RNI No. MAHBIL /2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
गुरुवार , जून ३ , २०२१ /ज्येष्ठ १३ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ६६]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक १४५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक , एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
वित्त विभाग
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३ जून २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२.
क्रमांक मूवक-१५२१/ प्र.क्र. ५५/ कराधान - १.-महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम , २००२ ( २००५ चा महा. ९ ) च्या कलम २० च्या पोट -कलम (६ ) च्या परंतुकाअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे , शासन अधिसूचना, वित्त विभाग , क्रमांक मूवक-१५१६/प्र.क्र. १२४/ कराधान-१ , दिनांक १ जानेवारी २०१४ मध्ये, खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे , म्हणजेचः -
स्तंभ (ब) मध्ये
विनिर्दिष्ट
केलेल्या
कालावधीचे
विवरण दिनांक ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी दाखल केलेले असेल . स्तंभ (क) मध्ये ( अ) स्तंभ (क) मध्ये विनिर्दिष्ट केलेले विनिर्दिष्ट केलेल्या विवरणासंबंधात देय असलेले संपूर्ण
विवरण
विलंब शुल्क.
" १० व्यापारी , जे नियम १७ च्या उप- नियम (४ख) च्या खंड (ग) आणि नियम १८ च्या उप - नियम (१क) अन्वये विवरण दाखल करण्यास पात्र आहेत आणि ज्यांनी मार्च , २०२१ एप्रिल , २०२१ आणि मे, २०२१ या कालावधीतील विवरण दाखल केलेले नाही.
(ब) स्तंभ (क) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विवरणानुसार, येणारा कर आणि त्यावर लागू होणारे व्याज हे दिनांक ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी भरलेले असेल" .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मंदार केळकर,
शासनाचे उप सचिव.
भाग चार-ब-१४५
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग असाधारण चार- ब , जून ३ , २०२१ /ज्येष्ठ १३ , शके १ ९ ४३
FINANCE DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 3rd June 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002 .
No. VAT - 1521 / C.R . 55 /Taxation - 1.-In exercise of the powers conferred by the proviso to sub- section ( 6) of section 20 of the Maharashtra Value Added Tax Act , 2002 (Mah . IX of 2005 ) , the Government of Maharashtra , hereby amends the Government Notification, Finance Department No. VAT. 1513 /C . R. 124 /Taxation - 1 , dated the 1st January 2014 , as follows , namely : -
In the Schedule , appended to the said notification , after entry 9 , the following entry shall be added, namely:-
( a) Return, specified in column (c) shall be filed on or before the 30th June 2021 .
Return for the
in
periods ,
specified
column (b)
Whole of the late fee payable in respect of the returns specified in column( c).
" 10 Dealers , who are liable to file return under clause ( c) of sub - rule ( 4B ) of rule 17 and sub- rule ( 1A) of rule 18 and who have not filed return for the period of March, 2021 April , 2021 and May , 2021 .
(b) Tax payable , as per the return , referred to in column (c) alongwith the applicable interest , shall be paid on or before the 30th June 2021 " .
By order and in name of the Governor of Maharashtra ,
MANDAR KELKAR ,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .