महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक ४७] शुक्रवार, मे २१, २०२१/वैशाख ३१, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग २ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ मे २०२१. अधिसूचना
शासकीय गुपिते अधिनियम १९२३.
क्रमांक आयओएस-०३२०/प्र.क्र. १२३/विशा-४.----भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५८ च्या खंड (१) अन्वये राष्ट्रपतींना प्रदान केलेल्या केंद्र शासनाच्या कार्यकारी शक्तींना अनुसरून भारत सरकारचे राजपत्र, भाग दोन, उप विभाग ३(दोन) दिनांक ११ मे १९६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या केंद्र शासनाच्या आदेश क्र. एसओ-१२८५, दिनांक ४ मे, १९६३ आणि युनियन वॉर बुक मधील भाग-३ च्या कलम ४ अन्वये शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ (१९२३ चा १९) च्या कलम २ च्या खंड (८) च्या उप खंड (क) व (ड) याखाली, महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे खालील अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेले हे उक्त अधिनियमातील कलम २ च्या खंड ८ चे उप खंड (ड) अन्वये 'ब' वर्ग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे.
अनुसूची
स्थळ क्षेत्र
प्रतिबंधित क्षेत्राच्या चतु:सीमा
राखीव पोलीस बल, गट क्रमांक राखीव पोलीस बल, गट क्रमांक पूर्व सव्र्हे नं. २३७ व २३६ च्या सिमेवर संरक्षण भिंत ७, दौंड, तालुका-दौंड, जि. पुणे ७, दौंड, तालुका-दौंड, जि. पुणे उपलब्ध नाही.
एकूण क्षेत्रफळ - ९५ एकर. पश्चिम सव्र्हे नं. २२६, २२७ व २२९ च्या सिमेवर दौंड-
बारामती राज्यमार्ग असून सदर ठिकाण संरक्षण भिंत उपलब्ध आहे.
उत्तर सव्र्हे नं. २२६ व २३७ च्या सिमेवर दौंड-वेताळनगर रस्ता असून सदर ठिकाणी संरक्षण भिंत उपलब्ध आहे.
दक्षिण सव्र्हे नं. २२७ व २३६ च्या सिमेवर संरक्षण भिंत
उपलब्ध नाही.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ, मे २१, २०२१/वैशाख ३१, शके १९४३ HOME DEPARTMENT2nd Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya Mumbai 400 032, dated the 21st May 2021.
NOTIFICATION
OFFICIAL SECRETS ACT, 1923.
No. IOS-0320/CR.123/SPL-4.—In pursuance of the entrustment of the executive functions of the Central Government to the Government of Maharashtra by the President of India, under clause (1) of article 258 of the Constitution of India, in relation to any of the matters specified in sub-clauses (c) and (d) of clause (8) of section 2 of the Official Secrets Act, 1923 (19 of 1923), in its application to the State of Maharashtra, by the Government of India's Order No. S. O. 1285, dated 4th May 1963, published in the Gazette of India, Part II, section 3 (ii), dated 11th May 1963, and in pursuance of section 4 of Chapter III of the Union War Book, the Government of Maharashtra hereby declares under sub-clause (d) of clause (8) of section 2 of the said Act, the place specified in the SCHEDULE appended hereto to be the Prohibited Place Category "B" for the purpose of the said Act, namely :—
Schedule
Place Location Description of boundaries of the Prohibited Place State Reserve Police State Reserve Police East Boundary of Survey Number 237 Force, Group No. 7, Force, Group No. 7, and 236. No compound wall Taluka- Daund, Taluka- Daund, available this side.
District Pune. District Pune. West Daund-Baramati State Road Total Area - 95 Acres (Boundary of Survey Number 226,
227 and 229).
Compound wall available this
side.
North Daund-Vetalnagar Road
(Boundary of Survey Number 226
and 227). Compound wall
available this side.
South (Boundary of Survey Number 227
and 236) No compound wall
available this side.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHIRISH MOHOD,
Deputy Secretary to Government.