Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील पुणे महानगरपालिकेची वाढीव हद्दीची विकास योजना व सुधारित विकास योजना. (2) अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील परीक्षा केंद्रांकरिता कायदा व सुव्यवस्थेबाबतची अधिसूचना. (3) पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांजकडील मनाई आदेश. (4) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास आदेश. (5) जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. (6) तहसीलदार तथा Incident Commander, मिरज, जिल्हा सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश. (7) महापालिका उपायुक्त (मिरज), सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काढलेला प्रतिबंधात्मक आदेश.
Published 03 June 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.