महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - १४ ] गुरुवार, मे २७, २०२१ / ज्येष्ठ ६, शके १९४३
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/८३९/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक २४ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव उपनगराध्यक्षांचे नाव
अ. क्र. १
२
३
१
लोणावळा
संजय मोहन घोणे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, १० मे २०२१.
--------------------------------------
BY COLLECTOR
Order
No. PSN/WS/KS-1/839/2021.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice-President of Municipal Council, Lonavala in special meeting conveyed on 24th March 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Vice-President
1 2
3
1 Lonavala Sanjay Mohan Ghone
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २७ मे २०२१ / ज्येष्ठ ६, शके १९४३ आदेशक्रमांक पसन/कावि/कार्या-१/८४०/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक ३ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव उपनगराध्यक्षांचे नाव
अ. क्र. १
२
३
१
सासवड
वसुधा विश्वजित आनंदे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, १० मे २०२१.
--------------------------------------
Order
No. PSN/WS/KS-1/840/2021.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice-President of Municipal Council, Saswad in special meeting conveyed on 3rd March 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Vice-President
1 2
3
1 Saswad Vasudha Vishwajit Anande
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 10th May 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.