RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक १७] बुधवार, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ [पृष्ठे १३, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा
अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग चौथा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ जून २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम-२०२०/प्र.क्र.७८/नवि-१७.— ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) (यात यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) च्या कलम ३ च्या पोट-कलम (३), कलम ३४१A चे पोट-कलम (१B) अन्वये प्रदान केलेल्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएम- २०२०/प्र.क्र. ७८/नवि-१७, दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ याद्वारे महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ मधील पृष्ठ ३-६ वर उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, शासनाने जालना जिल्ह्यतील तिर्थपुरी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दीष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " तिर्थपुरी नगरपंचायत " या नावाने नगरपंचायत गठीत करण्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम ३४१A चे पोट-कलम (१), (१B) आणि (२) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर उक्त उद्घोषणा शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवस इतक्या कालावधीमध्ये आक्षेप मागविले आहेत ;
आणि ज्याअर्थी, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएम-२०२०/प्र.क्र. ७८/नवि-१७, दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ ही स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती ;
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेप आणि सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते ;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३४१A चे पोट-कलम (१), (१B) आणि (२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, "तिर्थपुरी नगरपंचायत" या नावाने नगरपंचायत गठीत करण्यात येत आहे. उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
भाग एक-अ (म.उ.वि.)–२५–१
(१)
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३अनुसूची "अ"
संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र
तिर्थपुरी ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र.
अनुसूची "ब"
संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा क्र. तीन) अन्वये स्थापन केलेल्या तिर्थपुरी ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची हद्द.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ ३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 2nd June 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUM-2020/C.R.78/UD-17.— Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUM-2020/C.R.78/UD-17, dated the 25th February 2021, published in the Maharashtra Government Gazette, Central Sub-Division, Part-I-A, Extraordinary, dated the 25th February 2021, at pages 3-6, issued in pursuance of the provisions of sub-section (1B) of section 341A read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra had invited objections within a period of thirty days, from the date of publication thereof in the Maharashtra Government Gazette, to its proposal to issue a notification under sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act, to specify the local area of the Village Panchyat of Tirthpuri in Jalna District, being an area in transition from rural area to an urban area and to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of " the Tirthpuri Nagar Panchayat " for the said transitional area ;
And whereas, the Government Proclamation Urban Development Department, No. MUM- 2020/C.R.78/UD-17, dated the 25th February 2021, was published in the local Newspaper ;
And whereas, the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of Jalna District, within the specified period, have been considered by the Government ;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in the Schedule "A" appended hereto, to be a transitional area ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, specifies the said local area to be a transitional area, for which there shall be constituted a Nagar Panchayat as provided in sub-section (2) of section 341A of the said Act, by the name of the Tirthpuri Nagar Panchayat. The boundaries of the said transitional area shall be such as are specified in the Schedule "B" appended hereto.
Schedule "A"
Description of the Local Area to be specified as a transitional area
The whole area of the village panchayat of Tirthpuri.
Schedule "B"
Boundaries of the Local area to be specified as a transitional area
Boundaries of the area of the village panchayat of Tirthpuri constituted under Maharashtra Village Panchayat Act (III of 1959).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS BADHAN, Deputy Secretary to Government.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३नगरविकास विभाग चौथा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ जून २०२१.
आदेश
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम-२०२०/प्र.क्र.७८/नवि-१७.—ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४०) च्या कलम ३४१A चे पोट-कलम (१), (१B) आणि (२) च्या तरतुदीनुसार व त्यातील शक्तींचा वापर करून, शासन अधिसूचना, नगरविकास विभाग, क्र. एमयुएम २०२०/प्र.क्र.७८/नवि-१७, दिनांक २ जून २०२१ प्रसिद्ध केली असून, शासनाने जालना जिल्ह्यतील तिर्थपुरी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे म्हणून विर्िनदिष्ट केले आहे आणि या क्षेत्राकरीता "तिर्थपुरी नगरपंचायत" या नावाने नगरपंचायत गठीत केली आहे ;
आणि ज्याअर्थी, नव्याने गठीत तिर्थपुरी नगरपंचायतीशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकायाची नियुक्ती करणे इष्ट वाटते ;
आता, त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) याच्या कलम ३४० च्या पोट-कलम (२) मधील परंतुक (इ) परिच्छेद (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, तिर्थपुरी नगरपंचायत या नव्याने गठीत केलेल्या नगरपंचायतीची उक्त अधिनियमांन्वये यथोचित रचना होईपयर्ंत तहसिलदार, घनसावंगी, जि. जालना यांची तिर्थपुरी नगरपंचायतीशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ ५ URBAN DEVELOPMENT DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 2nd June 2021
Order
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUM-2020/C.R.78/UD-17.—Whereas, by the Government Notification, Urban Development Department, No. MUM.2020/C.R.78/UD-17, dated the 2nd June 2021, issued in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra has specified the local area of Village Tirthpuri in Jalna District, being an area in transition from rural area to an urban area and to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of " the Tirthpuri Nagar Panchayat " for the said transitional area ;
And whereas, it is expedient to appoint a Government Officer to exercise all the powers and duties of the newly constituted Tirthpuri Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituted ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by paragraph (i ) of clause (e) of sub-section (२) of section ३४० of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, १९६५ (Mah. XL of १९६५) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints the Tahasildar, Ghansavangi, District Jalna, as an Administrator of the said newly constituted Tirthpuri Nagar Panchayat to exercise all the powers and duties relating to the said Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituted in accordance with the provisions of the said Act.
By the order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS BADHAN, Deputy Secretary to Government. भाग एक-अ (म.उ.वि.)–२५–२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २ जून २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०२१/प्र.क्र. ०७/(१)/पं.रां.५.—महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. पाच) यांचे कलम ४ चे पोट-कलम (१) यासह २५४ चे पोट-कलम (१) चा खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांक समाविष्ट असलेली स्थानिक क्षेत्रे स्तंभ (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून जालना जिल्ह्यतून वगळीत आहे.
अनुसूची
| अ. क्र. (१) | जिल्हा (२) | गट (३) | निवडणूक विभाग (४) | स्थानिक क्षेत्र (५) | वगळण्याचा दिनांक (६) |
| १. | जालना | तिर्थपुरी | जालना | तिर्थपुरी ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र. | २ जून २०२१ |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
पंडीत जाधव, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ ७ RURAL DEVELOPMENT DEPARTMENTBandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 2nd June 2021.
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2021/CR-07/(1)/PR 5.—In exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 254 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Jalna District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the date mentioned in column (6) thereof.
SCHEDULE
| Sr. No. (1) | District (2) | Block (3) | Electoral Division (4) | Local areas (5) | Date of exclusion (6) |
| 1. | Jalna | Tirthpuri | Jalna | The whole area of the village panchayat of Tirthpuri. | 2nd June 2021 |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PANDIT JADHAV, Deputy Secretary to Government. भाग एक-अ (म.उ.वि.)–२५–३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २ जून २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०२१/प्र.क्र.०७/(२)/पं.रां.५.—महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम-पाच) यांचे कलम ५ यासह २५६ चे पोट-कलम (१) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्रे स्तंभ क्रमांक (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक २ जून २०२१ पासून जालना जिल्ह्यच्या तिर्थपुरी गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, क्रमांक पीएसई. १०९६/प्र.क्र.११४/०५, दिनांक १९ सप्टेंबर १९९६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :—
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये, जालना जिल्ह्यशी संबंधित नोंद १५ मध्ये घनसावंगी तालुक्याशी संबंधित स्तंभ (३) मधील नोंदी समोर स्तंभ (४) मध्ये " तिर्थपुरी गट " या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल.
" तिर्थपुरी गट खालील स्तंभ (५) मध्ये नमूद केलेले स्थानिक क्षेत्र वगळून ".
अनुसूची
| अ. क्र. (१) | जिल्हा (२) | गट (३) | निर्वाचक गण (४) | स्थानिक क्षेत्र/तालुका (५) | वगळण्याचा दिनांक (६) |
| १ | जालना | तिर्थपुरी | तिर्थपुरी | तिर्थपुरी ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र | २ जून २०२१ |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
पंडीत जाधव, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ ९ RURAL DEVELOPMENT DEPARTMENTBandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 2nd June 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2021/CR-07/(2)/PR 5.— In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Tirthpuri Block of Jalna District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the 2nd day of June 2021; and for that purpose amends the Government Notification, Rural Development and Water Conservation Department, No.PSE-1096/CR-114/05, dated the 19th September, 1996 as follows, namely :—
In the Schedule appended to the said notification, in entry 15 relating to Jalna District, against entry in column (3) relating to Ghansawangi Taluka, in column (4), for the words " Tirthapuri Block " the following shall be substituted, namely.—
" Tirthapuri Block " the following shall be substituted, namely—
" Block excluding the following local areas specified in column (5)".
SCHEDULE
| Sr. No. (1) | District (2) | Block (3) | Electoral College (4) | Local areas (5) | Date of exclusion (6) |
| 1 | Jalna | Tirthapuri | Tirthapuri | The whole area of the village panchayat of Tirthpuri. | 2nd June 2021 |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PANDIT JADHAV, Deputy Secretary to Government. भाग एक-अ (म.उ.वि.)–२५–३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २ जून २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०२१/ प्र.क्र. ०७/(३)/ पं.रा.५.—महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (सन १९५९ चा महा. अधिनियम-तीन) यांचे कलम ४ चे पोट-कलम (२) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड (ग) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग-IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती जिल्हा परिषद जालना, ग्रामपंचायत तिर्थपुरी, आणि ग्रामसभा तिर्थपुरी यांच्याशी विचारविनिमय करून महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे.
अनुसूची
| अ. क्र. (१) | महसुली गाव (२) | स्थानिक क्षेत्रे (३) | गांव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक (४) |
| १ | तिर्थपुरी | तिर्थपुरी ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र | २ जून २०२१ |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
पंडीत जाधव, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ ११ RURAL DEVELOPMENT DEPARTMENTBandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 2nd June 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT.
No. ZPB-2021/CR-07/(3)/PR 5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), read with clause (g) of article 243 of the Constitution of India, and of all other powers enabling it in that behalf, and in partial modification of all earlier notifications issued in this behalf, and after consultation with the Standing Committee of the Jalna Zilla Parishad, Village Panchayat and Gram Sabha Tirthpuri in Jalna District, the Government of Maharashtra, hereby declares that the local areas specified in column (3) of the Schedule appended hereto, comprising the revenue village Tirthpuri as specified in column (2) thereof, shall cease to be the village, for the purpose of Part IX of the Constitution, with effect from the date shown in column (4) thereof.
SCHEDULE
| Sr. No. (1) | Revenue Village (2) | Local Areas (3) | Date of Cessation (4) |
| 1. | Tirthpuri | The whole area of the Village Panchayat of Tirthpuri. | 2nd June 2021 |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PANDIT JADHAV,
Deputy Secretary to Government.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २ जून २०२१.
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०२१/प्र.क्र.०७/पं.रा.५.—ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४०) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१), (१B) आणि (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना नगरविकास विभाग क्र. एमयुएम २०२०/प्र.क्र.७८/नवि १७, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२१ ( यात यापुढे जिचा "उक्त अधिसूचना" असा निर्देश करण्यात आला आहे.) अन्वये महाराष्ट्र शासनाने जालना जिल्ातील तिर्थपुरी महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट केले आहे आणि त्या करीता उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट-कलम(२), मध्ये तरतूद केल्याप्रमाणे तिर्थपुरी नगरपंचायत या नावाने गठित करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ चा पाच) याच्या कलम २५५ च्या पोट-कलम (२) चा खंड (सहा) अन्वये विद्यमान स्थानिक प्राधिकरणाची मत्ता, हक्क आणि दायित्वे ( त्याने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून ) उत्तराधिकारी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश देणे इष्ट आहे ;
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ याच्या कलम २५५ च्या पोट-कलम (२) चा खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, असा निदेश देते की, जालना जिल्ातील तिर्थपुरी महसुली गावासंबधात जालना जिल्हा परिषदेच्या सर्व मत्ता, हक्क आणि दायित्वे (तिने केलेला कोणताही करार किंवा संविदा या खालील हक्क व दायित्वे धरून) ही, शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक एमपीएच - १९९७ /सीआर-६४५/५६(४७), दिनांक २० जुलै १९९९ या मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या अटी व शर्तीवर तिर्थपुरी नगरपंचायतीकडे हस्तांतरीत झाल्याप्रमाणे असतील आणि तिच्याकडे निहित असतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
पंडीत जाधव, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २, २०२१/ज्येष्ठ १२, शके १९४३ १३ RURAL DEVELOPMENT DEPARTMENTBandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, Dated the 2nd June 2021
Order
MAHARASHTRA ZILLA PARISHAD AND PANCHAYAT SAMITI ACT, 1961.
No. ZPB-2021/CR-07/PR.5.—Whereas, the Government of Maharashtra, under the Notification, Urban Development Department, No. MUM-2020/C.R.78/UD-17, dated 25th February, 2021 ( hereinafter referred to as "the said Notification") issued in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has specified the local area of revenue village of Tirthpuri in Jalna District to be a transitional area, for which a Nagar Panchayat as provided in sub-sections (2) of section 341A of the said Act, by the name of the Tirthpuri Nagar Panchayat, is constituted ;
And whereas, pursuant to the said notification, it is expedient to issue an order for transfer of assets, rights and liabilities of the existing local authority (including the rights and liabilities under any agreement or contract made by it) to the successor local authority under clause (vi) of sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962) ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (vi) of sub-section (2) of section 255 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962 ), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that all the assets, rights and liabilities of the Jalna Zilla Parishad, (including the rights and liabilities under any agreement or contract made by it.), in respect of the revenue village Tirthpuri in Jalna District shall stands transferred to and shall vest in the Nagar Panchayat Tirthpuri on the terms and conditions specified in the Government Resolution, Rural Development and Water Conservation Department, No. MPH- 1997/CR-645/56(47), dated the 20th July, 1999.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PANDIT JADHAV,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.