RNI No. MAHBIL /2009/ 31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
मंगळवार , जून १, २०२१/ज्येष्ठ ११ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ५३ ]
[पृष्ठे ३ , किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८ ९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्रशासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अल्पसंख्याक विकास विभाग
मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३१ मे २०२१ .
अधिसूचना
वक्फ अधिनियम , १ ९९ ५ .
क्रमांक वक्फ २०२० / प्र . क्र. ६ ९/ कार्यासन-४. ज्याअर्थी , वक्फ अधिनियम, १ ९९ ५ ( १९९ ५ चा ४३ वा ) च्या कलम ८३ च्या पोट -कलम (१ ) व (४ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व यासंबंधी प्राप्त असलेल्या इतर सर्व शक्तींचा वापर करून , महाराष्ट्र शासनाने, शासन अधिसूचना , अल्पसंख्याक विकास विभाग , क्र . वक्फ २०१५/प्र.क्र. १४२ / कार्यासन-४ , दिनांक १ ऑगस्ट २०१७ , अन्वये , एखाद्या वक्फ किंवा वक्फ मालमत्तेशी संबंधित विवाद , प्रश्न व इतर संबंधित बाबींचे निर्धारण करण्यासाठी , एखाद्या भाडेकरूचे निष्कासन किंवा अशा मालमत्ता संदर्भातील भाडेपट्टाकार व भाडेपट्टादार यांच्या अधिकारांचे व बंधनांचे ( obligation ) निर्धारण उक्त अधिनियमांतर्गत करण्यासाठी , संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर अधिकारिता असलेले , महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण , औरंगाबादची स्थापना केली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने , शासन अधिसूचना, अल्पसंख्याक विकास विभाग , क्र . वक्फ/२०२० /प्र.क्र .६९/कार्यासन-४ , दिनांक १६ मार्च २०२१ अन्वये श्री . शब्बीर अहमद ए. रज्जाक औटी , जिल्हा न्यायाधीश-१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश , कराड, जि. सातारा यांची महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती मात्र ते अध्यक्ष म्हणून रूजू झालेले नाहीत ;
आणि ज्याअर्थी, मा . मुंबई उच्च न्यायालयाने श्री . मोहम्मद तन्वीर इकबाल अहमद असिम , जिल्हा न्यायाधीश , शहर दिवाणी न्यायाधीश , अतिरिक्त सत्र न्यायाधीश , मुंबई यांच्या नावाची अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण , औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली आहे.
त्याअर्थी , वक्फ अधिनियम , १ ९९ ५ (१ ९९ ५ चा ४३ वा ) च्या कलम ८३ च्या उप - कलम (४ ) मधील खंड ( अ) आणि महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण ( अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती व सेवाशर्ती ) , नियम , २०१५ मधील नियम क्र .३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व यासंबंधी प्राप्त असलेल्या इतर सर्व शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे श्री. मोहम्मद तन्वीर इकबाल अहमद असिम यांची अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करत आहे , आणि त्या उद्दिष्टाकरिता उक्त अधिसूचनेमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे:-
(१ )
भाग चार- अ-८ ९ -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ , जून १ , २०२१ /ज्येष्ठ ११ , शके १ ९ ४३
उक्त अधिसूचनेसोबतच्या तक्त्यामध्ये अनुक्रमांक १ मध्ये रकाना क्रमांक २ " नाव " या शीर्षकाखाली " श्री. शब्बीर अहमद ए. रज्जाक औटी " या शब्दांऐवजी " श्री . मोहम्मद तन्वीर इकबाल अहमद असिम " या शब्दांचा समावेश करण्यात यावा.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
जयश्री मुखर्जी, शासनाचे अपर मुख्य सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून १, २०२१ /ज्येष्ठ ११ , शके १ ९ ४३
MINORITIES DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 31st May 2021 .
NOTIFICATION
WAQF ACT , 1995 .
No. Waqf 2020/C.R. 69/Desk-4.-Whereas , in exercise of the powers conferred by sub - sections (1) and (4) of section 83 of the Waqf Act , 1995 ( 43 of 1995 ) and of all other powers enabling it in that behalf; the Government of Maharashtra has vide Government Notification , Minorities Development Department , No. Waqf- 2015/C.R.142 /Desk - 4 , dated the 1st August 2017 ( hereinafter referred to as " the said Notification " ) , constituted the Maharashtra State Waqf Tribunal at Aurangabad , for the determination of any dispute , question or other matter relating to a waqf or waqf property , eviction of a tenant or determination of rights and obligations of the lessor and the lessee of such property , under the said Act , having jurisdiction over whole of the State of Maharashtra ;
And whereas , the State Government of Maharashtra has , vide Government Notification , Minorities Development Department , No. Waqf/ 2020/C.R.69/Desk - 4 , dated the 16th March 2021 , appointed Shri Shabbir Ahmed A. Razaque Auti , District Judge - I and Additional Sessions Judge , Karad , District Satara as a Chairman of the Maharashtra State Waqf Tribunal at Aurangabad but he has not assume the office of the Chairman ;
And whereas , the Hon'ble High Court of Judicature at Bombay has now recommended the name of Shri Mohammad Tanvir Iqbal Ahmad Asim , Judge City Civil Court and Additional Sessions Judge , Mumbai for appointment as a Chairman of the Maharashtra State Waqf Tribunal , Aurangabad.
Now therefore , in exercise of the powers conferred by clause ( a ) of sub - section ( 4) of section 83 of the Waqf Act , 1995 (43 of 1995 ) read with rule 3 of the Maharashtra State Waqf Tribunal (Appointment and Conditions of Service of Chairman and Members ) Rules , 2015 and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby appoints Shri Mohammad Tanvir Iqbal Ahmad Asim , Judge City Civil Court and Additional Sessions Judge , Mumbai , as a Chairman of the Maharashtra State Waqf Tribunal , Aurangabad , and for that purpose amends the said Notification as follows :-
InTable appended to the said Notification , in Serial No.1 , in column (2 ) , under the heading "Name " , for the words " Shri Shabbir Ahmed A. Razaque Auti " the words " Shri Mohammad Tanvir Iqbal Ahmad Asim " shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
JAYASHREE MUKHERJEE ,
Additional Chief Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .