Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 22 DATE 3 june 2021 to 9 june 2021 १)१) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपविभागीय अधिकारी भोकर यांजकडून :- * उचित नुकसान भरपाई मिळणे बाबत. देवापूर, ता. मुदखेड, जि. नांदेड. २) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * उचित नुकसान भरपाई मिळणे बाबत. मौ. नारवट, ता. भोकर, जि. नांदेड. ३) उपविभागीय अधिकारी माजलगाव यांजकडून :- * कुंडी जहागीर, ता. धारुर, जि. बीड. ४) प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड यांजकडून :- * अर्जित व परावर्तित रजेबाबत. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 03 June 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-03.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. २२] गुरुवार ते बुधवार, जून ३-९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ [पृष्ठे - १० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे -- ते --

पृष्ठे -- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

४७७ ते ४८६

औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.

संकिर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

उपविभागीय अधिकारी भोकर यांजकडून

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३

आणि ज्याअर्थी उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या नांदेड जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनसाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे, आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

क्र. २०२०/म-२/भूसं/एलएनक्यु/उविअभो/प्रक्र.-०५.- ज्याअर्थी भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र.संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम (३) च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल. औ. भाग १--२२ ४७७

आणि ज्याअर्थी प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत. आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोट कलम(१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे. त्याअर्थी आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमीनीचा अथवा४७८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून ०३-०९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ भाग १ - पुरवणी २ तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही. परंतू उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल. परंतू आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-यांडून भरपाई दिली जाणार नाही. तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम -२०१३ (यात यापुढे ज्यांचा उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करण्यात असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे. आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी भोकर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची एक जमिनीचे वर्णन ú गाव देवापुर तालुका मुदखेड जिल्हा नांदेडü

जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क

अधिनियम - २०१३

अधिसूचना १९

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ क्रमांक २०१३/आरबी/डेस्क-३/भूस/सिआर-१२३दिनांक. १०/०३/ २०२१.- जा.क्र. २०१७/म-२/भू.सं/एलएनक्यु/उविअभो/प्र.क्र.०२.- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-याने, भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम - २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, अधिसुचना, क्रमांक ९ दिनंाक सप्टेंबर २४-३०,२०२० अन्वये प्रारंभिक

अनु.क्र भुमापन किंवा गट क्रमांक अ दाजित क्षेत्र ं (हेक्टरमध्ये)
१ १४० ०.२९

अधिसुचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये आधिक तपशीलवार वर्णन केलेल्या

अनुसूची दोन सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव :- इसापुर उजवा कालवा / तिरकसवाडी शाखा कालवा देवापुर मायनर वरिल एस.एम.१ चे मातीकाम व बांधकामासाठी संपादीत जमिनीचा अतिरीक्त भुसंपादन प्रस्ताव मौ. देवापुर ता. मुदखेड जि.नांदेड प्रकल्पकार्याचे वर्णन:- जलसिंचनासाठी भुसंपादन समाजाला मिळणारे लाभ :- जलसिंचनासाठीच्या पायाभुत सुविधेमध्ये

भर पडत आहे. अनुसूची तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे - निरंक

अनुसूची चार (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणा-या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश. - निरंक (लागु नाही.) अनुसूची पाच नियुक्त केलेल्या प्रशासकाचे तपशील भूधारकाचे विस्थापन होत नसल्यामुळे प्रशासक नियुक्ती लागु नाही.

टिप - उक्त जमिनीच्या आराखडयाचे उपविभागीय अधिकारी भोकर ता.भोकर जि.नांदेड कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक: १०/०५/२०२१ ठिकाण: भोकर

जमिनीची अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, नांदेड (जिल्ह्यच्या) जिल्हाधिका-याने कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यक्ता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे. आणि म्हणुन उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे;

आणि ज्याआर्थी, आनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणुन निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय आधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भोकर यास पदनिर्देशित करीत आहे.

उपविभागीय अधिकारी, भोकर ----------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून ०३-०९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ ४७९ ३ अनुसूची एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन ú

गावाचे नांव मौ. नारवट तालुका भोकर जिल्हा नांदेड अ.क्र. भूमापन किंवा गट क्र. अंदाजित क्षेत्र

हे.आर मध्ये ०१ ५२ ०.३६ ०२ ५२ ०.०२ एकूण संपादित क्षेत्र ०.३८

अनुसूचीा दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव :- अतिरिक्त भुसंपादन प्रस्ताव नारवट सती तलाव क्र.१ च्या बुडीत क्षेत्रासाठी मौ. नारवट ता.भोकर जि.नांदेड प्रकल्पाच्या कामाचे वर्णन:- अतिरिक्त भुसंपादन प्रस्ताव नारवट सती तलाव क्र.१ च्या बुडीत क्षेत्रासाठी मौ. नारवट ता.भोकर जि.नांदेड समाजाला होणारे लाभ:- जलसिंचन

अनुसूची तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

मौजे नारवट ता. भोकर जि. नांदेड

अनु क्र. भूमापन क्र. किंवा गट नं. अंदाजित क्षेत्र

(हे.आर मध्ये) लागु नाही -

अनुसूची चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

लागु नाही.

टिप - उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भोकर ता.जि. नांदेड यांच्या कार्यालयात करता येईल.

दिनांक:- १०/०३/२०२१

ठिकाण: नांदेड

उपविभागीय अधिकारी माजलगाव यांजकडून भूमी संपादन पुनर्वसन व पुनस्थार्पा करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ नुसार

क्र.२०२०/एलएनक्यु/एसआर/०६/१६ दि.२४/०५/२०२१.- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या बीड जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी यास भूमी संपादन पुनर्वसन व पुनस्थार्पना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा तीस) या दि.२४/०५/२०२१दि.२४/०५/२०२१दि.२४/०५/२०२१ पुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे. याचा कलम ११ च्या पोटकलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ०१/२०१४ व प्र.क्र. ७७/अ-२ दिनांक १९/०१/२०१५ अन्वये प्रारंभीक अधिसूचना काढली आहे आणि त्या द्वारे असे अनुसूचीत केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची १ मध्ये अधिक तपशीलावर वर्णन केलेल्या जमिनीचा अनुसूची २ मध्ये अधिक तपशीलावर विनीर्िदशिठ केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा त्याची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे आणि ज्याअर्थी बीड जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाचे कलम १५ च्या पोटकलम २ अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिन संपादित करण्याची आवश्यकता आहे या बाबत खात्री पटली आहे आणि म्हणुन उक्त अर्धीनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम १ च्या तरदूती अन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे आणि ज्याअर्थी अनुसूची तिन मध्ये अधिक तपशीलावर वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनस्थार्पना वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुर्नरवसाहत क्षेत्र म्हणुन निर्धारीत केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून पुनर्वसन व पुनस्थार्पना योजनेचा सारांश अनुसूची ४ मध्ये विनिरधीष्ट केले आहे आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड छ अन्वये समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्य पार पाडणेसाठी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांस पदनिर्देशित करीत आहे.

जिल्हाधिकारी, नांदेड. अनुसूची-एक संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन प्रकल्पाचे नाव : अहमदनगर-बीड-परळी वै. नवीन रेल्वे लाईन गावाचे नाव : कुंडी जहांगिर, ता. धारुर, जि. बीड ------------------------------------- ४८० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून ०३-०९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ भाग १ - पुरवणी
अ. क्र. १ मौजे क डी ं ु स.नं/ ग.नं. २८ संपादीत होणारे क्षेत्र (हे.आर.)
लागवड क्षेत्र ००.४३ पो.ख. ००.०० एकुण ००.४३
२ क डी ं ु ३५ ००.२३ ००.०० ००.२३
३ क डी ं ु ३५ ००.२५ ००.०० ००.२५
४ क डी ं ु ३८ ००.२२ ००.०० ००.२२
५ क डी ं ु ४० ००.०४ ००.०० ००.०४
६ क डी ं ु ४० ००.२१ ००.०० ००.२१
७ क डी ं ु ४१ ००.१६ ००.०० ००.१६
८ क डी ं ु १४३ ००.०२.५० ००.०० ००.०२.५०
९ क डी ं ु १४३ ००.०२ ००.०० ००.०२
१० क डी ं ु १४४ ००.२५ ००.०० ००.२५
११ क डी ं ु १४५ ००.०५ ००.०० ००.०५
१२ क डी ं ु १४५ ००.०२ ००.०० ००.०२
१३ क डी ं ु २९४ ००.२६ ००.०० ००.२६
१४ क डी ं ु ३५४ ००.१३ ००.०० ००.१३
१५ क डी ं ु ३५४ ००.१३ ००.०० ००.१३
१६ क डी ं ु ३५५ ००.१८ ००.०० ००.१८
१७ क डी ं ु ३५६ ००.०६ ००.०० ००.०६
१८ क डी ं ु ३५६ ००.०२ ००.०० ००.०२
१९ क डी ं ु ३५७ ००.९४ ००.०० ००.९४
२० क डी ं ु ३५७ ००.०२ ००.०० ००.०२
२१ क डी ं ु ३५८ ००.०२ ००.०० ००.०२
२२ क डी ं ु ३५९ ००.०२ ००.०० ००.०२
२३ क डी ं ु ३६० ००.०८ ००.०० ००.०८
२४ क डी ं ु ३६१ ००.३२ ००.०० ००.३२
२५ क डी ं ु ३६२ ००.४१ ००.०० ००.४१
२६ क डी ं ु ३६३ ००.२२ ००.०० ००.२२
२७ क डी ं ु ३६४ ००.१७ ००.०० ००.१७
२८ क डी ं ु ३७० ००.०६ ००.०० ००.०६
२९ क डी ं ु ३७१ ००.०६ ००.०० ००.०६
३० क डी ं ु ३७१ ००.०९ ००.०० ००.०९
३१ क डी ं ु ३७३ ००.१० ००.०० ००.१०
३२ क डी ं ु ३७४ ००.३९ ००.०० ००.३९
३३ क डी ं ु ३७४ ००.५४ ००.०० ००.५४
३४ क डी ं ु ३७४ ००.०५ ००.०० ००.०५
३५ क डी ं ु ३७४ ००.०६ ००.०० ००.०६
३६ क डी ं ु ३७४ ००.०६ ००.०० ००.०६
३७ क डी ं ु ३७४ ००.०५ ००.०० ००.०५
३८ क डी ं ु ३७४ ००.५० ००.०० ००.५०
३९ क डी ं ु ३७८ ००.५७ ००.०० ००.५७
४० क डी ं ु ३७८ ००.७७ ००.०० ००.७७
४१ क डी ं ु ३७९ ००.०२ ००.०० ००.०२
४२ क डी ं ु ३७९ ००.०१ ००.०० ००.०१
८.२१.५० ००.०० ८.२१.५०

अनुसूची-२ सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नाव :- अहमदनगर-बीड-परळी वै. नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाचे विवरण:- अहमदनगर-बीड-परळी वै. नवीन रेल्वे लाईन सामाजिक फायदे :- दळणवळण, रोजगार, सार्वजनिक हितार्थ

अनुसूची-३ पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन गावाचे नाव:- कुंडी जहांगिर, ता. धारुर, जिल्हा:- बीड

अ.क्र. जुना नवा क्षेत्र

स.नं./ग.नं. स.नं./ग.नं. (हे.आर.)

लागू नाही

परिशिष्ट-४ अनुसूची-चार (पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश दिनांक १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक संकीर्ण ०१/२०१५/प्र.क्र.३/ अ-२ नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासुन सूट देण्यात आलेली आहे. टीप: उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी माजलगांव यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक : २४/०५/२०२१. ठिकाण :- माजलगाव.

नम्रता देवीदास चाटे, उपविभागीय अधिकारी माजलगांव

---------------------------------------------

४

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- १. जिल्हा न्यायालय, नांदेड पत्र क्र. १४०/२०२१, दि. ०६.०१.२०२१

२. श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांचे पत्र क्र. १४८/२०२१ दि. ०७.०१.२०२१ सोबत विहीत नमुन्यातील परिवर्तीत रजेचा अर्ज तसेच पत्र क्र. २१४/२०२१, दिनांक ११.०१.२०२१ अन्वये प्राप्त वैद्यकिय प्रमाणपत्र व त्यावरील आदेश.

३. जिल्हा न्यायालय, नांदेड कार्या. आदेश क्र. १५२/२०२१, दि. ०७.०१.२०२१.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून ०३-०९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ ४८१

आदेशरजेवरून परत आल्यानंतर श्री. एस. डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कधांर हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील. क्र.ब--२(१)२८०/२०२१. - श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश- १, नांदेड यांची संदर्भ क्र. १ अन्वये मंजूर करण्यांत आलेली दिनांक ०६.०१.२०२१ रोजीची नैमित्तीक रजा त्यांच्या विनंती नुसार याद्वारे रद्द करण्यांत येते.

भाग--२

श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-६१ अन्वये दि. ०६.०१.२०२१ ते ०८.०१.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची परावर्तीत रजा वैद्यकिय कारणास्तव, रजेच्या पुढे दिनांक ०९.०१.२०२१ व १०.०१.२०२१ या दोन दिवसांच्या सुट्टीचा फायदा जोडून कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

उपरोक्त कालावधीतील श्री. एन. डी. खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांच्या न्यायालयाच्या कार्यभाराबाबत संदर्भ क्र. ३ अन्वये स्वतंत्र आदेश काढण्यात आला आहे.

नांदेड, १३ जानेवारी, २०२१

श्रीराम जगताप, प्र. जिल्हा न्यायाधीश--१, नांदेड.

-----------------------

५

प्रमुख जिल्हा न्यायाधीश याजंकडून

वाचले.- श्री. एस. डी. तारे, दूसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कधांर यांचे पत्र क्र. १२/२०२१, दिनांक ०१.०१.२०२१ सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एस. डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कधांर हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

भाग --३

दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कधांर यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालिक कार्यभार स्थायी आदेशान्वये श्री. एल. बी. एम . सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांनी पहावे.

नांदेड, ०२ जानेवारी, २०२१.

के. एन. गौतम, प्र. जिल्हा न्यायाधीश--१, नांदेड.

-----------------------

६

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांचे दिनांक २१.०१.२०२१ रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील वाढीव र्अजित रजा मिळणेबाबतचा अर्ज, त्यावर दिवाणी न्यायालय, व. स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. ३३१/२०२१ दिनांक २१.०१.२०२१.

आदेश

क्र.ब--२(१)४५९/२०२१. - श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २१.०१.२०२१ या एक (०१) दिवसांची वाढीव र्अजित रजा कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील कामकाज श्री. जी. सी. फुलझळके, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहीला आहे.

नांदेड, २२ जानेवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश--१, नांदेड. क्र.ब--२(१)४२/२०२१. - श्री. एस. डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कधांर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ०५.०१.२०२१ ते ०८.०१.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ०९.०१.२०२१ व १०.०१.२०२१ या दोन दिवसांच्या सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक ०४.०१.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ११.०१.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते. ----------------------- ४८२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून ०३-०९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ भाग १ - पुरवणी ७

प्रमुख जिल्हा न्यायाधीश याजंकडून

वाचले.- श्री. आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांचे पत्र क्र. ६१/२०२१, दिनांक १८.०१.२०२१ सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र.ब--२(१)३९६/१/२०२१. - श्री. आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २२.०१.२०२१ ते २५.०१.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, दिनांक २१.०१.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २७.०१.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी दिनांक २६.०१.२०२१ रोेजीचा ध्वजारोहनाचा कार्यक्रम बीड येथे साजरा करण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

:: २ ::

श्री. आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांनी पहावा.

नांदेड, १९ जानेवारी, २०२१.

एस. एस. खरात, प्र. जिल्हा न्यायाधीश--१, नांदेड.

-----------------------

८

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांचे दिनांक १८.०१.२०२१ रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज, त्यावर दिवाणी न्यायालय, व. स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. २५४/२०२१ दिनांक १८.०१.२०२१.

आदेश

क्र.ब--२(१)३९६/२०२१. - श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक १८.०१.२०२१ ते २०.०१.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यांत येते.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील कामकाज श्री. जी. सी. फुलझळके, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहीला आहे.

नांदेड, १९ जानेवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश--१, नांदेड.

-----------------------

९

प्रमुख जिल्हा न्यायाधीश याजंकडून

वाचले.- श्री. जी. आर. डोरनलपल्ले, दुसरे सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, नायगाव बा. यांचे पत्र क्र. १६६/२०२१, दि. १८.०१.२०२१, व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र.ब--२(१)४१०/२०२१. - श्री. जी. आर. डोरनलपल्ले, दुसरे सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, नायगाव बा. यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २१.०१.२०२१ ते २३.०१.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २४.०१.२०२१ या एक दिवसाचा सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक २०.०१.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २५.०१.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. जी. आर. डोरनलपल्ले, दुसरे सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, नायगाव बा. हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. जी. आर. डोरनलपल्ले, दुसरे सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, नायगाव बा. हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. जी. आर. डोरनलपल्ले, दुसरे सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, नायगाव बा. यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावध्ीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री. वहाब ए. सय्यद, दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांनी पहावा.

नांदेड, २० जानेवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड. रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील. ----------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून ०३-०९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ ४८३ १० जिल्हा न्यायाधीश-२, कंधार, जोड न्यायालय, मुखेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते. जिल्हा न्यायाधीश यांजकडून २ वाचले.- श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा

यांचे पत्र क्र. १३२/२०२१ दि. १९.०१.२०२१, सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)४११/२०२१. - श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २०.०१.२०२१ ते २२.०१.२०२१ पयर्ंत या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

स्थायी आदेशान्वये उपरोक्त कालावधीतील श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांच्या न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री पी. के. धोंडगे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, लोहा यांनी पहावा.

नांदेड, २० जानेवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

११

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, कंधार, जोड न्यायालय, मुखेड यांचे पत्र क्र. १८६/२०२१, दि. २०.०१.२०२१ व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र.ब--२(१)५३४/२०२१. - श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, कंधार, जोड न्यायालय, मुखेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दिनांक २७.०१.२०२१ ते २९.०१.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, दिनांक २६.०१.२०२१ रोजीचे ध्वजारोहणानंतर पासून ते दिनांक ३०.०१.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

उपरोक्त कालावधीतील श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश- २, कंधार, जोड न्यायालय, मुखेड यांच्या न्यायालयाचा कार्यभार श्री. ए. एस. सलगर, जिल्हा न्यायाधीश-१, कंधार यांनी पहावा.

नांदेड, २७ जानेवारी, २०२१.

एस. आर. जगताप, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

-----------------------

१२

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. डी. आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश--२, नांदेड यांचा दिनांक २२.०१.२०२१ रोजीचा विहीत नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र.ब--२(१)४८६/२०२१. - श्री. डी. आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश--२, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २५.०१.२०२१ ते ३०.०१.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०६) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ३१.०१.२०२१ या एक दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. डी. आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश--२, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. डी. आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश--२, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. डी. आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश--२, नांदेड यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. ए. आर. धामेच्या अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांनी तर प्रशासकीय विभागाचा कार्यभार श्री. एन. डी.

खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश--१, नांदेड यांनी पहावा.

नांदेड, २५ जानेवारी, २०२१.

श्रीराम जगताप,रजेवरून परत आल्यानंतर श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२, कंधार, जोड न्यायालय, मुखेड हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील. जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड. ----------------------- महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एन. पी. त्रिभुवन, तदर्थ ४८४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून ०३-०९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ भाग १ - पुरवणी १३ आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश याजंकडून

वाचले.- श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर यांचे पत्र क्र. १५५/२०२१, दिनांक २७.०१.२०२१ सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र.ब--२(१)५५३/२०२१. - श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ५० अन्वये दि. २९.०१.२०२१ व ३०.०१.२०२१ या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ३१.०१.२०२१ रोजीच्या सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक २८.०१.२०२१ व रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०१.०२.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

२

श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज श्रीमती एस.

एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा.

उपरोक्त कालावध्ीतील दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, अर्धापूर न्यायालयाच्या आस्थापनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर, हुंडीवर व स्वीय प्रपंची लेख्यांच्या धनादेशावर स्वाक्षरी करुन रक्कम आहरित करण्यासाठी श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना याद्वारे प्राधिकृत करण्यांत येत आहे.

नांदेड, २७ जानेवारी, २०२१

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१४

प्रमुख जिल्हा न्यायाधीश याजंकडून

वाचले.- श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर यांचे पत्र क्र. २२४/२०२१, दिनांक ०२.०२.२०२१ सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजा मिळणेबाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

क्र.ब--२(१)७३२/२०२१. - श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ५० अन्वये दि. १५.०२.२०२१ व ०६.०३.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (२०) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३.०२.२०२१ व १४.०२.२०२१ व रजेच्या पुढे दिनांक ०७.०३.२०२१ या एकूण तीन दिवसांच्या सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक १२.०२.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०८.०३.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

२

श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत दिवाणी यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज श्री. जी. सी. फुलझळके, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा.

तसेच श्रीमती एस. एच. तेलगांवकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अधार्ंपूर यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा त्या कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अर्धापूर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. जी. सी. फुलझळके, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना याद्वारे प्राधिकृत करण्यांत येत आहे.

नांदेड, ०३ फेब्रुवारी, २०२१

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१५

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांचे पत्र क्र. ६०/२०२१ दि. ०३.०२.२०२१, व सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)७३०/२०२१. - श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाध्ीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ०५.०२.२०२१ ते ०८.०२.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ०४.०२.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०९.०२.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून ०३-०९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ ४८५ पी. घोले, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा. रजेवरून परत आल्यानंतर श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांच्या न्यायालयाचा उपरोक्त कालावधीतील विशेष अधिकार क्षेत्रातील कामकाज श्री एस. एस. पाटील, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांनी पहावा तर जरुरी व तात्कालीक कार्यभार स्थायी आदेशान्वये श्री आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांनी पहावा.

तसेच श्री. एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, बिलोली यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची, लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, ०३ फेब्रुवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१६

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांचे दिनांक ०२.०२.२०२१ रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज, त्यावर दिवाणी न्यायालय, व. स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. ५३१/२०२१ दिनांक ०२.०२.२०२१.

आदेश

जा.क्र.ब--२(१)७३१/२०२१. - श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०२.०२.२०२१ ते ०४.०२.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्त्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील कामकाज श्रीमती आर.

नांदेड, ०३ फेब्रुवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश--१, नांदेड.

-----------------------

१७

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे पत्र क्र. २२६/२०२१ दि. ३०.०१.२०२१, सोबत विहीत नमुन्यातील वाढीव र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)६७८/२०२१. - श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. २३.०१.२०२१ या एकूण (०१) दिवसांची वाढीव र्अजित रजा कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

स्थायी आदेशान्वये उपरोक्त कालावधीतील श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाध्ीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांच्या न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कार्यभार श्री पी. के. धोंडगे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, लोहा यांनी पाहिला आहे.

नांदेड, ०२ फेब्रुवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१८

प्रमुख जिल्हा न्यायाधीश याजंकडून

वाचले.- श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे दिनांक ०१.०२.२०२१ रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणेबाबतचा अर्ज त्यावर दिवाणी न्यायालय, व. स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. ५१४/२०२१, दिनांक ०१.०२.२०२१ व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)६७९/२०२१. - श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ५० अन्वये दि. १२.०१.२०२१ ते दिनांक ३०.०१.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (१९) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ३१.०१.२०२१ या एक दिवसाच्या सुट्टीस जोडून कार्योत्तर मंजूर करण्यात येते.

४८६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जून ०३-०९, २०२१ : ज्येष्ठ, १२-१८, शके १९४३ भाग १ - पुरवणी रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

२

श्रीमती आर. पी. घोले, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील कामकाज श्री. जी. सी. फुलझळके, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिला आहे.

नांदेड, ०२ फेब्रुवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

१९

प्रमुख जिल्हा न्यायाधीश याजंकडून

वाचले.- श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांचे पत्र क्र. २२१/२०२१, दिनांक २७.०१.२०२१ सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)५९७/२०२१. - श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ५० अन्वये दि. ०१.०२.२०२१ ते दिनांक १०.०२.२०२१ या एकूण (१०) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ३१.०१.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ११.०२.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव ह्य पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्यांच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

२

उपरोक्त कालावधीतील दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, हदगांव आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपाचा अधिकार श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, हिमायतनगर यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, २९ जानेवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-----------------------

२०

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले.- श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांचे पत्र क्र. २०७/२०२१ दि. २९.०१.२०२१, सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

जा.क्र.ब--२(१)५९८/२०२१. - श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-५० अन्वये दि. ०१.०२.२०२१ ते ०३.०२.२०२१ पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ३१.०१.२०२१ रोजीच्या सुट्टीचा फायदा जोडून दिनांक ३०.०१.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०४.०२.२०२१ रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट हे पुर्वीप्रमाणे त्यांच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटीप--२ अन्वये प्रमाणित करण्यांत येते की, श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीतील दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर किनवट न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. जे. एन. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश, किनवट यांनी पहावा.

उपरोक्त कालावधीतील दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, किनवट आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. जे. एन. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांना याद्वारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, २९ जानेवारी, २०२१.

एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड. ----------------------- श्रीमती एस. जी. पांडे / यावलकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव यांच्या उपरोक्त रजेच्या कालावध्ीत त्यांच्या न्यायालयाचे व त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या श्रीमती एस. पी. पैठणकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, हदगांव न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. के. एम. चंडालिया, दिवाणी न्यायाधीश, हिमायतनगर यांनी पहावा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-03.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-03.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.