RNI No. MAHBIL / 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
मंगळवार , जून १ , २०२१ /ज्येष्ठ ११ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ६५ ( २ )]
[पृष्ठे ४ , किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक १४३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
सार्वजनिक बांधकाम विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ जून , २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.
क्रमांक खाक्षेस-२०२१ / प्र.क्र.११५/ रस्ते-८ . ज्याअर्थी , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित हे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम ( १ ९ ५५ चा ५५ ) याच्या कलम ४ च्या परंतुकाच्या तरतुदीं अनुसार ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " म्हणून करण्यात आला आहे) यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग क्षमतावाढ प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य महामार्ग ( विशेष ) क्र . ३ (A) यासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश ' उक्त महामार्ग ' असा करण्यात आला आहे) महामार्ग प्राधिकरण आहे ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित महामार्ग प्राधिकरणाने उक्त महामार्गाच्या संदर्भात महामार्ग प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे की , यासोबत जोडलेल्या अनुसूचीत उल्लेखित जमीन ( यात यापुढे जिचा निर्देश ' उक्त जमीन' असा करण्यात आला आहे ) उक्त महामार्गाचे बांधकाम , देखभाल , व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन यांसाठी आवश्यक एक सार्वजनिक प्रयोजन म्हणून उक्त अधिनियमाच्या तरतुदीं अंतर्गत उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी, महाराष्ट्र शासनाकडून अधिग्रहित करण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाची खात्री पटली आहे की, एका सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन ही उक्त महामार्गाचे किंवा त्याच्या काही भागाचे बांधकाम, देखभाल , व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी, पूर्वोक्त प्रयोजनांकरिता , उक्त जमीन संपादित करणे शासनास इष्ट वाटते ;
(१)
भाग चार- ब- १४३-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून १, २०२१ /ज्येष्ठ ११ , शके १ ९ ४३
त्याअर्थी , आता , महाराष्ट्र महामार्ग अधिनियम , १ ९ ५५ ( १ ९ ५५ चा ५५ ) याच्या कलम १५ च्या पोट - कलम ( २ ) व ( ३ ) व कलम १७ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा , आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे ,-
(एक) उक्त महामार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यांसाठी उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी उक्त जमिनीचे संपादन करण्याची घोषणा करीत आहे ;
( दोन) विनिर्दिष्ट करीत आहे की , उक्त अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनेला प्रतिसाद म्हणून ज्यांच्या हरकती व सूचना यापूर्वीच विचारात घेतल्या आहेत किंवा महामार्ग प्राधिकरणाकडून सुनावणी झाली आहे अशा व्यक्तींखेरीज उक्त जमिनीशी हितसंबंधित कोणतीही व्यक्ती , ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत संबंधित भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी , कर्जत, जिल्हा रायगड यांच्याकडे उक्त महामार्गाचे बांधकाम , देखभाल , व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन यासाठीच्या प्रयोजनांसाठी उक्त जमिनीच्या वापराबाबत लेखी व त्याच्या कारणांसह आक्षेप घेऊ शकते.
अनुसूची
संपादित करावयासाठी उद्देशित असलेल्या जमिनीचे वर्णन तालुका खालापूर , जिल्हा रायगड
अ.क्र. (१)
भूमापन क्रमांक / गट क्रमांक (३)
क्षेत्र (हेक्टर आर ) (४)
गाव (२)
आडोशी
१
१२२/१
०.०९४१
२
१.४४८१
आडोशी
१२४
३
आडोशी
१२५
०.४३३८
४
आडोशी
१२६
०.०४९६
चावणी
५
५२
०.०४४६
६
चावणी
५१/२
०.०७००
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ए. बी. गायकवाड,
शासनाचे सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून १ , २०२१ /ज्येष्ठ ११ , शके १ ९ ४३
PUBLIC WORKS DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 1st June 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA HIGHWAYS ACT .
No. PPP - 2021 /CR - 115 / Road- 8.-Whereas , the Maharashtra State Road Development Corporation Limited is the Highway Authority for the State Highway ( Special) No. 3 (A) to be known as the Capacity Augmentation Project of Yashwantrao Chavhan Expressway (hereinafter referred to as " the said Highway " ) as per the provisions of the proviso to section 4 of the Maharashtra Highways Act ( LV of 1955) (hereinafter referred to as "the said Act" ) ;
And whereas , the Maharashtra State Road Development Corporation Limited, being the Highway Authority , in respect of the said Highway , has requested the Government of Maharashtra that , the land mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as " the said land" ) , required by it for the building , maintenance , management or operation of the said Highway , being for the public purpose , be acquired by the Government of Maharashtra for the said Highway Authority under the provisions of the said Act ;
And whereas , the Government of Maharashtra is satisfied that , for the public purpose , the said land is required for the building , maintenance , management or operation of the said Highway or part thereof and therefore considers it expedient to acquire the said land for the aforesaid purposes for the said Highway Authority ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub- section (2) and (3) of section 15 read with section 17 of the Maharashtra Highways Act ( LV of 1955) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby ,-
(i) declares its intention to acquire the said land for the said Highway Authority for the building , maintenance , management or operation of the said Highway ;
(ii) specifies that any person interested in the said land , other than the persons whose objections or suggestions have already been considered or heard by the Highway Authority in response to the notification issued under section 7 of the said Act , may , within twenty - one days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette , object to the use of the said land for the purposes of the building , maintenance , management or operation of the said Highway , in writing stating the grounds thereof, to the Sub - Divisional Officer, Sub -Division Karjat , District Raigad , being the concerned Land Acquisition Officer .
SCHEDULE
Description of land intended to be acquired
Taluka Khalapur , District Raigad
Area
Sr. No.
Village
Survey / Gat Number
(Hectare Are )
(1)
(2)
(3)
(4)
1
Aadoshi
122/1
0.0941
2
124
1.4481
Aadoshi ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून १ , २०२१/ ज्येष्ठ ११ , शके १ ९ ४३
(1)
(2 )
(3)
(4)
3
Aadoshi
125
0.4338
4
Aadoshi
126
0.0496
5
Chavani
52
0.0446
0.0700
6
Chavani
51/2
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
A. B. GAIKWAD , Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .