महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७, अंक २८] शुक्रवार, जून ४, २०२१/ज्येष्ठ १४, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ४९
प्राधिकृत प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका
जाहीर सूचना
क्रमांक उपायुक्त/६६४८/पायाभूत सुविधा, दिनांक १९ मार्च २०२१
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (आजतागायत सुधारित) च्या कलम २९७(१) (ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रस्ताव दिनांक २१ जून २०२१ रोजी महानगरपालिकेच्या सभेमध्ये किंवा त्यानंतर जेव्हा केव्हा सदरहू प्रस्ताव निकालात काढण्यात येईल अशा महापालिकेच्या सभेत मांडण्यात येईल.
" अंधेरी (पूर्व) येथील नित्यानंद रोड व १३.४० मी. रुंदीच्या अस्तित्वात असलेल्या रोडला जोडणारी १३.४० मी. रुंदीची मंजूर नियमित रस्ता रेषा सोबत नकाशा क्रमांक ई.ई.टी.सी/डब्लू.एस./आर.एल. २१४ मध्ये पिवळ्या रंगाने ' ए-बी-सी-डी ' अशी दर्शविल्याप्रमाणे २०३४ च्या मंजूर विकास नियोजन आराखडयानुसार १३.४० मी. रुंदीच्या नियोजन विकास रस्ता रेषेवर पूर्नरेखांकन करणे. "
उपरोक्त प्रवतनात असलेल्या ई.ई.टी.सी./डब्लू.एस./आर.एल. २१४ मध्ये पिवळ्या रंगाने ' ए-बी-सी-डी ' अशी दर्शविल्याप्रमाणे अस्तित्वात असलेल्या १३.४० मी. रुंदीच्या विकास नियोजन रस्ता रेषेवर पूर्नरेखांकन केलेली प्रस्तावित रस्ता रेषा ' उपप्रमुख अभियंता (वाहतूक) यांच्या अभियांत्रिकी हब इमारत, तळ मजला, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ येथील कार्यालयात व सहाय्यक आयुक्त ' के/पूर्व ' विभाग कार्यालय, आझाद रोड, गुंदवली, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९ येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी ठेवण्यात येत आहे.
ज्या कोणास उपरोक्त नियत प्रस्तावाबाबत प्रतिवेदने/हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी त्या महानगरपालिका चिटणीसांकडे महापालिका मुख्यालयात संबंधित सभेच्या दिवसाच्या अगोदर संपूर्ण ३ (तीन) दिवसांपूर्वी प्राप्त होतील अश्याप्रकारे पाठवाव्यात. कृपया त्यानंतर पाठविलेली प्रतिवेदने/हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
मुंबई, दिनांक १४ मे २०२१.
अनंत कदम, उप-आयुक्त, (पायाभूत सुविधा).
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, जून ४, २०२१/ज्येष्ठ १४, शके १९४३ MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAIPublic Notice
No. DMC/6648/Infra of dated the 19th March 2021.
Pursuant to Section 297(1)(b) of Mumbai Municipal Corporation Act, 1888, as modified up to date, the undersigned proposes to apply to the Municipal Corporation at their meeting to be held on 21st June 2021 or on such day thereafter, as the said application can conveniently be disposed off for authority to the following proposal.
" To realign 13.40m. wide sanctioned R. L. connected between Nityanand Road and 13.40m. wide existing road in stretch A-B-C-D and overlap the same on the 13.40m. wide D. P. Road as per sanctioned D.P. plan 2034 at Andheri (E.) under 297(1)(b) of MMC Act as shown in Plan No. EET and C/WS/RL No. 214, dated 9th November 2020. "
A plan No. EET& C/WS/RL No. 214, dated 9th November 2020, showing the existing sanctioned R.L. (shown in Yellow) and realigned & overlapped on 13.40m. D.P. Road (shown in Red) to be prescribed in substitution thereof aforesaid is deposited at the office of Deputy Chief Engineer (Traffic) of Municipal Corporation and can be inspected by any desiring to do so, at any time during office hours at this office at Engineering Hub Building, Zero Floor, near Worli Naka, Dr. E. Mozes Road, Mumbai 400 018 and also at the Office of Asst. Commissioner KIE Ward, Azad Road, Gundavali, Andheri (E.), Mumbai 400 069.
Every person desirous of making any representation to the Corporation or of bringing before the Corporation any objection in respect of the said proposal may do so by letter addressed to the Municipal Secretary at the Mahapalika Head Office, and deliver at the said office not less than three clear days before the day of such meeting.
Mumbai,
ANANT KADAM, Dated this 14th day of May, 2021. Dy. Mun. Commissioner,
(Infrastructure).