RNI No. MAHBIL /2009/31733
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
गुरुवार, मे २७ , २०२१/ज्येष्ठ ६, शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ५१
पृष्ठे २ , किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
गृहनिर्माणविभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २७ मे २०२१
अधिसूचना
स्थावर संपदा ( विनियमन व विकास ) अधिनियम , २०१६.
क्रमांक स्थासअं . २०१७ / प्र.क्र . १२५ / दुवपु -२ . ज्याअर्थी , शासकीय अधिसूचना, गृहनिर्माण विभाग क्रमांक संकीर्ण-२०१ ९/ प्र. क्र. १२ ९ (भाग -१ ) / दुवपु -२ , दिनांक २४ ऑक्टोबर २०१ ९ याद्वारे महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र राज्यासाठी त्यात नमूद केलेल्या सदस्यांचा समावेश असलेले महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण स्थापन केले आहे ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाला उक्त न्यायाधिकरणावर आणखी एक प्रशासकीय/ तांत्रिक सदस्याची नियुक्ती करणे इष्ट वाटते;
त्याअर्थी , आता, स्थावर संपदा ( विनियमन व विकास ) अधिनियम, २०१६ ( सन २०१६ चा १६ ) याच्या कलम ४३ च्या पोट- कलम ( १ ) व पोट -कलम ( ३ ) तसेच कलम ४५ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे , उक्त अधिसूचनेत पुढील प्रमाणे सुधारणा करीत आहे: -
शासकीय अधिसूचना , गृहनिर्माण विभाग , क्रमांक-संकीर्ण-२०१ ९ /प्र.क्र १२ ९ ( भाग -१ ) /दुवपु-२ , दिनांक २४ ऑक्टोबर २०१ ९ मधील नोंद (तीन ) ऐवजी पुढील नोंद दाखल करण्यात येईल : -
" (तीन) दोन प्रशासकीय / तांत्रिक सदस्य "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
एस. व्हि. आर . श्रीनिवास, भा.प्र.से.
शासनाचे प्रधान सचिव.
(१)
भाग चार-अ- ८७-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, मे २७ , २०२१/ज्येष्ठ ६, शके १ ९ ४३
HOUSING DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 dated the 27th May 2021
NOTIFICATION
REAL ESTATE ( REGULATION AND DEVELOPMENT ) ACT , 2016 .
No.RERA - 2017/CR.125/RR- 2.- Whereas by Government Notification , Housing Department , No. Misc . - 2019/CR.129 ( Part - 1 ) /RR- 2 , dated the 24th October 2019 , the Government of Maharashtra has established the Maharashtra Real Estate Appellate Tribunal for the State of Maharashtra consisting of the members mentioned therein ;
And whereas , the Government of Maharashtra considers it expedient to appoint one more Administrative/Technical Member on the said Tribunal ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) and sub - section ( 3 ) of section 43 read with section 45 of the Real Estate ( Regulation and Development ) Act , 2016 ( Act No. 16 of 2016 ) , the Government of Maharashtra , hereby amends the said notification , as follows , namely : -
In the Government Notification , Housing Department No. Misc . - 2019/CR.129 ( Part- 1 )/RR - 2 , dated the 24th October 2019 , for entry ( iii ) , the following entry shall be substituted namely :-
" ( iii ) Two Administrative /Technical Members . "
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. V. R. SRINIVAS , I.A.S , Principal Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .