RNI No. MAHBIL /2009/31747
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -ल
मंगळवार , मे २५ , २०२१/ज्येष्ठ ४ , शके १९ ४३
वर्ष ७ , अंक १४]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील ( भाग एक, चार- अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ मे २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र कल्याण अधिकारी ( कर्तव्ये, अर्हता व सेवाशर्ती) नियम , १ ९६६ .
क्रमांक-एफएसी-२०१ ९ /प्र.क्र.१६८ /कामगार -४.- महाराष्ट्र कल्याण अधिकारी ( कर्तव्ये, अर्हता व सेवाशर्ती) नियम, १ ९ ६६ च्या नियम ३ च्या पोटनियम ( १ ) चा खंड ( अ) नुसार महाराष्ट्र शासन याद्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी चालविलेल्या एम.एस.डब्ल्यू. या अभ्यासक्रमातील Group E : Human Resource Management ( HRM ) हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांस उक्त पोटनियमाच्या प्रयोजनार्थ मान्यता देण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. श्री. ल. पुलकुंडवार, शासनाचे उप सचिव .
भाग एक-ल- १५-१
(१) २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मे २५ , २०२१/ज्येष्ठ ४ , शके १९ ४३
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th May 2021 .
NOTIFICATION
THE MAHARASHTRA WELFARE OFFICERS ( DUTIES , QUALIFICATIONS AND CONDITIONS OF SERVICES) RULES , 1966.
No. FAC- 2019/C.R. 168 /Labour- 4 ,-In pursuance of clause ( a) of sub- rule ( 1 ) of rule 3 of the Maharashtra Welfare Officers ( Duties , Qualifications and Conditions of Service ) Rules , 1966 , the Government of Maharashtra hereby recognises a degree of Master of Social Works ( with Specialization in Human Resource Management ) of the Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University , for the purposes of the said sub- rule .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
DR . S. L. PULKUNDWAR , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .