Hemant Suryaji 27 April 2021 Vitthal Nagar, Karjat
Thanage Tal. Karjat, Dist.
Raigad.
Alibag,
NIDHI CHOUDHARI, dated the 4th May 2021.
Collector, Raigad.