Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील कलम 11 (1) खालील भूसंपादनाबाबतची अधिसूचना व शुद्धिपत्रक. (2) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांजकडील कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पुणे यांजकडील विकास योजना सुपे (नवीन) तयार करणेचा इरादा जाहीर करणेबाबत. (4) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (5) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील बंदी आदेश. (6) अध्यक्ष बार्शी नगरपरिषद, बार्शी यांजकडील बार्शी नगरपरिषदेची (दुसरी सुधारित) फेरफारबाबतची अधिसूचना. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी निर्मूलन आदेश. (8) उपविभागीय दंडाधिकारी (अ) जुन्नर-आंबेगावउपविभाग, मंचर, पुणे, (ब) खेड उपविभाग, खेड (राजगुरूनगर), (क) करवीर विभाग, कोल्हापूर, (ड) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग, पुणे, (इ) फलटण उपविभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.

Published 20 May 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-20.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.