RNI No. MAHBIL /2009/39966
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी
गुरुवार ते बुधवार, जून ३ - ९, २०२१/ज्येष्ठ १३-१९, शके १९ ४३
वर्ष ७, अंक ४]
[पृष्ठे ४, किंमत: रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
( भाग चार -ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/ कार्या . ४/निवडणूक/ श्रीवर्धन/ अध्यक्ष / २०२१ , दिनांक १ ९ एप्रिल २०२१. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ च्या कलम १ ९ ( १ ) व ५१ ( २ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी रायगड या प्रगटानाद्वारे असे जाहीर करते की, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन नगरपरिषदेसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या अध्यक्ष या पदाच्या निवडणूकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास अध्यक्ष म्हणून संबंधित नगरपरिषदेमध्ये निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे : -
अध्यक्षाचे
आरक्षण
निवडून आल्याचा दिनांक
(५)
अनु- क्रमांक (१)
नगरपरिषदेचे नाव (२)
नाव (३)
(४)
पत्ता (६) १
श्रीवर्धन
१२ एप्रिल २०२१
खुला
फैसल मियाजान हुर्जूक
मु. मोगल मोहल्ला, पो. ता . श्रीवर्धन , जि. रायगड.
निधी चौधरी , अलिबाग,
दिनांक १ ९ एप्रिल २०२१ .
जिल्हाधिकारी , रायगड.
(१)
भाग एक- अ-(को.वि.पु. ) -१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ३ - ९ , २०२१/ज्येष्ठ १३-१९, शके १ ९ ४३ BY THE COLLECTOR OF RAIGAD
Order
No. MUN /Karya - 4/Election/ Shriwardhan/President/2021 , dated 19th April 2021.- In Exercise of the powers vested in me under section 1 of section 19 and section 2 of section 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayat and Industrial Township Act , 1965. I , Nidhi Choudhari , Collector of Raigad , hereby publish the names of the persons who have been declared elected as President of the concern Municipal Council , held as mentioned in below :-
Sr. No.
Reservation
Address
Election Date
Municipal Council Name
President's Name
(1)
(4)
(5)
(6) (2)
(3)
Shriwardhan
1
OPEN 12thApril 2021
Faisal Miyajan Hurjuk
At . Mogal Mohalla ,
Po . Tal . Shriwardhan , Dist. Raigad .
NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .
Alibag, dated the 19th April 2021 .
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, जून ३ - ९ , २०२१/ज्येष्ठ १३-१९ , शके १ ९ ४३ ३
जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या. ४ /निवडणूक/महाड/उपाध्यक्ष / २०२१ , दिनांक १५ एप्रिल २०२१.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ अ ( ४ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, निधी चौधरी , जिल्हाधिकारी रायगड या प्रगटानाद्वारे असे जाहीर करते की , रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणूकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :-
पत्ता नगरपरिषदेचे नाव (२)
(५) अनु- क्रमांक (१)
अध्यक्षाचे नाव (३)
निवडून आल्याचा दिनांक (४)
१
महाड
२३ मार्च २०२१
श्रीमती बुटाला सपना समिर
२६५५, शिंपी आळी , महाड , जि. रायगड
निधी चौधरी, अलिबाग ,
दिनांक १५ एप्रिल २०२१ .
जिल्हाधिकारी , रायगड.
४
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक- अ -कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जून ३ - ९ , २०२१ /ज्येष्ठ १३-१९, शके १ ९ ४३ BY THE COLLECTOR OF RAIGAD
Order
No. MUN /Karya - 4 /Election/Mahad Vice President/2021 , dated 15th April 2021- In Exercise of the powers vested in me under section A (4) of section 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayat and Industrial Township Act , 1965. I , Nidhi Choudhari , Collector of Raigad , hereby publish the names of the persons who have been declared elected as Vice President of the concern Municipal Council , held as mentioned in below :-
Sr. No.
Election
Address Municipal Council Name
Vice President Name
Date
(2)
(3)
(5) (6) (1)
1
Mahad
23rd March 2655 , Shimpi Aali ,
Mrs. Butala Sapana
Samir
2021
Mahad , Dist . Raigad .
Alibag, dated the 15th April 2021 .
NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .