Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

मुख्याधिकारी, शेवगाव नगरपंचायत यांची 1966 चे कलम 23 (1) व 38 अन्वये अधिसूचना, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांची वसुली अधिकारी यांचे नेमणुकीबाबतचे आदेश.

Published 27 May 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/44835

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १०, अंक - २१ ] गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ [ पृष्ठे १५

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

मुख्याधिकारी यांजकडून

शेवगाव नगरपरिषद, शेवगाव

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) व ३८ अन्वये शेवगाव नगरपरिषद क्षेत्राची विकास

योजना सुधारित करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.

सूचना

क्रमांक बांध/१७२/२०२१.--------- शासनाने नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१६२६/४७०/प्र.क्र. ६१/८६८२/नवि-१७, दिनांक १० मार्च १९८७ अन्वये शेवगावची विकास योजना मंजूर केलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३८ अन्वये नगरपरिषद क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना सुधारित तयार करणे आवश्यक आहे.

सबब महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३ (१) व ३८ अन्वये शेवगाव नगरपरिषदेने विकास योजना सुधारित करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ४, दिनांक १८ ेब्रुवारी २०२१ अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) नुसार शेवगाव नगरपरिषदेच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा शेवगाव नगरपरिषद कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना / हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद यांचेकडे लेखी स्वरूपात ाव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/ हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.

अंबादास नारायण गर्कळ,

मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद, शेवगाव, जिल्हा अहमदनगर.

शेवगाव, १९ मे २०२१.

-----------------------------------------------------------------

(१)

वि (एच) ३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३

BY CHIEF OFFICER

SHEVGAON MUNICIPAL COUNCIL

Declaration of Intention to prepare Development Plan of Shevgaon Municipal Council as per

Setion 23 (1) and Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

NOTICE

No. 172/2021.– Government of Maharashtra in Urban Development Department vide it's Notification No. TPS-1626/470/File No. 61/8682/Navi-17, dated 10th March 1987 has sanctioned Development Plan of Shevgaon it is necessary to revise the Develpment Plan for the area of Municipal Council as per Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for planned Development of the said area.

Hence, the Shevgaon Municipal Council by it's Resolution No. 4, dated 18th February 2021 has given consent to declare it's intention to prepare Development Plan, as per provision of Section 23 (1) and Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Accordingly, this Notice is being published.

The plan showing boundary of the area included in Development Plan of Shevgaon Municipal Council is kept open for inspection by the public on office working days during office hours at the office of the Shevgaon Municipal Council, as required under Section 23 (2) and Section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Any suggestions / objections of the public in this regard may be forwarded in writing to the Chief Officer, Shevgaon Municipal Council within a period of 60 (Sixty) days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette. The suggestions / objections shall be duly considered while preparing the Development Plan.

AMBADAS NARAYAN GARKAL,

Chief Officer,

Shevgaon Municipal Council, Shevgaon,

district Ahmednagar.

Shevgaon, 19th May 2021.

–––––––––––––––––

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये

आदेश

क्रमांक अर्थ-१/नाशिक जि.म.स.बक/क. १५६/अ.प्र/३१५२/२०२०.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून मी, ज्योती लाठकर, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक या आदेशान्वये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बक लिमिटेड, नाशिक या बकेच्या सहकारी कर्ज वसुलीचे कामकाजासाठी व बकेशी संलग्न जिल्ह्यातील बकेने कर्ज पुरवठा केलेल्या प्राथमिक शेती व बिगर शेती संस्थांचे कर्ज वसुलीसाठी खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व (२) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ चे २ (एच) व (जे) तसेच नियम १०७ खालील उपनियम (३), (५), (६), (७), (९), (१०), (११) (अपसेट प्राईस व विक्री कायम करणेची तरतूद वगळून) (१२), (१३), (१४) (विक्री कायम करण्याची तरतूद वगळून) (१५), (१७), (१८) व (२०) आणि कलम ९१/१०१/कलम १३७ नुसार दिलेल्या वसुली दाखल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी सहकारी कर्जवसुली करावयाच्या कार्यवाहीपुरती शक्ती खालील अटींस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२१ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ ३३ परिशिष्ट

अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ १ एच. आर. गोसावी सरव्यवस्थापक कायदा कलम १५६ व नियम १०७ नाशिक जिल्हा

अन्वये वरील आदेशात दर्शविलेनुसार.

२ सौ. व्ही. व्ही. देवरे सरव्यवस्थापक --,,-- नाशिक जिल्हा ३ डी. एम. पाटील सरव्यवस्थापक --,,-- नाशिक जिल्हा ४ एच. के. पाटील सरव्यवस्थापक --,,-- नाशिक जिल्हा ५ एम. जे. शेटे मुख्याधिकारी

--,,-- नाशिक जिल्हा ६ आर. एन. खरात मुख्याधिकारी

--,,-- नाशिक जिल्हा ७ एस. एस. अहिरे मुख्याधिकारी

--,,-- नाशिक जिल्हा ८ सौ. एस. अे. चव्हाण मुख्याधिकारी

--,,-- नाशिक जिल्हा ९ सौ. एस. बी. सुक्ते मुख्याधिकारी

--,,-- नाशिक जिल्हा १० एस. एच. नलावडे मुख्याधिकारी

--,,-- नाशिक जिल्हा ११ पी. डी. कोळेकर मुख्याधिकारी

--,,-- नाशिक जिल्हा १२ डी. टी. गोरे मुख्याधिकारी

--,,-- नाशिक जिल्हा १३ बी. एन. गोडसे मुख्याधिकारी

--,,-- नाशिक जिल्हा १४ जी. पी. बागुल उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा १५ एस. बी. ठाकरे उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा १६ एस. एन. पवार उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा १७ एस. अे. गडाख उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा १८ पी. के. महाले उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा १९ एस. आर. मगर उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २० डी. पी. पगार उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २१ एम. बी. देवकुटे उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २२ आर. पी. काकड उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २३ एम. एस. बेग उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २४ व्ही. पी. शिंदे उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २५ व्ही. बी. शिंत्रे उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २६ एस. अे. गायकवाड उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २७ आर. डी. जाधव उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २८ पी. डी. शेवाळे उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा २९ व्ही. डी. देवरे उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा ३० के. एस. शिंगाडे उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा ३१ अे. जी. थेटे उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा ३२ पी. आर. आव्हाड उपमुख्याधिकारी --,,-- नाशिक जिल्हा३३ अेन. अेन. ओस्तवाल विभागीय अधिकारी --,,-- सिन्नर ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ ३४ डी. आर. धनवटे विभागीय अधिकारी --,,-- नाशिक ३५ पी. एम. मोरे

विभागीय अधिकारी --,,-- कळवण ३६ एम. यु. अहिरे विभागीय अधिकारी --,,-- कळवण ३७ जे. व्ही. बोरसे विभागीय अधिकारी --,,-- कळवण ३८ आर. एच. जगताप विभागीय अधिकारी --,,-- सटाणा ३९ आर. एस. भामरे विभागीय अधिकारी --,,-- सटाणा ४० एन. के. राठोड विभागीय अधिकारी --,,-- नांदगाव ४१ पी. एच. भोई विभागीय अधिकारी --,,-- दिंडोरी ४२ व्ही. एल. खैरनार विभागीय अधिकारी --,,-- येवला ४३ आर. बी. शिंदे विभागीय अधिकारी --,,-- येवला ४४ जी. एस. चौधरी विभागीय अधिकारी --,,-- सुरगाणा ४५ आर. व्ही. निकम विभागीय अधिकारी --,,-- निाड ४६ आर. ए. हिरे विभागीय अधिकारी --,,-- देवळा ४७ एन. एन. सुर्यवंशी विभागीय अधिकारी --,,-- देवळा ४८ एम. टी. डंबाळे विभागीय अधिकारी --,,-- मालेगाव ४९ डी. एम. सोळंकी विभागीय अधिकारी --,,-- मालेगाव ५० यु. एस. लोंदे विभागीय अधिकारी --,,-- त्रंबक ५१ एस. ए. बोडके विभागीय अधिकारी --,,-- पेठ ५२ जे. आर. लिमले विभागीय अधिकारी --,,-- इगतपुरी (घोटी) ५३ एस. आर. शिंदे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- देवगाव ५४ डी. एस. अहिरराव बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सोग्रस ५५ एन. एस. शिरोरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- लखमापूर ५६ के. एन. कोर बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- लखमापूर ५७ टी. ई. अहिरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सटाणा ५८ एम. के. अहिरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नांदगाव ५९ पी. आर. कोळी बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नांदगाव६० आर. के. घुमरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- चांदवड ६१ बी. एन. भदाणे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वणी ६२ एस. पी. भवर बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वाणी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ ५५ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ ६३ एच. डी. ढिकले बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नाशिकरोड-ब ६४ पी. जी. राजोळे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नाशिकरोड-अ ६५ वाय. आर. सातपुते बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वडांगळी ६६ आर. ए. शिंदे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सायने बु.

६७ जे. डी. निकम बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- देवळा ६८ ए. एल. भामरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- देवळा ६९ जी. व्ही. ठेपणे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- त्रंबक ७० एस. पी. लहारे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- त्रंबक ७१ आर. टी. गांगुर्डे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- दिंडोरी ७२ बी. के. जाधव बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वडनेरभैरव ७३ वाय. आर. मालपुरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- अभोणा ७४ के. एस. खुरकूटे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- गिरणारे ७५ एस. एन. गुंजाळ बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वडनेर-खाकुर्डी ७६ एस. के. पारखे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वडाळी भोई ७७ बी. एन. सुर्यवंशी बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- डांगसौदाणे ७८ बी. के. कुशारे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- के.एस.नगर रानवड ७९ एस. के. पगार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- झोडगे ८० एस. के. अहिरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- कळवाडी ८१ आर. एस. बोरसे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सातपूर ८२ बी. बी. जाधव बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- काजीसांगवी ८३ एस. जे. पाटील बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- लोहणेर ८४ आर. जी. बच्ाव बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- विंचूर ८५ व्ही. एम. वाघ बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मातेरेवाडी (काशु) ८६ एस. टी. पवार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वेहळगाव ८७ एस. बी. गायकवाड बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- आसखेडा ८८ आर. पी. काळे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- पाटोदा८९ एस. एस. पाटील बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- माया. कळवण ९० आर. बी. कापडणीस बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- बेज ९१ बी. एन. चौहान बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- बेज ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ ९२ डी. एस. जाधव बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- करंजाळी ९३ एस. व्ही. मानकर बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- माया. लासलगाव ९४ एम. जे. शेलार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- जळगाव नेऊ र ९५ पी. जे. कोळी बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- खेडलेझुंगे ९६ डी. एन. गांगुर्डे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- करंजवण ९७ एस. के. दहाणे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- करंजवण ९८ एस. वाय. गिते बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- उगाव ९९ जी. आर. जाधव बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- करंजगव्हाण १०० एस. ए. गायकवाड बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- उमराळे १०१ एस. के. बोरस्ते बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- यमा. ओझर १०२ एस. एन. जगताप बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- माया. निाड १०३ बी. डी. खैरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- माया. निाड १०४ बी. एस. कदम बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- माया. येवला १०५ आर. डी. नागपुरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सायगाव १०६ डी. टी. निकम बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सादाणे १०७ आय. यु. वाघ बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- येसगाव १०८ जी. के. निकम बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- संगमेश्वर १०९ ई. एस. पाटील बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वसाका (विठेवाडी) ११० डी. के. वाटपाडे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- माया. पिंपळगाव १११ सी. आर. ढिकले बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- पंचवटी (का) ११२ एस. एन. पाटील बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- पाथर्डी ाटा ११३ बी. के. कदम बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सावरगाव ११४ एस. डी. गायकवाड बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- घोटी ११५ आर. बी. मडके बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- घोटी ११६ डी. बी. मते बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- घोटी ११७ डी. डी. शिंदे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सिन्नर११८ बी. यु. अरोटे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सिन्नर ११९ एस. व्ही. भामरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सटाणा १२० एच. एल. भामरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नामपूर महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ ७७ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ १२१ एन. एस. तासकर बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- पिंपळगाव (ब.) १२२ एस. जी. हुकिरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मनमाड १२३ जी. आर. मानभाव बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- पेठ १२४ पी. जी. सरोदे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वावी १२५ व्ही. के. गवळी बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सुरगाणा १२६ एस. डी. हिरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- विरणे १२७ डी. एम. भोये बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सुरगाणा १२८ व्ही. एल. जाधव बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- उमराणा १२९ एस. ई. बुचडे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सायखेडा १३० के. अे. गांगुर्डे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- दिंडोरी १३१ व्ही. बी. शेवाळे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- ताहाराबाद १३२ के. एम. निरगुडे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नांदुरशिगोटे १३३ टी. डब्ल्यू. वहे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- अंदसुल १३४ एन. एस. कोरडे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- चांदोरी १३५ सी. वाय. मेतकर बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- भगुर १३६ एस. ए. साठे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- खेडगाव १३७ बी. आर. हिरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सोनज १३८ एस. आर. गांगुर्डे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- जायखेडा १३९ एस. आर. सुराडे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मुखेड १४० ए. एम. पवार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मातेरेवाडी १४१ आर. एम. यशवंते बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- पांढुर्ली १४२ एन. ए. खांडेकर बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मालेगाव कॅम्प १४३ जी. एम. पवार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वेहेळगाव १४४ एन. जी. पवार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- कनाशी १४५ एम. आर. बोंबले बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- अस्वली स्टेशन १४६ एस. एस. ढोणे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नांदगाव शहर१४७ एस. बी. अहिरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मा. या. नामपूर १४८ पी. जी. पाटील बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मा. या. नामपूर १४९ पी. डी. पगार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- दाभाडी शहर ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ १५० के. एल. ढोमसे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- दावचवाडी १५१ आर. एल. रूपवते बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- कवडदरा १५२ आर. एस. राठोड बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- बाणगाव १५३ टी. एच. पोटे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- निाड १५४ सी. एस. सावंत बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- देवळा १५५ पी. पी. चंदन बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- देवळा १५६ एस. जे. पवार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मा. या. सिन्नर १५७ जे. डी. डुकळे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- रावळगाव १५८ एस. एस. पाटील बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मा. या. लासलगाव १५९ पी. बी. खताळ बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- दिघवद १६० डी. एस. कदम बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मालेगाव १६१ एन. जी. पाटील बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- आग्रा रोड १६२ आर. टी. बिरारी बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- आग्रा रोड १६३ ए. एन. घुले बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मेन रोड १६४ आर. व्ही. सुर्यवंशी बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सटाणा १६५ व्ही. डी. धोंडगे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नामपूर १६६ जे. यु. गर्दे

बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- मालेगाव (वसंतवाडी) १६७ डी. डी. महाले बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सुरगाणा १६८ बी. एम. शेवाळे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- उमराणा १६९ एस. टी. पाटील बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- निमगाव १७० डी. एम. आहेर बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- वडाळीभाई १७१ आर. डी. खैरनार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- चांदोरी १७२ सौ. ए. बी. पानसरे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- भगूर १७३ डी. एस. गाडेकर बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- आडगाव १७४ बी. एम. लांडगे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- लोहणेर १७५ एस. एन. पवार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- दाभाडी शहर१७६ ए. ए. कांबळे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- पवननगर १७७ आर. व्ही. खैरनार बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- घोटी १७८ आर. के. शिरोळे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सिन्नर महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ ९९ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ १७९ बी. डी. बागुल बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- कळवण १८० एच. डी. सोनवणे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सटाणा १८१ एल. एन. पगारे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नामपूर १८२ एस. एल. गरुड बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- पिंपळगाव (ब.) १८३ पी. वाय. कडाळे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- लासलगाव १८४ एस. एच. झोंड बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- येवला १८५ बी. डी. गुंजाळ बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- चांदवड १८६ के. आर. पाडवी बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- सुरगाणा १८७ बी. डी. बेंडकुळे बक निरीक्षक तथा वि. वि. अधिकारी --,,-- नाशिकरोड १८८ आर. पी. गोसावी शाखा व्यवस्थापक --,,-- वडांगळी १८९ ए. डी. सुर्यवंशी शाखा व्यवस्थापक --,,-- सायने १९० एस. वाय. सोनवणे शाखा व्यवस्थापक --,,-- निाड १९१ ए. बी. महाजन शाखा व्यवस्थापक --,,-- सायखेडा १९२ एन. एल. चौधरी शाखा व्यवस्थापक --,,-- हरसुल १९३ ए. यु. पठाण शाखा व्यवस्थापक --,,-- त्रंबक १९५ टी. एस. जाधव शाखा व्यवस्थापक --,,-- दिंडोरी १९६ आर. व्ही. गांगुर्डे शाखा व्यवस्थापक --,,-- ताहाराबाद १९७ आर. के. महाले शाखा व्यवस्थापक --,,-- अंदरसुल १९८ एस. बी. थेटे शाखा व्यवस्थापक --,,-- गिरणारे १९९ एस. एन. गोसावी शाखा व्यवस्थापक --,,-- वडनेर खाकुर्डी २०० आर. एम. मौले शाखा व्यवस्थापक --,,-- जानोरी २०१ जी. एस. बोंबले शाखा व्यवस्थापक --,,-- देवगाव २०२ एस. जी. भामरे शाखा व्यवस्थापक --,,-- मा. या. सटाणा २०३ जी. आर. सोनी शाखा व्यवस्थापक --,,-- डांगसौदाणे २०४ के. पी. कोटकर शाखा व्यवस्थापक --,,-- देवळाली नाका २०५ एस. एम. जाधव शाखा व्यवस्थापक --,,-- जे. बी. येवला २०६ के. टी. देवरे शाखा व्यवस्थापक --,,-- सोनज२०७ एन. एन. बोरसे शाखा व्यवस्थापक --,,-- जायखेडा २०८ ए. जी. गावंडे शाखा व्यवस्थापक --,,-- ननाशी १० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ २०९ बी. के. गावीत शाखा व्यवस्थापक --,,-- कळवाडी २१० डी. एस. आहेर शाखा व्यवस्थापक --,,-- देवरगाव २११ बी. एन. शिंदे शाखा व्यवस्थापक --,,-- म्हाळसाकोरे २१२ एस. डी. परदेशी शाखा व्यवस्थापक --,,-- ब्राम्हणगाव २१३ एम. एन. बंगाळ शाखा व्यवस्थापक --,,-- उंबरगाव २१४ डी. एस. दिघोळे शाखा व्यवस्थापक --,,-- दोडी बु.

२१५ व्ही. डी. आवरे शाखा व्यवस्थापक --,,-- दुगाव २१६ एच. सी. पवार शाखा व्यवस्थापक --,,-- कनाशी २१७ यु. एम. पाटील शाखा व्यवस्थापक --,,-- करंजाळी २१८ ए. आर. वाघ शाखा व्यवस्थापक --,,-- जळगाव नेऊ र २१९ एस. आर. महाले शाखा व्यवस्थापक --,,-- सोग्रस २२० व्ही. सी. वसावे शाखा व्यवस्थापक --,,-- मुल्हेर २२१ एस. टी. ढिकले शाखा व्यवस्थापक --,,-- मांडसांगवी २२२ पी. एल. जाधव शाखा व्यवस्थापक --,,-- उमराळे २२३ आर. जी. नेरकर शाखा व्यवस्थापक --,,-- टाकेद २२४ यु. एस. शेवाळे शाखा व्यवस्थापक --,,-- पाटणे २२५ बी. के. साळवे शाखा व्यवस्थापक --,,-- कोकणगाव २२६ आर. बी. कोरडे शाखा व्यवस्थापक --,,-- य. मा. ओझर २२७ आर. पी. आरोटे शाखा व्यवस्थापक --,,-- दापूर २२८ पी. जी. चौरे शाखा व्यवस्थापक --,,-- दळवट २२९ व्ही. एस. माने शाखा व्यवस्थापक --,,-- न. पा. नाशिक २३० आर. बी. पाटील शाखा व्यवस्थापक --,,-- मखमलाबाद २३१ व्ही. डी. ढिकले शाखा व्यवस्थापक --,,-- पिंप्री सैय्यद २३२ टी. ई. कांगणे शाखा व्यवस्थापक --,,-- गोंदेगाव २३३ ए. बी. देवरे शाखा व्यवस्थापक --,,-- बहादुरी २३४ एस. एन. मुठाळ शाखा व्यवस्थापक --,,-- शिंदे२३५ एस. बी. वाघ शाखा व्यवस्थापक --,,-- मा. या. निाड २३६ डी. एच. हेडाऊ शाखा व्यवस्थापक --,,-- मा. या. येवला २३७ डी. एस. आहेर शाखा व्यवस्थापक --,,-- जयदर महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ ११११ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ २३८ ए. एन. वाघ शाखा व्यवस्थापक --,,-- खामखेडा २३९ जी. पी. भांमरे शाखा व्यवस्थापक --,,-- मा. या. नामपूर २४० के. एन. भवर शाखा व्यवस्थापक --,,-- मा. या. चांदवड २४१ एस. के. शिंदे शाखा व्यवस्थापक --,,-- निमोण २४२ व्ही. पी. दोबाडे शाखा व्यवस्थापक --,,-- शिरवाडे वणी २४३ सौ. के. एस. सांगळे शाखा व्यवस्थापक --,,-- मनमाड शहर २४४ ए. बी. हिरे शाखा व्यवस्थापक --,,-- येसगाव २४५ आर. आर. गवळी शाखा व्यवस्थापक --,,-- बोरगाव २४६ आर. जी. कडनोर शाखा व्यवस्थापक --,,-- रायपूर २४७ श्रीमती व्ही. जी. पाटील शाखा व्यवस्थापक --,,-- संगमेश्वर २४८ के. जी. बेडीस शाखा व्यवस्थापक --,,-- विरगाव २४९ एस. के. शिरसाठ शाखा व्यवस्थापक --,,-- जळगाव (नि.) २५० आर. एम. घाणे शाखा व्यवस्थापक --,,-- मॉडेल कॉलनी २५१ डी. एल. खैरनार शाखा व्यवस्थापक --,,-- भारम २५२ एन. एस. पाटील शाखा व्यवस्थापक --,,-- सिडको नाशिक २५३ एस. जे. निरभवणे शाखा व्यवस्थापक --,,-- भाटगाव २५४ ए. एल. नानेकर शाखा व्यवस्थापक --,,-- पाडळदे २५५ एस. बी. पाटील शाखा व्यवस्थापक --,,-- कंधाणे २५६ व्ही. जे. जाधव शाखा व्यवस्थापक --,,-- कवडदरा २५७ आर. ई. बर्वे शाखा व्यवस्थापक --,,-- मुक्तीधाम २५८ व्ही. डी. मगर शाखा व्यवस्थापक --,,-- सटाणा नाका २५९ इ. डी. जिरे शाखा व्यवस्थापक --,,-- बाणगाव २६० आर. बी. जुन्नरे शाखा व्यवस्थापक --,,-- मोकभणगी२६१ एम. एम. शिंदे शाखा व्यवस्थापक --,,-- आनंदवल्ली. २६२ एन. आर. मुसळे शाखा व्यवस्थापक --,,-- पवननगर १२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ २६३ बी. सी. गव्हाणे शाखा व्यवस्थापक --,,-- देवळाली कॅम्प २६४ एस. एन. बोराडे शाखा व्यवस्थापक --,,-- पाथर्डी ाटा २६५ व्ही. एन. भोये शाखा व्यवस्थापक --,,-- म्हसरूळ २६६ एस. बी. सदाणे शाखा व्यवस्थापक --,,-- गोंदे दुमाळा २६७ बी. आर. पेखळे शाखा व्यवस्थापक --,,-- मा. या. पेठरोड २६८ एस. टी. विंचू शाखा व्यवस्थापक --,,-- मनमाड २६९ एम. एस. आहेर शाखा व्यवस्थापक --,,-- टिळकरोड मालेगाव २७० एन. आर. खरात शाखा व्यवस्थापक --,,-- वावी २७१ ए. व्ही. कदम शाखा व्यवस्थापक --,,-- आझर तांबट २७२ बी. डी. देवरे शाखा व्यवस्थापक --,,-- इगतपुरी २७३ एस. एन. बनकर शाखा व्यवस्थापक --,,-- वडनेर खा.

२७४ पी. पी. साबळे शाखा व्यवस्थापक --,,-- अभोणा २७५ एस. सी. नेरकर शाखा व्यवस्थापक --,,-- लखमापूर २७६ एल. पी. शिरसाठ शाखा व्यवस्थापक --,,-- भा. न. पिंपळस २७७ के. एस. इलग शाखा व्यवस्थापक --,,-- नांदुरशिंगोटे २७८ एन. बी. बिरारी शाखा व्यवस्थापक --,,-- डांगसौदाणे २७९ के. पी. जाधव शाखा व्यवस्थापक --,,-- कसबे सुकेणे २८० टी. एन. जाधव शाखा व्यवस्थापक --,,-- बोलठाण २८१ व्ही. आर. उकाडे शाखा व्यवस्थापक --,,-- ठाणगाव २८२ आर. के. नवले शाखा व्यवस्थापक --,,-- मा. या. सिन्नर २८३ सौ. सी. एस. चव्हाण शाखा व्यवस्थापक --,,-- सातपूर २८४ एस. डी. जाधव शाखा व्यवस्थापक --,,-- ना. शगुर पळसे २८५ एस. बी. नवले शाखा व्यवस्थापक --,,-- काजीसांगवी२८६ एस. एस. पालवी शाखा व्यवस्थापक --,,-- बाहे २८७ के. एस. सोनवणे शाखा व्यवस्थापक --,,-- मातेरेवाडी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ १३१३ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ २८८ डी. बी. दळवी शाखा व्यवस्थापक --,,-- पांढुर्ली २८९ एम. जी. उशिर शाखा व्यवस्थापक --,,-- मालेगाव कॅम्प २९० डब्ल्यू. एस. पवार शाखा व्यवस्थापक --,,-- वेहेळगाव २९१ एस. व्ही. कुंभारकर शाखा व्यवस्थापक --,,-- पाटोदा २९२ एस. एम. सुर्यवंशी शाखा व्यवस्थापक --,,-- रावळगाव २९३ एल. बी. मुसळे शाखा व्यवस्थापक --,,-- सांजेगाव २९४ डी. एम. भोये शाखा व्यवस्थापक --,,-- करंजवण २९५ एस. एस. कहाड शाखा व्यवस्थापक --,,-- उगाव २९६ एस. बी. सोनवणे शाखा व्यवस्थापक --,,-- करंजगव्हाण २९७ बी. डी. आहेर शाखा व्यवस्थापक --,,-- खर्डे २९८ एस. एस. पैठणकर शाखा व्यवस्थापक --,,-- नगरसूल २९९ एस. डी. कदम शाखा व्यवस्थापक --,,-- पिंपळगाव (वा.) ३०० एस. एस. धोडगे शाखा व्यवस्थापक --,,-- वनसगाव ३०१ जी. ए. शिंदे शाखा व्यवस्थापक --,,-- देवपूर ३०२ बी. एस. पगारे शाखा व्यवस्थापक --,,-- निताणे ३०३ ए. बी. जाधव शाखा व्यवस्थापक --,,-- नैताळे ३०४ व्ही. आय. संधान शाखा व्यवस्थापक --,,-- मोहाडी ३०५ डी. के. देशमुख शाखा व्यवस्थापक --,,-- ओतूर ३०६ एस. आर. सोनस शाखा व्यवस्थापक --,,-- नांदगाव शहर ३०७ ए. ए. पाटील शाखा व्यवस्थापक --,,-- नांदुर्डी ३०८ पी. एम. लोहारकर शाखा व्यवस्थापक --,,-- शिरवाडे ३०९ व्ही. एम. पगारे शाखा व्यवस्थापक --,,-- वाकद ३१० एच. के. महाजन शाखा व्यवस्थापक --,,-- वडेल ३११ एस. आर. नेरकर शाखा व्यवस्थापक --,,-- मेशी३१२ जे. एस. मोरे शाखा व्यवस्थापक --,,-- पाथरे ३१३ व्ही. सी. भवर शाखा व्यवस्थापक --,,-- कोठूरे १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ परिशिष्ट --- चालू अ. अधिकार प्रदान केलेल्या हुद्दा शक्तीची व्याप्ती अधिकार क्षेत्र क्र. अधिकायाचे नाव

(सर्वश्री.)

१ २ ३ ४

५ ३१४ जे. वाय. जुन्नरे शाखा व्यवस्थापक --,,-- करंजगाव ३१५ पी. यु. देवरे शाखा व्यवस्थापक --,,-- तळवाडे ३१६ आर. आर. पवार शाखा व्यवस्थापक --,,-- सादाणे ३१७ जे. आर. ढाके शाखा व्यवस्थापक --,,-- विघवद ३१८ बी. डी. गंभीरे शाखा व्यवस्थापक --,,-- धारणगाव खडक ३१९ ए. एस. महाडीक शाखा व्यवस्थापक --,,-- गांधीनगर ३२० पी. टी. माळगावे शाखा व्यवस्थापक --,,-- जोगमोडी ३२१ एस. एस. चव्हाण शाखा व्यवस्थापक --,,-- व. सा. का. विठेवाडी ३२२ बी. एन. शिंदे शाखा व्यवस्थापक --,,-- महळ ३२३ एम. एल. आव्हाड शाखा व्यवस्थापक --,,-- पिंपळस रामाचे ३२४ एस. डी. पगारे शाखा व्यवस्थापक --,,-- वहेदारणा ३२५ व्ही. एम. सहाणे शाखा व्यवस्थापक --,,-- आढा ३२६ डी. एन. पीठे शाखा व्यवस्थापक --,,-- भेंडाळी ३२७ पी. एल. सोनवणे शाखा व्यवस्थापक --,,-- देवळालीगाव ३२८ वाय. के. खरोळे शाखा व्यवस्थापक --,,-- महालपाटणे ३२९ एस. डी. भामरे शाखा व्यवस्थापक --,,-- विल्होळी ३३० ए. बी. चव्हाण शाखा व्यवस्थापक --,,-- नांदगाव ३३१ पी. पी. शेजवळ शाखा व्यवस्थापक --,,-- विंचूर ३३२ एस. डी. गांगुर्डे शाखा व्यवस्थापक --,,-- -- अटी : (१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास, आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा, कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली प्रमाणपत्रांच्या अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, म. रा. पुणे यांचे परिपत्रक जा. क्रमांक पतसंस्था/सआ-५/ खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमहा विहीत नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २७ ते जून २, २०२१ / ज्येष्ठ ६ - १२, शके १९४३ १५१५

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्यास किंवा अधिकारांचा गैरवापर करीत असलेचे निदर्शनास आल्यास, तसेच प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकारी अशा व्यक्तीस सदर अधिकार प्रदान करण्यात येणार नाहीत.

(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये विशेष वसुली अधिकायांना तीन सिंहांच्या राजमुेचा वापर करता येणार नाही.

(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही "महाराष्ट्र शासन नियुक्त" आणि किंवा "सिव्हिल कोर्ट ", "एक्झिक्युटिव्ह कोर्ट " या शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर "वसुली अधिकारी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बक लिमिटेड, नाशिक" असा लक लावता येईल.

(९) वसुली अधिकारी यांनी पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयकृत बका वा अन्य बकांकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊ न परस्पर पगार कपात करता येणार नाही. संंबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे, त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेर्मात पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील आदेश क्रमांक पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(११) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था. महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे परिपत्रक जा. क्रमांक पतसंस्था/सआ-५ खर्च/ वसुली आदेश/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीचे परिपत्रकीय सूचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे.

बकेचे अवसायकाने दरमहा वसुली अधिकायांचे कामकाजाचा आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.

(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

(१३) वसुली अधिकारी यांनी कर्ज प्रकरणांचे वसुलीकरिता होणारा अनुषंगिक खर्च सर्व कर्जदारांकरिता एकत्रित विभागून दर्शविणेत यावा, अवास्तव खर्च होणार नाही याची दक्षता आवश्यक आहे.

(१४) या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकाराची मुदत दिनांक ३१ मार्च २०२० पयत राहील.

(१५) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे परिपत्रक जा. क्रमांक पतसंस्था/सआ-५ खर्च/ ेडरेशन वसुली अधिकारी कार्यपद्धती/२०१७, दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१, नियम १०७ अन्वये बकेच्या वसुली अधिकायांना वसुलीचे अधिकार संबंधित निबंधकाकडून १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीसाठी प्रदान केले जातील. बकेने याबाबतचा प्रस्ताव निबंधकाकडे १ जानेवारी ते ३१ मार्च या दरम्यान दाखल करणे आवश्यक आहे.

ज्योती लाठकर,

विभागीय सहनिबंधक, नाशिक, १७ सप्टेंबर २०२०.

सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.